रेसिपी छान आहे छान आहेत सगळे व्हिडिओ छान आहेत तुमचे व्हिडिओ लय लय आवडतात तुमची भाषा जास्त आवडते हो तुम्हाला मला एकदा भेटायचं आहे हो तुमच्याकडे रेसिपी शिकायचे हो
@@tatyachamala तात्या आजोबा आजी तुम्ही छान आहात, खूप भारी बोलणे कुणाला ही आपल्या मनात घेणारा स्वभाव,आणि तुम्ही आम्हाला चागल्या भाज्या, नॉनव्हेज भाज्या करुन दाखवता, खूप मन होत तिथं येऊन खाण्याची 😊 आम्ही आमच्या घरच्या आजी आजोबा पण तुमचा व्हिडिओ दाखवतो भाज्या बनवलेलं तुमचे बोलणे खूप आवडते, त्यांना आश्चर्य वाटते की तात्या आणि आजी यांची एकमेकांशी असलेले प्रेम अजून सुद्धा आजी न थकता सुनांना लाजवेल अशा उमेदीने भाज्या बनवत आहेत . आमची एकच इच्छा आहे की तुमचा चैनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत तात्यांचा मळा चैनल प्रसिद्ध हवा इच्छा. आम्ही शिरूरकर आपणावर खूप प्रेम करत आहोत तुमचे व्हिडिओ आम्ही अब तुम्ही अपलोड केले की आम्ही लगेच बघत असतो आणि आमच्या नातेवाईकांनाही सुद्धा तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी सांगतो. बघू कधी तुमच्याकडे येण्याची वेळ आली की येऊ..😊😊😊 कायम सुखी रहा तात्या आजोबा आणि आजी
खूप छान मस्त शेंगदाण्याची आमटी
खूपच छान शेंगदाण्याची आमटी 👌🏻
खुप खुप धन्यवाद
खुप छान रेसिपी😊
Khuapch Chan aahe Recipe Aaji
😋😋laybhari👌
खूपच छान आणि शेंगदाण्याची आमटी
खुप खुप धन्यवाद
खूप मस्त रेसीपी
लोखंडी तव्यात केलेलं चुटचुटं छान लागते.
Khup chan recipe All recipe
खुप खुप धन्यवाद
खूपच छान शेंगा दाण्याचं रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले
खुप खुप धन्यवाद
Ekdum zakkas
खुप खुप धन्यवाद
खूप छान! आम्ही याला शेंगाची आमटी म्हणतो.
भारी
आमच्या कडे याला म्हाद्या म्हणतात,सुका, व रबरबित...
आम्ही पण बनवतो हे,,,आमच्या कडे ह्याला म्हादया म्हणतात खुप छान होतं हे कालवण 👌👌
Tatya tumchya saglya recipe 1no aahet tumache Goan konate
👌👌👌
छान शेंगदाण्याची आमटी. माझ्या सासुबाई याला खळबट बोलतात .
Shengadanyach pitthal pn mhantat
Mast
Shengdanyachi amti ek number. Nice recipe🙏. God bless you both.
खुप खुप धन्यवाद
माई आणि तात्या असं वाटत तुम्ही घेतलेला घास आमच्या मुखात यावा। इतक छान जेवनअसत तुमच्या कडील।
रेसिपी छान आहे छान आहेत सगळे व्हिडिओ छान आहेत तुमचे व्हिडिओ लय लय आवडतात तुमची भाषा जास्त आवडते हो तुम्हाला मला एकदा भेटायचं आहे हो तुमच्याकडे रेसिपी शिकायचे हो
Mamchykde barbat mantha chan
Very nice
👌👌👌👍😊
तात्या जवषळ पण ऐक माईक द्या please 🙏🙏🙏🙏
Very nice life
👌👌👌👌👌
अतिशय सुंदर
👌👌🙏
Mastch
खुप खुप धन्यवाद
Khup मस्त
खुप खुप धन्यवाद
छान 👌👌
Khup Chan aai.......
खुप खुप धन्यवाद
तात्या तुमच्या जेवणाची चव अगदी वेगळीच बघा अति छान झणझणीत
👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice recipe 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद
@@tatyachamala 🙏
Nice ❤😊
खुप खुप धन्यवाद
👑👑👑💕
मस्त आजी पाऊस येतोय गरम आमटी भाकरी ,सोबत तांदुळसा अहहह खरच भारी
खुप खुप धन्यवाद
plz masvadichi recipe upload kra
Nice🎉❤❤
खुप खुप धन्यवाद
तातया व आई छान होता विडिओ मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद
Nice
खुप खुप धन्यवाद
आजी लय भारी आहे
खुप खुप धन्यवाद
Ya maghe kon aahe. he kalave 🙏🙏🙏 but nice vlog
नमस्कार तात्या काकूला खुप छान रेसिपी मस्त शेंगदाणेचीआमटी भारी रानांत सगळेच छान लागते ओके बाय एक आजी सोलापूर 👌
खुप खुप धन्यवाद
@@tatyachamala हेलो नमस्कार तात्या रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद व्हेरी meri thanks 👌👌🌞🌻 शुभ सकाळ 👌
First like first comment Tatya😊😊
खुप खुप धन्यवाद
Your videos are good but improve the audio. Give them mikes.. can't hear what they are saying when they are far from camera.
