पाण्याविना शेत किती वाळले आहे मिरची टोम्याटोची रोपे पण किती सुकली आहेत शेताला भेगा पडल्यात तरी पण शेतकरी एवढ्यातच किती आनंदी आहे आहे त्यातच सुख माणून आनंद व्यक्त करणारा धन्य तो शेतकरी राजा .आपले चॕनेल सबस्क्राय करत आहे व बेलायक पण करत आहे सलाम दादा वहिनी असेच आनंदाने संसार करा
दादा तुम्ही छान आठवून करून दिली आम्ही आई भाकरी करायची तेव्हा चुलीजवळ बसायचो आणि भाकरी बोटीत टाकली की कुरकुरीत पापड खायचा भाकरीचा वहिनी चटणीचा रंग बदलला की काढली ना दोन दिवस टिकते
नमस्कार दोघांनाही सुंदर कच्च्या टोमॅटोची चटणी सुचेता फार दिवस दिसली नाही काय करते आहे कॉलेज तिच्या डिश भारी असतात क्षितिज फार गुणी मुलगा आहे बाकी सर्व छान रेसिपी मस्त एक आजी सोलापूर 😊
पाण्याविना शेत किती वाळले आहे मिरची टोम्याटोची रोपे पण किती सुकली आहेत शेताला भेगा पडल्यात तरी पण शेतकरी एवढ्यातच किती आनंदी आहे आहे त्यातच सुख माणून आनंद व्यक्त करणारा धन्य तो शेतकरी राजा .आपले चॕनेल सबस्क्राय करत आहे व बेलायक पण करत आहे सलाम दादा वहिनी असेच आनंदाने संसार करा
तुमच्या vidios बघताना गावी गेल्याचा आनंद होतो..खूप छान वाटत
धन्यवाद
हो दादा हिरव्या टोमॅटोची चटणी खुप छान लागते तीळ आणि शेंगदाणे घालून केलेली खुप छान लागते मला फार आवडते 👌👌👌
तुम्ही कोणत्या गावात राहता recipe छान असतात.
ठेचा बघून लगेच खावासा वाटतो आहे.छान पद्धत आहे.खूप छान वहिनी.
Shree swami samarth.🙏 Mast reciepe
सोलापूर च जेेवण म्हटल्यावर नादच खुळा
Maharashtra thali great
अशा पध्दतीची नक्कीच करुन बघणारे मी. 👌🏻👌🏻😋😋
आरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके पुन्हा मिळते भाकर असा तुमाचा संसार पाहुन भैनाबाई
खूपच छान,मस्तच ,पाणी सुटलं तोंडात.👌👌👌👌
खुपछानवाटतमलाफारबरवाटल
असेच व्हिडीओ करा. शेत बघायला छान वाटत
मी व जुन्या काळात सर्व च लोक चुली जवळ बसायच
I will definitely try this recipe .
Thanks
मस्त👌
ऊद्या करून बघतो.
खुप छान,,,, गायीला गोठा बांधा कुडाचा
लय भारी एक नंबर चटणी 😢
Shetkryacha sonyacha ghas...gavran techa ...❤ Nad khullaaaa
Mast ❤
तनुजा छान केली टोमॅटो चटणी मिसेस दिक्षीत
मस्त बनवलं मी बनवणार आजच
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
गेल्या बुधवारी तुम्ही व वहिनी गाणगापुरात होता . मी तुमच्या शेजारी पारायण करत होते .श्री गुरुदेव दत्त
हो
Kitchen is nice. Tomato🍅🍅🍅 chatani ZANZANIT. Sandeepla dam nahi nikhala. Channach recipe. Ek number.
Va bhakar sang lay bhari ki rao 😊
🙏🏻
Khup Chan vahini recipe 😊😊 swaympak ghar pan mast💗💗😋😍
mewazik kup chan ahe bhau me dehu goan ker
Very nice video dada
Mouth watering recipe 😋😋 big like 👌 nice sharing
Best
1no Vahini
खुपच छान आभिनं मला चुली पुढे बसायला आवडत नाही सुरवाती पासुनच
आमची आई थंडीत चुली जवळ चिटकून बसल्यास गरम चिमटा न चटका द्यायची अणि म्हणायची कि आगी जवळ बसल्या न रात्री झोपेत मुतु होते 😅
Mla he Chul Ghar khup aavdle vini na basala pan mast recipe 😊
Mast hai video
दादा आता तुम्ही वहिनी वर एकदमच खुश असणार ना तुमच्या मनासारख रोज चुलीवर स्वयंपाक होतोय 😊
दादा तुम्ही छान आठवून करून दिली आम्ही आई भाकरी करायची तेव्हा चुलीजवळ बसायचो आणि भाकरी बोटीत टाकली की कुरकुरीत पापड खायचा भाकरीचा वहिनी चटणीचा रंग बदलला की काढली ना दोन दिवस टिकते
👌👌
Mouth watering recipe Vaini. .Must try this recipe. Thank you for sharing this recipe. Dada was enjoying the food.
