ARUNA FOUNDATION
ARUNA FOUNDATION
  • 128
  • 1 122 096
#professional tax | व्यावसायिक कर म्हणजे काय?
मंडळी,
अनेक पगारदार कर्मचाऱ्यांना व्यावसायिक कर म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स या शब्दाची चांगली माहिती असेल.. कारण त्यांच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 मध्ये याचा उल्लेख असतो.
परंतु खूप सार्‍या कर्मचाऱ्यांना प्रोफेशनल टॅक्स हा कशासाठी कापला जातो आणि तो पगारदार वर्गांनाच का लावला जातो त्याचे कारण त्यांना माहिती नसते...
यासाठी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोफेशनल टॅक्स बद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती.
माहिती जशी की,
1. व्यावसायिक कर म्हणजे काय आणि तो कोण लावतो?
2. व्यावसायिक कर गोळा करण्यासाठी कोण जबाबदार आहे?
3. व्यावसायिक कर भरण्यास कोण जबाबदार आहे?
4. व्यावसायिक कर कसा भरावा? आणि त्याची रिटर्न्स कसे फाईल करावे?
5. व्यावसायिक कर कसा कॅल्क्युलेट केला जातो?
6. प्रोफेशनल टॅक्स रेट.
7. व्यावसायिक करांमध्ये कोणाला सूट मिळते?
#professionaltax
www.arunafoundation.com
click the below link to download Maharashtra professional slab rate pdf
drive.google.com/file/d/1pGHzvlzfNlSrsYopxfiG92xspNemEAkP/view?usp=sharing
มุมมอง: 415

