पित्ताचा प्रचंड त्रास होतो यावर रामबाण ऊपाय "कोकम सार" सुप सारख प्या किंवा भात कालवुन खा/Kokum saar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ऊन्हाळ्यात पित्ताचा प्रचंड त्रास होतो यावर रामबाण ऊपाय म्हणजे कोकम ,कोकणातला हा रानमेवा म्हणजेच आजीच्या बटव्यातली जादुई पुडी ,सुप सारख याचा आनंद घ्या किंवा भातात कालवुन खा .पित्तशामक असा कोकम सार एकदा चाखुन पहा ,तो तुमचा रोजचाच आहार होतो कि नाही ते बघा /Kokum saar Kokum Soup appetizers #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #kokumsaar #kokanrecipes #summerrecipes #pitshyamak #ayurvedicrecipes
    भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
    पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
    भेट द्या - www.khasiyatbazaar.com
    किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
    Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
    visit today, Modern gallery of traditional utensils!
    Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
    KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
    or Whatsapp No - 7304494848.
    चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
    • चिकन दम बिर्याणी | Hom...
    परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
    • परफेक्ट मेदू वडा | रेस...
    अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
    • अस्सल पाव भाजी मुंबईची...
    पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
    • पनीर बनवा घरच्या घरी |...
    महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
    • महाराष्ट्रीयन मसाले भा...
    1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
    • Video
    इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
    • इडली | Idli Recipe | H...
    साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
    • साउथ स्पेशल सांबार - H...
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...

ความคิดเห็น • 175

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 ปีที่แล้ว +18

    भिजवलेल्या उरलेल्या आमसुलाची मीठ,गूळ,जिरे आणि थोडंसं आलं घालून मस्त चटणी....

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 ปีที่แล้ว +2

    खूप भारी 🎉thanks for this amazing soup recipe,easy and tempting, healthy 🎉

  • @winyte
    @winyte ปีที่แล้ว +5

    हे सार बनवण्यासाठी कोकणात नारळाच्या दुधाचा वापर होतो. हे सार, उकड्या तांदुळाचा(boiled rice)भात आणि तोंडी लावण्यासाठी चवळीच्या शेंगांची (वालीची) हिरवी मिरची (NOT red chilli powder, garam masala and all ) वापरून केलेली भाजी असं दुपारच्या वेळच जेवण असतं. आणि त्यानंतर कडक झोप लागते.

  • @ramjadhav7693
    @ramjadhav7693 5 หลายเดือนก่อน +1

    Super ser

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 ปีที่แล้ว +12

    मस्त आमच्या कोकणची रेसिपी.ताप येतो तेव्हा तोंडाची चव जाते तेव्हा हे हमखास केलं जातं.कोकम/आमसूल हे एक नंबर पित्तशामक आहे.आमसुले जर कोकणातील असतील तर ती नक्कीच आंबट आणि खारट ही असतात.चव घेऊनच गूळ घालावा😀🙏

  • @suchetadhotre5484
    @suchetadhotre5484 ปีที่แล้ว +2

    Khup mast recipe dakhavli ☺

  • @jayaprakashkotian3875
    @jayaprakashkotian3875 ปีที่แล้ว

    We will try this , bye , Kalwa , Maharashtra , ...

  • @sharavastisable6022
    @sharavastisable6022 ปีที่แล้ว

    छान सार धन्यवाद माहिती

  • @medha-u9p
    @medha-u9p ปีที่แล้ว +4

    आम्ही असं सार करतो. फार छान लागतं. फक्त दोन फरक-- 1 यात मिरची वगैरे तिखट काही वापरत नाही 2 तांदळाच्यापिठाऐवजी मेतकूट वापरतो

  • @vaishaliravinaidu235
    @vaishaliravinaidu235 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot very useful information

  • @sumedhapimputkar4711
    @sumedhapimputkar4711 5 หลายเดือนก่อน +2

    मी असं तांदुळाचे पीठ वापरत नाही.नारळाचे दूध घालते. ते जास्त चवदार लागते. 😋

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    खुप छान विषणुजी अयुरवेदिक औषधाने ऊषणता वाढलीय कमि होईल तर बर मिसेस दिक्षीत

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌👍

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 5 หลายเดือนก่อน

    Kokam bhijavanya aivaji kokam aagal vaparu shakato ka?

