अस्सल पारंपारीक पद्धतीने उडदाचं घुटं | Udadache ghute | Urad Dal Ghute Recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2023
  • अस्सल पारंपारीक पद्धतीने उडदाचं घुटं | Udadache ghute | Urad Dal Ghute Recipe | #Banairecipes
    #uraddalcurry
    #उडीद
    #घुटं
    #dhangarijivan #siduhake #banai
    #Banairecipe

ความคิดเห็น • 808

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 ปีที่แล้ว +100

    भेगडलेली जमीन त्यावर संसार मांडला माऊली तुला सलाम तक्रार नाही तेव्हडाच ऊत्साह हसरा चेहरा डोक्यावर पदर सलाम ताई

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 8 หลายเดือนก่อน +19

    U tube वरील हे एकमेव चॅनल असेल ज्याला ट्रोल नाही की निगेटीव्ह काॅमेंट नाही. व्हिडिओ सुरू केला की संपूच नाही असे वाटते.
    सिद्धू दादा ,अर्चना,सागर बाळ,किसन आणि ग्रेट बाणाईताई सर्व प्रेमळ आहेत.❤❤❤

  • @prasadchate6806
    @prasadchate6806 ปีที่แล้ว +34

    उघड्यावरच जगणं कष्टाने, एकमेकांच्या साथीने आणि विश्वासाने किती अर्थपूर्ण जगत आहेत ही साधी माणसे. शिक्षण नसून सुद्धा कौशल्याने you tube channel काढून लोकप्रिय झालात. खूप खूप कौतुक तुमचं. ईश्वर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात सदैव तुमच्या सोबत राहो हिच मनोकामना!

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 ปีที่แล้ว +434

    खरी सुगरण आहे माऊली,डोक्यावर चा पदर सावरत सावरत छान स्वयपांक करते,पाट्या वरचे वाट न मिक्सर पेक्षा खुप आरोग्य दायी आहे

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 ปีที่แล้ว +7

    किती दुश्कर् जीवन जगता तुम्ही. ताई सगळे जेवण पत्यावर् वाटून बनव्तात् ते हि हसत मुख राहून. आणि आमच्या शहरातल्या बाया मिक्सर ग्रैन्देर् असून सुद्धा जेवण बनवाय्ला किरकिर करतात.
    तुमच्या कडे गॅस नाही फॅन नाही पंखा एसी नाही तरी जेमतेम सन्सारात् किती सुखान् राहता....असेच राहा.
    तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सर्ख्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 8 หลายเดือนก่อน +32

    देव तुम्हा सर्वांना सुखी,आनंदी,सुरक्षित ठेवो.. 🙏❤️

  • @ashokrupnawar5572
    @ashokrupnawar5572 ปีที่แล้ว +5

    गावातील भावकी पासून दूर
    माणसं राग , लोभ, मत्सर, द्वेष या पासून दुर रानात राहणे आनंद दारी आपण केले
    हितपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनेक अडचणी येतात
    ऊन
    वारा
    पाऊस
    वादळं
    स्थानिकांनी दिलेला त्रास
    अनेक अडचणी येतात परंतु हे लोक आनंदाने प्रेमाने आपुलकीने राहतात
    वाईट प्रसंग या भावाने नाही सांगितलं
    धन्यवाद
    आपले दुःख मनात गिळून दुसऱ्या लोकांना
    आनंद देणे सोपे नाही
    धन्यवाद
    हाके पाहुणे
    बाणाई ताईसाहेब मनापासून आभार असेच प्रेम राहू द्या

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 ปีที่แล้ว +52

    किती सुंदर जीवनाचा आनंद घेता तुम्ही सलाम तुम्हाला .आणि बानाई तर सुगरण आहे एकच नंबर.

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 7 หลายเดือนก่อน +10

    बानाई छान उडदाचे घुंटे बनवलेस आणि त्याबरोबर माहिती ही छान दिलीस की शनिवार, अमावस्या ,पौर्णिमाअसेल त्यावेळी उडदाचे काही पदाथ॔ बनवायचे नाही असे अशाच तुझ्या टिप पण देत जा कारण सगळ्यानांच या गोष्टी माहित नसतात आणि ही जमिन किती भेंगा आहेत खरच तुला मानले पाहिजे आमच्या सर्वाच खुप प्रेम आहे तुझ्याबरोबर❤❤❤❤❤❤❤

