अशी बनवा शेपूची भाजी सगळे बोट चाखत राहतील / Shepu Sabji Anita Kedar's Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023
- Follow us:
Subscribe to our channel for FREE by clicking on below- th-cam.com/users/AnitaKedars...
Facebook: anitakedarsrecipe
Instagram: / anita.kedar
Twitter: / anita_kedar - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
अतीशय छान प्रकार दाखविला आहे.शेपुचच्या.भाजीचा .. मस्तच रंग आला आहे.एकजीव झाली आहे भाजी.सगळी मीळुन छान रस्सा तयार झाला आहे भाजीचा ताऊ. मस्तच ❤👍👍🤤🤤😋
भाजी धुवा मिसा देसोगू नका सर्वच महीला भागी धुनान
खूप सुंदर भाजी ताई
Mast hai
Nice
.milun yenyasathi thode besanpith lavave...
Mi ashi bhaji methichi bnvte shepuchi pn bnvnar mla khup. Avdte
ताई शिजवल्यावर भाजी ला गडद रंग का येतो?तुमची अगदी हिरवीगार दिसते.
जास्त शिजली की रंग गडद होतो जास्त शिजू नका. धन्यवाद
ताई तुम्ही मागे सांगितलेली वाटण मी नेहमी करते भाजी चवदार होते.
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
छानच .पण मी भाजी मिळून येण्यासाठी थोडे बेसन टाकते म्हणजे भाजी चोथापाणी होत नाही😊
अरे व्वा मस्त खूप खूप धन्यवाद
@@AnitaKedarsRecipesगाव कोणत आहे मावशी तुमच
@@rohinidongare3832 नाशिक
Kothimbirchi piwali pane kadhun takane.
नक्की खूप खूप धन्यवाद
*OMG !!! ज्यांना ४ मिर्च्याही आणि मसाले नकोयत तर मग...त्यांनी लसूण-मिठाची भाजी खावी.* 😂😂😂😂😂
सर्व भाज्यात भरपूर मिर्च्या, दाणे, कोथिंबीर वाटून टाका. साध्या binamasalyachya भाज्या दाखवा. इतक्या मिर्च्या? Not good for health.
*OMG !!! ४ मिर्च्याही नकोत तर मग... लसूण-मिठाची भाजी खा तुम्ही* 😂😂😂😂😂