  • @amrutakulkarni3888
    @amrutakulkarni3888 5 หลายเดือนก่อน

    Aamsul kiti wel bhijwaycha?

  • @sheelasansgiri9733
    @sheelasansgiri9733 7 หลายเดือนก่อน

    Mast

  • @ranjithpatil9503
    @ranjithpatil9503 7 หลายเดือนก่อน

    Hing brand konata changala?

  • @rup.2309
    @rup.2309 ปีที่แล้ว +1

    उरलेले कोकम पुन्हा थोड्या पाण्यात भिजत घालावे.. भिजल्यानंतर पिळून काढावे व पाण्याचे सरबत करावे..😋👍

  • @minakshikharote5412
    @minakshikharote5412 ปีที่แล้ว +3

    खूप छान... उकाडा वाढलाय त्यात उपयुक्त अस पेय... धन्यवाद सर

  • @rajendradixit1686
    @rajendradixit1686 ปีที่แล้ว +28

    असेच हिरव्या चिंचेचे, नारळाचे दूध घालून केलेले सारही कोकणात उत्सवांमधील जेवणात असते. विशेषतः कार्तिक, मार्गशीर्षातील उत्सवांमधे. मी लहानपणी असे चिंचेचे सार खूप रिचवले आहे. त्याचीही रेसिपी जरूर दाखवा. कोकम सार उत्तम. 👌⚘❤

  • @raghvendrajoshi9648
    @raghvendrajoshi9648 ปีที่แล้ว

    खूप छान आहे. हिंग कोणता आहे

  • @archanadesai5257
    @archanadesai5257 ปีที่แล้ว +2

    नागपूरात गोळा भात बरोबर चिंचे चं सार केलं जातं त्याची रेसिपी दाखवा प्लीज 🙏🙏

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद🎉प्रथम च आज बघितलं कसं करायचं ते,आता मी नक्की करणार👌👌👌👍💐

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 7 หลายเดือนก่อน

    तांदळाच्या पीठाएवजी कॉर्न फ्लोअर वापरले तर चालेल का

  • @smitawalimbe5676
    @smitawalimbe5676 ปีที่แล้ว +1

    Vishnuji tumhi masteer Receipe cha title cha jo nava video kelay tyapeksha aadhicha
    khup chan hota

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 ปีที่แล้ว +2

    Kokumach saar ,so so tempting,reminds mi my mom preparation ,kokum saar ani bhaat wit mirgunda 😋😋😋😋😋🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 ปีที่แล้ว +1

    मस्त आम्ही अशीच करतो पण चण्याच्या डाळी च पीठ लावतो व शेंगदाणे टाकतो फोडणीत छान लागते खिचडी सोबत धन्यवाद आपण आपण रेसिपी दाखवल्याबद्दल

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan 👌काहीतरी वेगळा प्रकार बघायला मिळाला.👌👌👌👍

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 ปีที่แล้ว +2

    पेज व हिंग न घालता उपवासाचे सार....😊

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 ปีที่แล้ว

    Amsul kiti use karavit for1 glass please kalu shakel? Testy laganar no doubt😊

  • @u19ish
    @u19ish 5 หลายเดือนก่อน

    सर, त्या भिजलेल्या आमसुलांची ओला नारळ, गुळ, जिरे घालून चटणी छान होते. शिवाय पित्तशामक ही.