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 ปีที่แล้ว +35

    ह्या ताईंच्या हातात साक्षात अन्नपूर्णा वास करते आहे. भाकरीचे पापुद्रे कित्ती सुरेख !! ताईंना साष्टांग दंडवत !!👌💐

  • @supriyaphadnis5775
    @supriyaphadnis5775 ปีที่แล้ว +8

    सौ.बाणाई..आशीर्वाद.
    कोंडयाचा मांडा करून सौसार काय असतो,ते तुझे व्हिडीओ बघून समजते.इतके कष्ट करून हसत खेळत रहातेस.छान जेवण करतेस.शाब्बास बाणाई.
    अग मी 70 वर्षांची आजी आहे.पण तूज्याकडे माहेरपणाला यावेसे वाटते ग लेकी.
    इतके चविष्ट दिसते जेवण कि न खाताच पोट भरल्याचा ढेकर येतो.रानोमाळी नवऱ्याच्या मागे फिरून हसत खेळत सन्सार करणाऱ्या बाणाईला या म्हातारीचा नमस्कार

  • @geetabhosale6311
    @geetabhosale6311 ปีที่แล้ว +23

    आजच्या परिस्थितीला असं जीवन जगणं खूप कठीण आहे आणि इतके कष्ट करता तरी पण तुमच्या चेहऱ्यावर हास्य असतं हे फार महत्वाचं आहे खरच तुम्ही खूप ग्रेट आहात बानाई तर खूप छान आहे बिचारी ती एक सुगरण आहे, दादा अशी बायको मिळायला भाग्य लागतं ओ खूप कष्टाळू आहे बाणाई,

  • @kambleshubhangi2167
    @kambleshubhangi2167 ปีที่แล้ว +95

    ताई सुंदर बोलता आणि सुंदर स्वयंपाक, खरं आहे भावा जीवन सुंदर आहे ते तुमच्या सारखं जगावं 👌👌👍👍

  • @anandmk2902
    @anandmk2902 ปีที่แล้ว +63

    खुपच सुंदर स्वयंपाक,, संपूर्ण हाके परिवारास गुढीपाडव्याच्या खूप सार्‍या शुभेच्छा

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 ปีที่แล้ว +8

    तुमचे कष्ट व जीवन बघून खुपच वाईट वाटतेय पण त्यातही तुम्ही आनंद शोधता हे महत्वाचे आहे. हे भारी आहे. देव तुमचे रकशन करोत ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. 👌👌👍🏻👍🏻🙏🙏🌹🌹

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 8 หลายเดือนก่อน +11

    बाळ किती निष्पाप, गोड आहे। बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, प्रेमळ माऊली आहे। तुमचं जीवन तुम्ही किती आनंदाने जगत आहात! सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 😊

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 4 หลายเดือนก่อน +4

    ही आमची मराठी गरीब साधी माणसं. ह्यांना आरक्षण हवे. त्यांची मुलं शिकून मोठी व्हावीत. खूप छान ताई मनापासून स्वैपाक करतेय..किती positive couple ❤️ पिल्लू किती छान..

  • @sadanandsaravankar3082
    @sadanandsaravankar3082 9 หลายเดือนก่อน +6

    देव तुम्हा उभयतांना सुखी व आनंदी ठेवो

  • @veenawadia5222
    @veenawadia5222 8 หลายเดือนก่อน +2

    कष्टातसुध्दा आनंदी जीवन पाहून फार आनंद झाला

  • @priyakurne9464
    @priyakurne9464 ปีที่แล้ว +9

    आजही मुळशी तालुक्या उडदाच्या दाळीच गुठ खालं जात,खुप छान लागत,माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या,वावरात आईसोबत काम करायला गेल्यावर अश्याप्रकारचं गुठ भात दुपारी वावरात सगळे मिळून खायचे.खुप मज्जा यायची.😊😊😊😊😊😊😊😊☺☺☺☺☺

  • @varshakakade-io2qb
    @varshakakade-io2qb หลายเดือนก่อน

    Kiti swachta Ani Sundar pane kelay sarv

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 ปีที่แล้ว +28

    👌🏻👌🏻उडदाचा घुट एकदम मस्त 🌷🌷दादा तुमचे आयुष्य खरेच कष्टाचे आहे 🌷पण मुलांना चांगले शिकवा 🌷म्हणजे तुमचे कष्टाचे सार्थक होईल 💐💐🙏🏻बाजरीची भाकरी आईची आठवण आली 🙏🏻

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว +9

    आपल्या कष्टाच खाणयात वेगळीच मजा असते.सुखाने खावा ,आनंदात रहा...हिच अपेक्षा.