วีดีโอ

#fssai | how to file food complaint ? | अन्नपदार्थांमध्ये भेसळ विषयीच्या तक्रार कुठे व कशी करायची ?
มุมมอง 2302 หลายเดือนก่อน
अन्न पदार्थाच्या भेसळ विषयी तक्रार कुठे व कशी करायची याची माहिती अनेक जणांना नसते.. आणि याचा फायदा म्हणूनच हॉटेल मालक किंवा अशा स्टॉलचे मालक पदार्थांमध्ये भेसळ हे करत राहतात आणि नागरिकांना मूर् बनवत असतात.. कृपया संपूर्ण माहिती जाणूनघेण्यासाठी व्हिडिओ पहा ... #fssai #fssairegistration www.arunafoundation.com
how to file complaint to the government department | सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार कशी करावी ?
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये तुमचे संबंधित कामे होत नसतील आणि तुम्हाला न्याय हा मिळत नाही.. आणि संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रार करायची आहे पण त्याबद्दल माहिती माहित नाही.. चिंता नसावी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत कोणत्याही शासकीय किंवा निम्म शासकीय ऑफिसमध्ये तक्रार कशी करायची याबद्दल माहिती.. माहिती जशी की.. 1. कोणत्या...
POSH Act,2013 | कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार कशी करायची?
มุมมอง 1473 หลายเดือนก่อน
मंडळी, कामाच्या ठिकाणी अनेक महिलांसोबत छेडछाडी किंवा त्यांचे लैंगिक शोषण होत असते.. काही महिलांना संबंधित शोषणाबद्दल किंवा छेडछाडी बद्दलतक्रार तक्रार कुठे व कशी करायची.. याची माहिती नसते. छेडछाडीच्या व लैंगिक शोषणाबद्दल तक्रारीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.. #poshact
Achar Sanhita| आचारसंहिता म्हणजे काय? | नियम काय असतात जाणून घ्या संपूर्ण माहिती..
มุมมอง 6523 หลายเดือนก่อน
मंडळी, जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतात तर त्याच्या आधी आचारसंहिता ही लागू केली जाते.. आचारसंहिता म्हणजे काय ? लागू झाल्यानंतर त्याचे निर्बंध काय असतात नियम कोणते असतात याबद्दलची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदारांना माहीत नसते.. मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणते निर्बंध लागू होतात . आचारसं...
Shubhmangal Samuhik Vivah Yojana | शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाला मिळणार रूपये 25000 अनुदान.
มุมมอง 3.9K3 หลายเดือนก่อน
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.. drive.google.com/file/d/1ZN1HhOFES3iw-ipXIiXDg6gXq3Xllbhh/view?usp=drive_link
mothers name mandatory in all govt documents | सरकारी कागदपत्रावर आईचे नाव लावणे बंधनकारक
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शासकीय डॉक्युमेंट्स वर आईचे नाव लावण्याचे बंधनकारक केलेले आहे.. हा निर्णय 14 मार्च 2024 च्या मंत्रिमंडळ निर्णयांमध्ये घेतलेला आहे याबद्दलच जाणून घेणार आहोत आपण थोडक्यात माहिती.. संबंधित निर्णयाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा... drive.google.com/file/d/1Cq5VJqaM0uyqiAffhCdVrID9NPIiTfSP/view?usp=drive_link #mother name mandatory in all govt...
mukhyamantri vayoshri yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना | पहा योजनेची संपूर्ण माहिती
มุมมอง 5493 หลายเดือนก่อน
मंडळी महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र व महाराष्ट्र शासनाने दारिद्र रेषेखालील संबंधित दिव्यांग व दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे पुरवण्यासाठी म्हणूनच मुख्यमंत्...
gharelu kamgar yojana | नोंदीत घरेलू कामगारांना मिळनार संसार उपयोगी भांडी संच
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
मंडळी, आता नोंदीत घरेलू कामगारांना सुद्धा मिळनार संसार उपयोगी भांडी संच. पहा योजनेची संपूर्ण माहिती. या योजनेचा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. drive.google.com/file/d/1PO0_VCnoGmaYmkukqtCI4jEXqSTUfcMB/view?usp=drive_link घरेलू कामगार योजनेची नवीन नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. th-cam.com/video/8qDYsbN-B2M/w-d-xo.html घरेलू कामगार योजनेची सन्म...
BOCW ACT, 1996 | इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996
มุมมอง 3844 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, 1995 पूर्वी, बांधकाम कामगारांच्या कामाच्या परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत भारतामध्ये विशिष्ट कायदे नव्हते. त्यामुळे कामगार कर्मचार्‍यांना अपुऱ्या सामाजिक सुरक्षेपासून असुरक्षित कामाच्या परिस्थितीपर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, केंद्र व राज्ये सरकारने मिळून इमारत आणि इतर बांधकाम कामगार (BOCW) कायदा, 1996, हा कायदा लागू केला. असे ...
#canada मध्ये सिख लोकांचे स्थलांतर कधी,केव्हा आणि कसे सुरु झाले?
มุมมอง 1979 หลายเดือนก่อน
मंडळी, कॅनडा आणि भारत यामधील सि समुदायातील लोकांचा स्थलांतराचा वाद हा काही आजचा नाहीये त्याला अनेक दशकांचा इतिहास आहे. या बद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की, १.. सि लोकांचे स्थलांतर कसे सुरु झाले? 2.. सि लोकांना स्थायिक होण्यासाठी कोण कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला... 3 .सी लोकांना कसे एका जहाजावर दोन महिने कैदेत ठेवण्यात आले? ४.सि लोक कॅनडा मध्ये कसे स्थाईक झाले? असा संपूर्ण इत...
#Dagdusheth Halwai Ganpati History | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बद्दल "या" गोष्टी माहित आहेत का?