  • @pranjalakale3176
    @pranjalakale3176 6 หลายเดือนก่อน

    Halli bajarat aamsule ark kadun vikat aahet tyanacha changala ras nighat nahi kalwanhi aambat hot nahi changli kokam aurangabadet kothe milel

  • @akritiakriti389
    @akritiakriti389 ปีที่แล้ว +2

    This is super duper awesome recipie Sir. Thanks so much for sharing.🙏

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 ปีที่แล้ว +1

    ❤❤ अप्रतिम , चविष्ट ,, आरोग्य पूर्ण , कोकम सार । सूप सारख पिण्यास उत्तम । अतिशय सुंदर रेसिपी । रंग पहा किती आकर्षक ।

  • @Rashprau
    @Rashprau ปีที่แล้ว

    Kokam ras bheto baher te vapral tr chalel ka

  • @sangeetaaware109
    @sangeetaaware109 ปีที่แล้ว

    आंबूस धाडले ही पण एक खाद्य पदार्थ आहे ही डिश मुर्तीजापुर अकोला या भागात जास्त बनवली जाते मी फक्त नाव ऐकलं आहे कधीच खाल्लेला नाही आहे आणि मला बनवता पण येत नाही प्लीज ते रेसिपी शेअर करा

  • @saralabhagat7589
    @saralabhagat7589 5 หลายเดือนก่อน

    Just like South Indian Rasam 😍Appetizer Good For Digestion Too🎉 Lots Of Luv And Respect From Mumbai ❤

  • @Shadowvlogandgaming
    @Shadowvlogandgaming ปีที่แล้ว +3

    खूपच छान सर..आम्ही कोकणात यासाठी कोकम आगळ वापरतो..आता उन्हाळ्यात तर हेच आमच्या कोकणात❤

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Ho

    • @kanchannavale9216
      @kanchannavale9216 7 หลายเดือนก่อน

      आगळ किती दिवस चांगले राहते . माझ्या कडे फेब्रुवारी 23 ला आणलेले आहे ते चांगले आसेल का pls सांगा

    • @deepikarane3701
      @deepikarane3701 7 หลายเดือนก่อน

      Oh changle. Aahe​@@kanchannavale9216

  • @bharatgadekar5418
    @bharatgadekar5418 ปีที่แล้ว

    गोव्यामधे याला तिवळ असे म्हणतात; यामधे ओली मिरची, हिंग, गूळ आणि मीठ एवढंच असतं !

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 ปีที่แล้ว +1

    ह्या पेक्षा कोकम कढी चांगली अन्न
    पचण्यासाठी.

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  ปีที่แล้ว

      Ho tehi dakhawla ahe aplya channel war

  • @rahulvita
    @rahulvita ปีที่แล้ว

    Vishnuji ki rasoi मध्ये मिळणाऱ्या टोमॅटो सूप ची रेसिपी काय आहे?

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 ปีที่แล้ว

    Sir आपल्याकडे विदर्भात करीचे पन्ह किंवा त्याला आमरस म्हणतात तो ही असाच बनवतात.ते ही एकदा दाखवा

  • @amrutakulkarni3888
    @amrutakulkarni3888 5 หลายเดือนก่อน

    Tumcha receipes full tp astat , kokam kiti wel , kiti bhijwaycha kon sangnar?

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 ปีที่แล้ว +1

    Kup chan sir, in a different way in baghayala milali ,thank you sir ,🙏🙏 me nakki try kareen -- Mrs smita patki

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 7 หลายเดือนก่อน +3

    मस्तच माझी आजी नेहमी हे सार बनवायची विशेषतः कुणाला घरी बरे नसेल तोंडाला चव नसेल तर हमखास घरी हे सार व्हायचेच खूप छान 😊

  • @priyavandamulik9559
    @priyavandamulik9559 5 หลายเดือนก่อน

    Instead of rice floor can we use Corn floor?

  • @diliprkate
    @diliprkate ปีที่แล้ว

    कोकम चे रेडिमेड आगळ वापरले तर चालेल काय?