Waa waa dada N dear Tanuja mi khup dewase vlog bghitla masttt swampakgher ataa tr aalech pahijeee techha khup ch bharii badhiiii khup nwin sunder chul aani swapakghra chi 💐💐👏👏👍👍👍
कच्च्या टोमॅटोची भाजी मस्तच 👌👌👍
Adhi chul petun mag tayari karte vahini...chulitil vistav vaya jato nahi ka vahini
Khupach chaan vahini
आम्ही पण करतो टोमॅटो चटणी
त्यात थोडे तीळ सुकं खोबरं घालून आणखी छान लागते
माधुरी महाराष्ट्र
नमस्कार दोघांनाही सुंदर कच्च्या टोमॅटोची चटणी सुचेता फार दिवस दिसली नाही काय करते आहे कॉलेज तिच्या डिश भारी असतात क्षितिज फार गुणी मुलगा आहे बाकी सर्व छान रेसिपी मस्त एक आजी सोलापूर 😊
वहिनी थापून का भाकरी करतात? हातावर येत नाहीत का?
किती पंचायती 😂
मस्त 👌👌👌
😋😋
तुम्हीछानकेलाठेचा
Masatach
राम राम संदीप भाऊ
Khupch chan.
आईच चुलीवरचे जेवण आईची आठवण येते
🍅🍅👌
Nice sir
मी पण करणार दादा मस्तच राम राम दादा वहिनी
मीपणकरतेठेचाछानलागते
Dada gav konte
👌🙏
Dada.. Tumhi parva acidity la soda n honey khayla sangitla pan te kadhi ghyache te please sanga..
Ho mi pan बसायची माझे ही गाव सोलापूरचा आहे
मी बसायचो पण आई कधी रागावली नाही
Khurchi var basun shoot ka kela.
दादा! पाऊस कधी येणार आहे?
तुमचं गाव कोणतं ते सांगा ना दादा...भेट दयायला...फोन नंबर द्या.
👍👍👍
Sengdane n takta khup chan zhali asti
Dada lahanpanichi aathvn dili tumhi. Mi tr chulivrach jevn bnvayla shikli aahe.
👌👌❤❤
Kichan Chan ahai
👍👍
मी पण चुलीच्या बाजूला बसत होते आणि बोलणी पण खायची ,खंडी असल्यावर दाटीवाटीन चुलीपुढेजागा मिळवावी लागत असे
आम्ही असच बनवतो
माझी आई रोज ओरडायची... पण मी आत्तापण गावी गेल्यावर तसंच परत करते 😂
Barobar dada me pan punyat khup try karte deshi tomato milatach nahi amtila ambatpanach yet nahi
Mi basayche😊
Nice
Dada aamhi nahi pan aamchi mula jagtayet sadhya asa jivan
मला चटका मिळालाय
Naaralacha jhadachi paane sukun kaadhun ghetlya nantar, Jo madhyacha daandga pan changla vaalvun chul petvayla upyog karaa
Gava kadch J1 means ekach number Dada..
Dada tumi rassa bhaji ka Karat nahi nehami sukkich bhaji aste
वहिनी ठेचा बघून तोंडाला पाणी सुटले, दादा आम्ही पण चुलीजवळ बसायचो, मला तर एकदा चटकाच लागला होता. त्याची आठवण झाली.
मस्तच
Dada bayko che hair fall khup hotay... Kahi upay tumhi sangitla tar khup changla hoil🙏
दीरड करून दाखवा
😋😋😋
माजी आज्जी पण चटका द्यायची दादा चुलीला पाय लागला की पाया पड म्हणायची कारण चूल आपली लक्षुमी असते
मासवडी ची रेसिपी दाखवा
खूप छान recipe आहे चव कशी आहे ते तुम्हीच सांगा
थोडासा अन्नाला मान देऊन खात जा, दोघी हातानी भाकर थोडून डाव्या हाताने त्याच भाकरीला ताटात फेकतात.
Ram Ram bhavu ani vaini
Thecha madhe shenga na ghaalta olsaa naaral ghaalun khup changle laagta
Mirchya Kami kha chatni uttam
Aamchya pan balpani ase nehmich hothote
SANDEEPDADA, HOMELIGHT BRAND CHE MOTHE DABADE SWAST PADTE, CHANGLE ASTE. PATTA PATHVA . MI PATHVIN TUMHALA. AANI PAN KAHI, KAHI! MI AAJI AAHE.
धन्यवाद 🙏
Mazapn aayushat zale aahe hasayla pan aale aani dlyat pani Pan aale
Try krnaar me pn
Kaccha tomato chi same asech banavte pan mi yala chatni bolte.