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 7 หลายเดือนก่อน +2

    छान!अतिशय,सुंदर ,नैसर्गिक आनंदी जीवन,उडदाच घुटं,आणि सांगू नका कुठं,समर्पक !सुखी व आनंदी कुटुंब!

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 10 หลายเดือนก่อน +4

    कष्टात आयुष्य आहे तुमच ! बाणाई सारख्या सुगरणी मुळे ते सुसह्य होतय.

  • @dkborkarkkborkar9273
    @dkborkarkkborkar9273 ปีที่แล้ว +6

    सर्व जिंदगी पेक्षाही जिंदगी लय लय भारी एकदम

  • @vibhadhole7127
    @vibhadhole7127 5 หลายเดือนก่อน +2

    Banaila bghun khup prasanna vatte

  • @samicajadhao1635
    @samicajadhao1635 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान पारंपारिक जेवण पध्दती आहे,देव तुम्हा सर्वजणाना आनंदी ठेवो

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +54

    वहिनी केलय घुट सांगू नको कुट 😃👌👌👍पण आम्हाला समजल की घुट केलय 😃😃👌👍
    घुट, भाकरी लय भारी लागत. 😋😋👌👌👍
    घुट असल की सुक्या भाजीची पण गरज पण लागत नाही. 👌👌👍

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว +59

    बाणाई खूप समजदार आहे सुगरण आहे तुम्हाला छान साथ देत आहे हॅपी गुढीपाडवा🎉❤

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 5 หลายเดือนก่อน +2

    आम्ही उडदाची घुट बनवतो खुप टेष्टी लागले बाजरीच्या भाकरीसोबत..

  • @shyamalakulkarni3261
    @shyamalakulkarni3261 8 หลายเดือนก่อน +2

    खरे नै सर्गिक जीवन तुम्ही जगता सुगरण माउलीला प्रणाम

  • @nihu1086
    @nihu1086 ปีที่แล้ว +7

    मला आवडले हे वाक्य जीवन हे सुंदर आहे आहे त्यात आनंद घ्या. पण असे शेतात उघड्यावरच तेही बिळ बघून तुम्ही गादी म्हणल्यावर खूप छान वाटले की आहे त्यात समाधान मानून जगता.पण तुमच्या जीवनात खूप संघर्ष आहे. घुट आवडले गादीवर वहिनी बाई.👌👌

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 ปีที่แล้ว +2

    काय ते लज्जतदार मेजवानी आम्ही शहरात राहणार्‍या लोकांना नाही नशिबी ....बाणाई सुगरणच आहे ....उडीद डाळ बाजरीची भाकरी व्वा व्वा मस्तच आहे बेत तोंडाला पाणी सुटलं

  • @ashatodkar3506
    @ashatodkar3506 8 หลายเดือนก่อน +4

    ओम शांंती🙏 बानू ताई व दादा तुमच्या कुंटुबाची राहणीमान व जीवन विषयी चे विचार खरचं खूप छान व सतय आहे त मुंलाना शिक्षण दया 😊🥰🙏

  • @artcraft542
    @artcraft542 ปีที่แล้ว +6

    तूमची मित्रा कमालच आहे कसे काय व्हिडीओ बनवायला कसे का असेना तुमचे प्रयत्न जोरात आहेत एकदम धनगरी जीवन कसे असते धन्यवाद

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 7 หลายเดือนก่อน +3

    लय भारी घुटं हाय.ताईचं सगळया सुचना पाळुन बनवलं पाहीजे.कुठे सजवलेलं स्वैपाकघर आणि त तुम्ही स्वैपाक करीत असलेली जागा.जेवण तर तुमच्या चुलीवरंचंच बेस्ट हाय कि.बोलता बोलता ,बनवता बनवता करून दाखवलंत.खूप मस्त.
    घुटं कधी बनवायचं नाही हेही सांगितलंत.अशा काही सुचना तुम्ही सुद्धा पाळता.माझ्या माहेरी अमावस्येला आणि शनिवारी चटणी नाही बनवायचे ते मला आठवलं.
    पुढच्या रेसिपिसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤.