มุมมอง 1379 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बद्दल या गोष्टी माहित आहेत का? 1.श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती इतिहास:- 2. मूर्तीचे स्वरूप:- ३. नावाप्रमाणेच श्रीमंत:- 4.ट्रस्टतर्फे केली जाणारी सामाजिक कार्ये जाणून घ्या अशी सविस्तर व संपूर्ण माहिती... #dagdusheth #dagdushethganpatimandir #dagdusheth ganpati history
#chhatrapati sambhaji maharaj | भीतीमुळे पोर्तुगीजांनी का उघडली "संत फ्रांसिस झेवियर" ची कबर ?
มุมมอง 4279 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजी महाराज |.... भीतीमुळे पोर्तुगीजांनी का उघडली "संत फ्रांसिस झेवियर" ची कबर ? जाणून घ्या .. #chatrapatishivajimaharaj #sambhajimaharaj #marathahistory #chatrapatisambhajimaharaj
#marathwada mukti sangram din | मराठवाडा कसा स्वतंत्र झाला ? | संग्रामासाठी कोणीकोणी दिले बलिदान ?
มุมมอง 3139 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी , 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र होऊन अखंड भारतात विलीन झाला. त्यामुळे आपण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. जाणून घ्या मराठवाडा कसा स्वतंत्र झाला ? अशी संपूर्ण माहिती... #marathwadamuktisangramdin #hyderabadmuktisangram
#employees compensation act,1923 | नुकसान भरपाई देण्याची पद्धत व कालावधी? | PART-03
มุมมอง 6009 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, आज आपण व्हिडिओच्या तिसऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत १. नुकसान भरपाई देण्याची पद्धत व कालावधी २ नुकसान भरपाई कमिशनर कडेच का द्यावी लागते ३. कमिशनर द्वारा नुकसान भरपाईचे वाटप कसे केले जाते. जाणून घेऊया अशी संपूर्ण व महत्त्वाची माहिती. #Employees compensation act,1923 #workmen's compensation act,1923 #WC Act,2020 #employees #worksmenscomensationact1923
Employees Compensation Act,1923 | नुकसान भरपाई कोणत्या परस्थिती मध्ये दिली जाते ? | PART-2
มุมมอง 9589 หลายเดือนก่อน
Employees Compensation Act,1923 | नुकसान भरपाई कोणत्या परस्थिती मध्ये दिली जाते ? | PART-2
Employees Compensation Act,1923 | जाणून घ्या कामगारांच्या नुकसान भरपाई बद्दल महत्वाची माहिती PART 1
มุมมอง 5K10 หลายเดือนก่อน
Employees Compensation Act,1923 | जाणून घ्या कामगारांच्या नुकसान भरपाई बद्दल महत्वाची माहिती PART 1
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ | शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा विमा-2023
มุมมอง 537ปีที่แล้ว
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ | शेतकऱ्यांना 2 ला रुपयांचा विमा-2023
नवीन वाळू धोरण-२०२३ | मिळवा ७०००/- रुपयांची वाळू फक्त ६००/- रुपयात...
มุมมอง 9Kปีที่แล้ว
नवीन वाळू धोरण-२०२३ | मिळवा ७०००/- रुपयांची वाळू फक्त ६००/- रुपयात...
KUSUM Solar Pump Scheme | कुसुम सोलर पंप योजना -2023
มุมมอง 3.9Kปีที่แล้ว
KUSUM Solar Pump Scheme | कुसुम सोलर पंप योजना -2023
epfo account 5 important benefits | EPFO च्या खात्याबद्दल महत्वाच्या ५ फायद्यांविषयी माहिती
มุมมอง 191ปีที่แล้ว
epfo account 5 important benefits | EPFO च्या खात्याबद्दल महत्वाच्या ५ फायद्यांविषयी माहिती
Vihir Anudan Yojana | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 | मिळवा 4 लाखांचे अनुदान
มุมมอง 20Kปีที่แล้ว
Vihir Anudan Yojana | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 | मिळवा 4 लाखांचे अनुदान
mahila samman bachat patra | महिला सम्मान बचत पत्र योजना 2023
มุมมอง 950ปีที่แล้ว
mahila samman bachat patra | महिला सम्मान बचत पत्र योजना 2023
rte new web site | आता R.T.E. चा Result पहा नवीन वेब साईटवर #rteadmission2023
มุมมอง 87ปีที่แล้ว
rte new web site | आता R.T.E. चा Result पहा नवीन वेब साईटवर #rteadmission2023
Ativrushti Nuksan Bharpai | पहा नुकसान भरपाईचे नवीन दर-२०२३ #ativrushtinuksanbharpai
มุมมอง 1Kปีที่แล้ว
Ativrushti Nuksan Bharpai | पहा नुकसान भरपाईचे नवीन दर-२०२३ #ativrushtinuksanbharpai
Vande bharat express | जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल १० महत्वाच्या गोष्टी...
มุมมอง 131ปีที่แล้ว
Vande bharat express | जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल १० महत्वाच्या गोष्टी...
Home loan rejection reasons | होम लोनचा अर्ज रिजेक्ट होण्याची ११ कारणे...!
มุมมอง 62ปีที่แล้ว
Home loan rejection reasons | होम लोनचा अर्ज रिजेक्ट होण्याची ११ कारणे...!
Post Office R.D vs State Bank R.D | 2023 | Which one is the best for Investment...!
มุมมอง 129ปีที่แล้ว
Post Office R.D vs State Bank R.D | 2023 | Which one is the best for Investment...!
Rbi Gold Reserves | जगातील सोन्याच्या साठ्यापैकी 8 टक्के भारतात, आरबीआयकडे 'इतका' सोन्याचा साठा
มุมมอง 106ปีที่แล้ว
Rbi Gold Reserves | जगातील सोन्याच्या साठ्यापैकी 8 टक्के भारतात, आरबीआयकडे 'इतका' सोन्याचा साठा
Apple store mumbai | अबब! ॲपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे मासिक भाडे 'इतके' लाख...!
มุมมอง 266ปีที่แล้ว
Apple store mumbai | अबब! ॲपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे मासिक भाडे 'इतके' लाख...!