खुप खुप धन्यवाद
Aawaj thoda Kami yeto video cha. Baki video lai bhari 😊❤
आई तात्या समाधानी
खुप खुप धन्यवाद
Khup chan 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद
Tatya namaskar ! Tumacha mala ahe tari kuthe ? Pan tumhi mala chaan phulavala ahe . Ani bai chaan chaan recipes dakhavata . Tumha doghanchehi abhaar .
खुप खुप धन्यवाद
Tumche video khup chan aastat..pn aawaj khup kami yeto.
खुप खुप धन्यवाद Varyamule Aavaj Kmi Yeto
Moushi 1no jhali amti lonch chi recipe dakhwana
खुप खुप धन्यवाद ,Ho
Chatni recipe dakhva
Ho
,आमटीत आमसूल घातले की छान लागेल
Mala tadlichi bhaji baghun today Pani sutle
खुप खुप धन्यवाद
Khar j1 ky ast te yanchya videos mdhe pahayla milt😋nytr amhi city mdhe😶
खुप खुप धन्यवाद
Hyala mhadya mhantat
खुप खुप धन्यवाद
Udyach. Banawate
Tatya tumhi kuthe rahta sanga br
तुमचं गाव कोणता कृपया सांगावे.. 🙂🙏
राम राम तात्या
Ram Ram
काका तुमच गाव कोणत 🙏🏻🙏🏻
हुर्रे first coment first like 🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
तुमच्या मळ्यात पाऊस पडलाय काय तात्या😂😂😂😂 ओंकार कदम ला बोलवायचं नाही काय जेवायला
आम्ही अशीच आमटी बनवतो पण त्याला शेंगदाण्याची आमटी म्हणतो
Tatya mala tumahla bhetaiche aaye tumcha Mala mala baghaicha aaye bhetnaar kai?kadhi te faqt kalva
Awaz nahi yet clear
ग्रामिण भागात म्हणतात
भुईमुंगनं बट्टं😂
Aamchakde Chut chut mhantat
Tumachi chatani vikat milel ka
आजी आजोबा एकदा चुटपुटी च कालवण वरून दाखवा😊
आपका गांव किधर है
आपको मिलने का है
माझ गाव का
Ho
@@tatyachamala तात्या आजोबा आजी तुम्ही छान आहात, खूप भारी बोलणे कुणाला ही आपल्या मनात घेणारा स्वभाव,आणि तुम्ही आम्हाला चागल्या भाज्या, नॉनव्हेज भाज्या करुन दाखवता, खूप मन होत तिथं येऊन खाण्याची 😊 आम्ही आमच्या घरच्या आजी आजोबा पण तुमचा व्हिडिओ दाखवतो भाज्या बनवलेलं तुमचे बोलणे खूप आवडते, त्यांना आश्चर्य वाटते की तात्या आणि आजी यांची एकमेकांशी असलेले प्रेम अजून सुद्धा आजी न थकता सुनांना लाजवेल अशा उमेदीने भाज्या बनवत आहेत . आमची एकच इच्छा आहे की तुमचा चैनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत तात्यांचा मळा चैनल प्रसिद्ध हवा इच्छा. आम्ही शिरूरकर आपणावर खूप प्रेम करत आहोत तुमचे व्हिडिओ आम्ही अब तुम्ही अपलोड केले की आम्ही लगेच बघत असतो आणि आमच्या नातेवाईकांनाही सुद्धा तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी सांगतो. बघू कधी तुमच्याकडे येण्याची वेळ आली की येऊ..😊😊😊 कायम सुखी रहा तात्या आजोबा आणि आजी
माईक वापरत जा
Tondala paani sutate bagha Tatya kaku ase kahi baghitle ki ..lay bhari zakaaassss fakkad bagha shengdanyach chutchut ❤❤❤
Pizza 🍕 recipe dakhvana na
Ho
आम्ही याला म्हाध्या म्हणतो, टोमॅटो नाही घालत
आमच्या कडे याला शेगदना आमटी बोलतात
Tumhi Solapurche ka
सातारा
kolhapur Bhagat ChutChut Boltat
आवाच जरा कमी येतोय
नाशिक ला शेंगदाण्याच बट्ट बोलतात
वय झालं दोघे आता आराम करा😅
Tatya ..Onkar kut gayab hy..Onkar la pn ghet java video mdhe
Khup chan recipe
खुप खुप धन्यवाद
Very nice
खुप खुप धन्यवाद
Mast
खुप खुप धन्यवाद
Nice
खुप खुप धन्यवाद
Laajwaab
Very nice
खुप खुप धन्यवाद
Mast
खुप खुप धन्यवाद
Mast
खुप खुप धन्यवाद
Mast
खुप खुप धन्यवाद