  • @drtlectures7622
    @drtlectures7622 ปีที่แล้ว +21

    तुमचे बोल खुप महत्वाचे आहेत येईल त्या परिस्थितीत माणसाने तोंड दिले पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे हे आपल्याकडे बघुन समजते.

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 ปีที่แล้ว +30

    सुंदर स्वयंपाक चुलीवरची भाकरी पाहुन तोंडाला पाणी सुटले

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 8 หลายเดือนก่อน +5

    मला खूप छान वाटत तुमचे जेवण खाऊ वाटत आम्ही मोठ्या सइटईत राहतो आम्हाला हे बघून खूप छान वाटत ओ बाणाई ताई सलाम ❤

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 3 หลายเดือนก่อน +1

    सागर चा घोडा छान आहे
    नेहमी प्रमाणे घुट एक नंबर

  • @shilapalve1752
    @shilapalve1752 ปีที่แล้ว +16

    दादा वहीनीला कुकर घेऊन दया रेसीपी खूप छान बनवली

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +6

    ❤ खुप छान रेसिपी आहे वैनी नवीन नवीन पद्धत शिकायला मिळते

  • @nirmalas.401
    @nirmalas.401 3 หลายเดือนก่อน +1

    बानाई साक्षात अन्नपुर्णा आहे. गॅस,मिक्सर, भरपूर भांडी असली कोणतीच सुविधा नसताना डोक्यावर चा पदर अन होठावरील स्मित सांभाळून किती सुंदर स्वयंपाक करते.

  • @beenadhavle8431
    @beenadhavle8431 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर रेसिपी मीही अशीच बनवते उडदाची आमटी

  • @shilpapatwardhan6479
    @shilpapatwardhan6479 ปีที่แล้ว +9

    बाणाई बाई खूपच सुगरण आहात तुम्ही, आणि हसत करता सगळा स्वयंपाक त्यामुळं तो जास्तच चवदार लागत असेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🏼

  • @savantmagdum7191
    @savantmagdum7191 6 หลายเดือนก่อน +2

    चवीष्ट व पौष्टिक आहार आहे. आमच्या नशिबी असले जेवण कधी मिळणार देव जाणे.

  • @shinduparab9878
    @shinduparab9878 8 หลายเดือนก่อน +3

    बानी ताई खुप सुगरण आहात. हसत हसत आणि सहज सर्व स्वयंपाक केला. भाकरी खुप छान आहे त्या परिस्थितीत आनंदी रहाता खरेच. तुमच्या सर्व कुटुंबास खुप आशिर्वाद.😊😮

  • @yashodakhatal8181
    @yashodakhatal8181 5 วันที่ผ่านมา

    घुट बाजरीची भाकरी वरपून खाण्यातली मज्जा लयच न्यारी.

  • @varshabhosale3017
    @varshabhosale3017 6 หลายเดือนก่อน +2

    बाणाई ताई मी तुमच्या पद्धतीने काळे उडीद बनविले आणि खरच अप्रतिम झाले ,आम्हाला काळे उडीद चिकटपणामुळे आवडत नव्हते पण तुमच्या पद्धतीने बनविल्यावर घरात मुलांनी सुद्धा आवडीने खाल्ले .धन्यवाद ताई एवढ्या पौष्टिक पदार्थाची स्वादिष्ट पद्धत दाखवल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @sunitashinde2834
    @sunitashinde2834 4 หลายเดือนก่อน +2

    खरंच लय भारी channel.
    पांढऱ्या लोकरीचे जेन सहसा मीलत नाही.

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 ปีที่แล้ว +5

    Wa! Wa! Urlacher ghute , siddhu hakeji chan! Chan. ❤👌👌👌👌👍👍👍

  • @vikasbangar8979
    @vikasbangar8979 ปีที่แล้ว +5

    आम्ही चणाडाळ आणि काळी उडद डाळ एकत्र करून बनवतो खूप मस्त लागते

  • @monikapawar9924
    @monikapawar9924 ปีที่แล้ว +2

    एवढ्या खडतर जीवनामध्ये सुद्धा तुम्ही खूप खुश राहता
    खूप छान 👌ताई
    खूप जुनी रेसिपी आहे
    घुट 👌.

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ अगदी खर आहे.जीवन आनंद यात्रा आहे.आपण सगळेच यात्री आहोत.जीवनात एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांसाठी असण महत्त्वपूर्ण आहे.