ความคิดเห็น

  • @riyajshaikh5702
    @riyajshaikh5702 2 วันที่ผ่านมา

    Mala bachat gat tayar karaycha ahe

  • @riyajshaikh5702
    @riyajshaikh5702 2 วันที่ผ่านมา

    Contact no piz

  • @riyajshaikh5702
    @riyajshaikh5702 2 วันที่ผ่านมา

    Hi

  • @SamyakSarthak
    @SamyakSarthak 4 วันที่ผ่านมา

    No record found.dakhvte

  • @dipakkashved359
    @dipakkashved359 4 วันที่ผ่านมา

    Contract कामगार यांचे भविष्य धोक्यात आहे त्याच मुख्य कारण परराज्यातील कामगार माझ्या एका मित्राने पेमेंट विषयी प्रश्न विचारले असता त्यास शिवीगाळ केली त्याने ते काम सोडले . त्या मित्रास आपणहून कॉन्ट्रॅक्ट दाराने तीन वेळा कामावर येण्यास सांगितले ज्या दिवशी तो जाणार होता त्या दिवशी त्या मित्राने कॉन्ट्रॅक्टर ला फोन करून विचारले मी आज येऊ का त्यावर त्यांनी बिनधास्त या म्हणुन सांगितले कामावर गेले असता त्या मित्रास गेटवर बसून ठेवले. व जागा खाली नाही म्हणून सांगितले ज्या साहेबाने शिवीगाळ केली त्यास गेटवर बोलावले त्या साहेबाने तुम्हाला कामावर नाही घेणार असे ते बोलले विशेष त्या दिवशी 17 पर राज्यातील तरुणांना कामावर घेतले आहे असे ते म्हणाले जो कोणी जास्त प्रश्न विचारेल त्याला गेट चया बाहेर काढण्यात येईल असे ते म्हणाले त्या माझ्या मित्राला सर्व कामगारा समोर कामावरून न घेता घरी जाण्यास सांगितले त्याला बोलवायचे एकमेव कारण म्हणजे सर्व स्थानिक कामगारांना अस करू नका माझ्या मित्राला अपमानित करण्या साठी त्यांनी कंपनीत बोलावले होते कारण आता त्यांना स्थानिक कामगारांची गरज नाही परराज्यातील तरुण आता एक आला की पुढच्या वेळेस त्यांच्या मित्र, शेजारी अधिक गावातील परीचीत दहा लोकांना घेऊन येतो त्यासाठी संबधित लोक त्यास कमिशन देतात त्यामुळे माझ्या मित्रा सारखे अनेक तरुण यांचे भविष्य धोक्यात आहे.

    • @dipakkashved359
      @dipakkashved359 4 วันที่ผ่านมา

      विशेष म्हणजे त्या मित्राने 250 ते 275 दिवस एकही सुट्टी न घेता सांगेल ते काम प्रामाणिक काम केले होते तरीसुद्धा त्या दिवशी स्वतः बोलाऊन दुसऱ्या 17 परराज्यातील नवीन तरुणांना घेतले पन त्यास घेतले नाही परत माघारी पाठवले आज तो बेरोजगार आहे त्या व्यक्तीने काय करायचे?

  • @mariaserrao5252
    @mariaserrao5252 4 วันที่ผ่านมา

    Music nako video madhe

  • @user-uk5uh7kl9r
    @user-uk5uh7kl9r 7 วันที่ผ่านมา

    Very useful video

  • @kushalpadvi9673
    @kushalpadvi9673 7 วันที่ผ่านมา

    Document Kay lagate

  • @deepakchandane7050
    @deepakchandane7050 8 วันที่ผ่านมา

    सर मला कंपनी ची कामातुन किमी केले आहे तर माझ्या पीएफ अकाउंट मध्ये पीएफ जाम झाला दाखवत आहे तर मी दुसरा कंपनी मध्ये एस आय कट करु शकतो का 🙏