  • @ashwinipendharkar7455
    @ashwinipendharkar7455 ปีที่แล้ว +3

    मस्त👌🏻👌🏻👌🏻

  • @dr.ketkimahajan4962
    @dr.ketkimahajan4962 ปีที่แล้ว +1

    Lahanpani aai karun dyaychi mala aajine sangitla hota mala recipe mahiti navhti....khup khup dhanyavad tumche vishnuji

  • @udaypremji
    @udaypremji 7 หลายเดือนก่อน

    Will surely try, sir is this the raw materials for soul curry too, if possible please do send me the link of the same. Thank you

  • @ThakurShital
    @ThakurShital 8 หลายเดือนก่อน

    मि खूप दिवसापासून हि रेसिपी शोधत होते सर पण आज हि तुमच्या कडून एकदम परफेक्ट मिळाली खूप खूप धन्यवाद सर सगळ्या त मोठं गिफ्ट दिलं सर तुम्ही मला आज मला स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि त्यापेक्षा माझा स्वयंपाक खाऊन तृप्त झालेले चेहेरे, बघुन मनाला खूप आनंद होतो सर खूप आभारी आहे सर मि तुमची धन्यवाद

  • @anuradhal3517
    @anuradhal3517 5 หลายเดือนก่อน

    I add wet coconut water after grinding it with little water and filtering it… this also gives great taste…

  • @deepas598
    @deepas598 ปีที่แล้ว

    Sir प्लीज traditional vate चि recipe दाखवा.

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว +1

    Looking yummy. I will try it.

  • @renumakhija900
    @renumakhija900 ปีที่แล้ว

    माझी आई उन्हाल्यात सरास हे कोकम सार बनवायची घट्ट पणl साठी ओल खोबर मिरची जिरे च बारीकवाटन करून कोकमपाणी मधे मिक्स करून मग फोड़नी हींग राई करीपत्ता जीरे आणि हो आई सैंधव मीठ वापरायची काय चव होती आई च्या हताला 🙂

  • @kavitasamant7893
    @kavitasamant7893 ปีที่แล้ว

    Recipe mastach,
    Ani tumhi mhanala te khar aahe soup ne bhuk marate tyamule soup peksha Saar, pej, kadhan hech changal👍

  • @anushashenoy8524
    @anushashenoy8524 ปีที่แล้ว +2

    Very nice 🙏👌👌🌹

  • @usharanade6898
    @usharanade6898 ปีที่แล้ว

    सुवासिक तांदूळ नसतील तर साध्या तांदूळाचं पिठ चालेल का?आजच्या महागाईत परवडेल का सर्वसामान्यांना?

  • @shobhanaadwin3426
    @shobhanaadwin3426 ปีที่แล้ว

    Mia karykram pahate Marathi dishes Bagon feel good ,because I got married in Delhi. Sir I order ko kam powder online but it is not giving any colour or taste.

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 ปีที่แล้ว +1

    Thumbnail madhe acidity saathi dila aahe. Tya badaal kaahi saangitla naahi. Acidity kami hota kai. Kaaran mala acidity cha khoop traas hoto

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว +1

    सोपा आणि पाचक पदार्थ

  • @anujachikate717
    @anujachikate717 ปีที่แล้ว

    Me aaj banavun pahila saar tr colour fakt changla nahi aala tyala baki chhan zala

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 ปีที่แล้ว

    मीरचीने पित्त अजुन वाढेल.

  • @benazirshaikh7454
    @benazirshaikh7454 11 หลายเดือนก่อน

    Sir he saar jevnaadhi ghyaych ka pittacha trass asel tr

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 ปีที่แล้ว

    मी जस्ट आत्ताच बनवल कोकमसार खूप छान झाल आहे धन्यवाद सर

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 ปีที่แล้ว

    Khupach chan receipe. Baghunach tondala pani sutle

  • @ulhasshanbhag525
    @ulhasshanbhag525 7 หลายเดือนก่อน

    How we get your Strong Hing I want to buy it

  • @sunayanachougule4691
    @sunayanachougule4691 ปีที่แล้ว +1

    Khupp çhan 🙏💐

  • @kishorimadhavidevidasi4572
    @kishorimadhavidevidasi4572 ปีที่แล้ว +1

    Nice ⚘ recipe

  • @truptimore5772
    @truptimore5772 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @nandaprabhale7825
    @nandaprabhale7825 5 หลายเดือนก่อน

    हिंग फोडणीत का घातला नाही?