  • @pramoddeshpande3513
    @pramoddeshpande3513 ปีที่แล้ว +6

    अतिशय छान. मस्त.
    सर्दी,पडशाने नाक गळत असेल बेजार झाला असाल तर हे झणझणीत घुटं व गरम भाकरी खावी. आजार कुठं गेला कळणार पण नाही. घुट्याचा हा एक उपयोग आहे.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 8 หลายเดือนก่อน +2


    लक्ष्मी आहे बानाई खरच... खुप सुंदर स्वयंपाक करते किती आनंदात..... छोट्या ना.... पाट्या वर वाटण....मी तर...बचत... राहते.... जवळपास असती....तर.
    नक्की च... जेवायला आलो असतो खूप सुंदर तोंडाला पाणी सुटले घुट पाहून....‌😋😋😋

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 10 หลายเดือนก่อน +3

    अरे वा घुट्याचा वास आला बर का....
    मस्त रेसिपीज असतात तुझ्या बाणाई ...

  • @manglalamkhade6703
    @manglalamkhade6703 8 หลายเดือนก่อน +2

    बानाई ताई खुप छान उडदाची डाळ,वरण म्हणतात मस्त जेवण केले तुम्ही खूप सुगरण आहात मी पण तुमच्या कडुन शीकत असते सर्व भाज्या छान करताय तुम्ही असेच आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @ITSDMSTLE
    @ITSDMSTLE 3 หลายเดือนก่อน +1

    very nice recipe, God bless you with happiness

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 หลายเดือนก่อน +3

    सुगरण बानाई 👌👌🌹🌹

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +21

    खूप छान झाले घुटं. बानाई सुगरण आहे. 👌👌

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 ปีที่แล้ว +2

    खरच पारंपारिक घुट
    माऊलीच्या कपाळी मस्त ठळक आडव कुंकू पाहून मन भारावून गेल, चंद्रकोरी सारखीच ह्या आडव्या कुंका ची सुध्दा नवतरूणींनी सुरवात करावी कपाळावर उठून दिसेल

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 6 หลายเดือนก่อน +2

    लयच भारी❤ बानाई तुमचे करावे तवडे कौवतुक कमीच आहे स्त्री जातीला सलाम

  • @vaishalipawar5988
    @vaishalipawar5988 ปีที่แล้ว

    किती छान आनंदी राहण्याचा मंत्र छान घुट भाकरी एकदम झकास

  • @Travellife892
    @Travellife892 ปีที่แล้ว +71

    बाणाई ताई सारखी भारतात दुसरी महिला सध्याच्या काळात कुठे च नाही भेटणार

  • @ShrinathBhavishya-zf6ky
    @ShrinathBhavishya-zf6ky 9 หลายเดือนก่อน +4

    O,k khub chhan

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +10

    मस्त झाला आहे स्वयंपाक.
    आरावर भाजलेली भाकर खूप भारी लागते. चव खूप भारी लागते.

  • @udaykulkarni3187
    @udaykulkarni3187 ปีที่แล้ว +6

    Great village people deesi original food🍲

  • @ashayadav2446
    @ashayadav2446 ปีที่แล้ว +2

    कोणत्याहीपरीस्धितीत समाधान शोधता आणि एकोप्यान राहता.....हेच तुमच्या आनंदाच रहस्य असाव...असेच आनंदी व खुश रहासगळे...बाणाई ऊत्तम सुगरण आहे.

  • @Rashiofficial-777
    @Rashiofficial-777 9 หลายเดือนก่อน +4

    स्वच्छता अप्रतिम❤😊

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว +3

    खरोखर रानाची लेकरे आहात तुम्ही.ह्या ताईंच्या हातचे जेवण खरच सुग्रास वाटतेय.मी सर्व एपिसोड बघतो धनगरी जीवन चे.खुपच्छान रेसिपी आहे.

  • @rajdande8495
    @rajdande8495 ปีที่แล้ว +6

    खुप चवदार केलीय ताई भाजी मी सुद्धा अशीच करते पण चुलीवरच जेवन फारच चवदार👍👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +3

    उडदाच घुट मस्त बनवलं आहे. आम्ही पण नेहमी असच बनवतो. खूप छान लागतं.

  • @shubhangimokashi6295
    @shubhangimokashi6295 10 หลายเดือนก่อน +3

    फारच सुंदर तुमचे कौटुंबिक जीवन! सर्वांना एकमेका बद्दल केवढा जिव्हाळा आणि आदर आहे! तुम्ही केलेला स्वयंपाक किती आवडीने आणि कौतुकाने जेवत आहात. खूप भाग्यवान आहात.