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701 7 วันที่ผ่านมา

      Ho करू शकता

    • @ashokbasutkarbasutkar627
      @ashokbasutkarbasutkar627 3 วันที่ผ่านมา

      माझे. डोळ्या चे. आप रेशन. मोतिबिंदु. या. दवाखान्यात. होईल. का

    • @ashokbasutkarbasutkar627
      @ashokbasutkarbasutkar627 3 วันที่ผ่านมา

      आज. २ म्हशीने. झाले अजून. करीत. नाहि सर्व. रिपोर्ट. नारमल. आहेत. हे. कुणाला. सांगु

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 10 วันที่ผ่านมา

    Convenyance deed, साठे खत हे दोन मुद्दे राहिलेत

  • @kishorchowkekar7104
    @kishorchowkekar7104 10 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती दिली आहे सर, सर माझा एक प्रश्न आहे त्यावर तुमचे उतर अपेक्षित आहे. प्रश्न डीपी प्लॅन कसा काढावा

  • @sadashivlad5668
    @sadashivlad5668 11 วันที่ผ่านมา

    Very good

  • @influence_people490
    @influence_people490 14 วันที่ผ่านมา

    Sir majuri kiti dili pahije pvt ltd company madhe hourly calculation hote ka daily or monthly how to calculate wages

  • @AshaKamble-qz9yh
    @AshaKamble-qz9yh 16 วันที่ผ่านมา

    तीन महिने झाले आहे रिनीवल करून पण रिनीव झाले नाही लातूर

  • @vivekgajananacholkar2468
    @vivekgajananacholkar2468 17 วันที่ผ่านมา

    Thanks 🙏

  • @devesingvasave3210
    @devesingvasave3210 17 วันที่ผ่านมา

    Lagan Badacha khatyavar peise padat Nahi takrar kuthe karavi

  • @devesingvasave3210
    @devesingvasave3210 17 วันที่ผ่านมา

    Hi

  • @bhimraojadhav9129
    @bhimraojadhav9129 26 วันที่ผ่านมา

    दि-१२/]४/२४, १६:०० वा १] वडील गेल्यानंतर मी माझ्या, आई व दोन बहिणी ची नावे ७/१२ सदरी नोंद केली. चौघांचा समान हिस्सा नोंद झाला. २] एक वर्षांपूर्वी आई गेली. ३] ६ महिन्यापूर्वी एक बहिणी गेली. तीला मुले नव्हती. तीने कोणालाही दत्तक घेतले नव्हते. ४] कायदेशीर मी, मयत आई व बहिणीचा हिस्सा माझ्या नावे कसा नोंद करू शकतो ?

  • @gandharvavyas1373
    @gandharvavyas1373 29 วันที่ผ่านมา

    Namaskar sir, apan Lawyer , Advocate ahet ka , pls tase mention kele tar bare hoil, thank you.

  • @akshardharaclasses8257
    @akshardharaclasses8257 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर 👌👌

  • @akshardharaclasses8257
    @akshardharaclasses8257 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 👌👌

  • @ManishaJadhav-hh6ef
    @ManishaJadhav-hh6ef หลายเดือนก่อน

    Sir katewadi baramatichi rahivashi asel ter chalel ka

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701 หลายเดือนก่อน

      मॅडम जर तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील रहिवासी असाल तर ही योजना तुम्हाला लागू होते.

  • @naikamolg2003
    @naikamolg2003 หลายเดือนก่อน

    One small correction, as per maternity leave policy revised in Year 2017 you can avail 8 weeks for pre-delivery (before child birth) leave. i.e., eight weeks before child birth from 180 days of leave.

  • @user-gs3ct8wg2r
    @user-gs3ct8wg2r หลายเดือนก่อน

    Mala 30,000 bhetatil ka

  • @rajashreepatil9774
    @rajashreepatil9774 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @ashokjathar9123
    @ashokjathar9123 หลายเดือนก่อน

    असे नाही तूम्ही चालवता कसे यावर अवलंबून असते

  • @mavalimadane4086
    @mavalimadane4086 หลายเดือนก่อน

    Ek dola

  • @vinodpokale7263
    @vinodpokale7263 หลายเดือนก่อน

    बीड ता,आष्टी इथे निकुरुष्ट कुल्फी विकली जात आहे मुले आजारी पडत आहेत उल्टी मळमळ ताप हेलक्षण दिसून एत आहे कुल्फी खालल्या नंतर कारवाई केलीतर बर होईल

  • @satishnarwade4697
    @satishnarwade4697 หลายเดือนก่อน

    सर माझ्या उजव्या हाताचे तीन बोटाला गंभीर दुखापत झाली आहे कपणी मधे तर मी काय करावे