    • @bhushantambat4361
      @bhushantambat4361 4 หลายเดือนก่อน

      घातला नां,परत पहा.

  • @sunilakulkarni5343
    @sunilakulkarni5343 7 หลายเดือนก่อน

    आजारपणात नेहमीच केले जायचे

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @shriyachivate284
    @shriyachivate284 ปีที่แล้ว

    You are simply great Sir.

  • @namitamhatre2758
    @namitamhatre2758 ปีที่แล้ว

    Wow mast . Mala shikaychich hoti

  • @psyscooter
    @psyscooter 5 หลายเดือนก่อน

    Very nice looks yum

  • @darshanachavan3263
    @darshanachavan3263 5 หลายเดือนก่อน

    कोकम आगळ घेतल तर चालेल का

  • @nilamgite2362
    @nilamgite2362 ปีที่แล้ว

    Kokam aivaji sarbat che kokam syrup use kele tar chalel ka

  • @beenakhanolkar6366
    @beenakhanolkar6366 ปีที่แล้ว +1

    कोकमाचा आगळ वापरला तर चालेल का?

  • @snehalbhosale5229
    @snehalbhosale5229 ปีที่แล้ว +3

    छानच सध्या या साराची खुप गरज आहे

  • @pratibhamedhekar1337
    @pratibhamedhekar1337 5 หลายเดือนก่อน

    मस्त. करुन बघेन

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 ปีที่แล้ว +2

    Wow mast👌👌😋

    • @govindyadav9636
      @govindyadav9636 ปีที่แล้ว

      आमसुला ऐवजी आगळ वापरले तर चा ले ल का?

  • @user-4dg
    @user-4dg 7 หลายเดือนก่อน

    ओल्या नारळाचा रस वापरावा...

  • @sukhadashirsat
    @sukhadashirsat 7 หลายเดือนก่อน

    आम्ही याला तिवळ म्हणतो ! पण पीठ घालत नाही

  • @rohitm9732
    @rohitm9732 10 หลายเดือนก่อน

    He asach mazi ajji karayachi.. Aaj tichi athavan zali.. mast

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 5 หลายเดือนก่อน

    छानच नक्की करून पाहीन

  • @padmadudgaonkar7518
    @padmadudgaonkar7518 ปีที่แล้ว

    I can see baby bottle on the counter.
    Are you in US?

  • @sudhakolhe2367
    @sudhakolhe2367 5 หลายเดือนก่อน

    Thanks♥🙏

  • @gautami4923
    @gautami4923 5 หลายเดือนก่อน

    Chan 👌👍🙏

  • @smitakadam55ranjana23
    @smitakadam55ranjana23 5 หลายเดือนก่อน

    Mast

  • @deepalibavale2387
    @deepalibavale2387 5 หลายเดือนก่อน

    Sunder

  • @ameyajoshi8051
    @ameyajoshi8051 7 หลายเดือนก่อน

    मी असच कर्ते

  • @hariommauli
    @hariommauli ปีที่แล้ว +1

    GM happy man Kokam sarbatpan kara

  • @sanjivanikadam842
    @sanjivanikadam842 ปีที่แล้ว

    Mast

  • @kalyanijoshi5822
    @kalyanijoshi5822 5 หลายเดือนก่อน

    खूप मस्त सार

  • @artiupadhye2404
    @artiupadhye2404 6 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @jyotimatre4480
    @jyotimatre4480 ปีที่แล้ว

    Apratim sir........👌👌👌🙏

  • @yogitashelar1479
    @yogitashelar1479 ปีที่แล้ว

    Kokam aagal redimed waparle tri chalel na