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ปีที่แล้ว +4

    गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा बानाईताई अर्चना किसन दादा आणि गोड बाळ सागर तुम्हां सर्वांना पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kavitabhide6467
    @kavitabhide6467 ปีที่แล้ว +1

    Khoopch chan vatate javan karayche paddath avdale me rose pahate very good

  • @santoshmore7526
    @santoshmore7526 ปีที่แล้ว +10

    सुंदर,,समाधानी,,जीवन जगताय भाऊ ,,,,
    कष्टाची भाकरी किती गोड,,,
    गुढी पाडवा शुभेच्छा💐💐💐

  • @sanjalisawant2080
    @sanjalisawant2080 11 หลายเดือนก่อน +7

    खूप छान hats off to your family 🙏

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 ปีที่แล้ว +3

    बानाई ताई घुट आणि बाजरीच्या भाकरी खुपच छान केले

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +34

    दादा वहिनी व किसन भाऊ व बारकी वहिनी तसेच तुमचा लाडका बारक्या उर्फ सागर यांस पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @surekhanalawade7334
    @surekhanalawade7334 7 หลายเดือนก่อน +1

    Kup kup chan chullivarcha स्वयंपाक

  • @anilshikare8254
    @anilshikare8254 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान... जेवढ्या गरजा कमी तेवढं आनंदी जगता येत हे तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर वाटत

  • @sarojbacchuwar7252
    @sarojbacchuwar7252 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान पण कष्टाचे जीवन आहे तुमचे.तरी तुम्ही आनंदात असता.खूप कौतुक वाटते. तुमचे छोटेसे बाळ खाली जमिनीवर झोपतो. त्याची खूप काळजी वाटते. ताई नी घुट ची रेसिपी छान सांगीतली.

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +1

    Chhan khup chhan ghut bhakri banai khup chhan god lahan panach

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 8 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार भाऊ व सौ .बाणांनी वहिनी. भाकर घुट जेन पाहिलं की मी लहान पणी मामाच्या गावाला जायची ती आठवण झाली. तो सांजवेळी चुली वरचा वास. खुप छान. तुमच्या सर्वांच खुप कौतुक. परमेश्वराने दिलेला वावर रूपी घर ही झकास.‌समाधानी भरलेलं तुमचं कुटंब असंच आनंदी राहो ही त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना. वहिनीची भाकर आम्हाला अशीच डोळ्यांनी तरी खायला मिळतो.‌घुट खरंच सुंदर. असं वाटतं पितळीत घेऊन प्यावं. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @All_shorts9494
    @All_shorts9494 ปีที่แล้ว +4

    Khup chan recepi aahe
    ❤🤤🤤

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +1

    Banaich lahanpanachya aathavni manbharun aal chhan video Jay malhar

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 ปีที่แล้ว

    खूप छान घुट्ट आणि भाकरी बनवली आहे.

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Udadaache ghute resipi khup chhan jhali video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान यात थोडी मुठभर हरबरा डाळ घातली उडीद डाळी बरोबर तर खूप छान लागते

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 11 หลายเดือนก่อน +4

    Life is very beautiful. How nicely Sadudada talks. Salam to all of you. All family members are very good. God bless you.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विडीओ प्रथम धन्यवाद माय माउली ला ना घर ना टीव्ही पण समाधानी कुटुंब पाहुण मण भरले
    सुंदर आशी गुटयाची रेसिपी व बाजरी ची भाकरी पाहुण मण भरले कुठलेही ज्ञान घ्यायचे म्हटले की अवघड नाही आणि ह्या विडीओ मधुन सिद्ध होते
    धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +6

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +1

    बानाई सुगरण आहे, साक्षांत अन्यपूर्णा आहे खुप छान दादा

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 11 หลายเดือนก่อน +2

    Banaitai....khoopach chaan recipe❤

  • @googleecom9103
    @googleecom9103 ปีที่แล้ว +3

    Khup chhan resipi aahe 👌🙏

  • @narendradongarkar8091
    @narendradongarkar8091 ปีที่แล้ว +1

    गुढी पाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 ปีที่แล้ว

    उडदाचे घुटे छान पावसाळ्यात खायला मज्जा येते मी बनवले आहे

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว

    बाणाई एकच नंबर बेत घुट्याचा,राणात घुट भाकरीची चव लयच भारी