  • @rupalilokhande2954
    @rupalilokhande2954 หลายเดือนก่อน

    Maje bal 2 varshache jale tari aajun mala 5000 hajar bhedle nahi

  • @yeshwantpawar253
    @yeshwantpawar253 หลายเดือนก่อน

    contact number

  • @cycilfernandes8420
    @cycilfernandes8420 หลายเดือนก่อน

    tumche bachat gatavaril 4 part che video pahile. Khup Khup chaan and savistar pane mahiti dilya baddle tumche aabhar. aaj mala mahila bachat gat kay ani te ka ani kase chalate ti mahiti kalali. hya knowledge dilya baddle karech tumche aambhari aahe.

  • @adityakulkarni197
    @adityakulkarni197 หลายเดือนก่อน

    याचा फायदा फक्त Employee ला होतो की फॅमिली ला पण होतो

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701 หลายเดือนก่อน

      Both

    • @dnyanadipadivarekar
      @dnyanadipadivarekar 13 วันที่ผ่านมา

      ​@@arunafoundation8701 sir mazi inhand salary 20k ahe mla esic number nahi bhetla ahe mazi company la esic deil ka

  • @vighneshpatil143
    @vighneshpatil143 หลายเดือนก่อน

    जर कमी कमी जास्त देत असेल तर कशी माहिती ग्यवि

  • @rameshchavan1631
    @rameshchavan1631 2 หลายเดือนก่อน

    फॉर्म भरायचा कुठे .ऑफिस पत्ता सांगणे

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701 หลายเดือนก่อน

      कात्रज पुणे

    • @user-dm4bf6uk8d
      @user-dm4bf6uk8d หลายเดือนก่อน

      पूर्ण ॲड्रेस सांगा नाहीतर नंबर

  • @sangeetaaher1298
    @sangeetaaher1298 2 หลายเดือนก่อน

    Please give me address for my son

    • @prashantjamodkar116
      @prashantjamodkar116 หลายเดือนก่อน

      Akzonobel paint academy Plot number 109 parshik hill CBD Belapur Navi Mumbai

  • @anandK-fy2hd
    @anandK-fy2hd 2 หลายเดือนก่อน

    आमच्या घरच्यांना मानसिक त्रास आहे तर युरी आयडी कार्ड आहेत

  • @jayendrabirje5452
    @jayendrabirje5452 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली.

  • @suvarnapalve7727
    @suvarnapalve7727 2 หลายเดือนก่อน

    सर माझे मिस्टराचे कोवीड मुळे निधन झाले masfमधे नोकरी करत होते मला तेचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी करायची आहे पन घेत नहीं अर्ज करून तीन वर्षे झाले तरीही कोणी विचार करत नाही नोकरीचा

  • @neetachouhan383
    @neetachouhan383 2 หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @user-qh1wz4ct3i
    @user-qh1wz4ct3i 2 หลายเดือนก่อน

    Tumchakdil mahiti upyoukt vatli Aapn fis manlat hi sokantika vatte

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701 2 หลายเดือนก่อน

      शोकांततिका काय... वकिल पण फिस घेतात की.

  • @dnyaneshwarmaundkar3663
    @dnyaneshwarmaundkar3663 2 หลายเดือนก่อน

    Nodni kontya aafish made karaychi aaste

  • @dnyaneshwarmaundkar3663
    @dnyaneshwarmaundkar3663 2 หลายเดือนก่อน

    Nivnodni kute Keli jate

  • @rahulkedare993
    @rahulkedare993 2 หลายเดือนก่อน

    Mala complete karaychi asel ter kay karaycha kuthe karaychi. Helpline number Website Ase kahi available ahe ka

  • @rahulkedare993
    @rahulkedare993 2 หลายเดือนก่อน

    Mala complete karaychi asel ter kay karaycha kuthe karaychi. Helpline number Website Ase kahi available ahe ka

  • @rahulkedare993
    @rahulkedare993 2 หลายเดือนก่อน

    Mala complete karaychi asel ter kay karaycha kuthe karaychi. Helpline number Website Ase kahi available ahe ka

  • @rahulkedare993
    @rahulkedare993 2 หลายเดือนก่อน

    Mala complete karaychi asel ter kay karaycha kuthe karaychi. Helpline number Website Ase kahi available ahe ka

  • @rahulkedare993
    @rahulkedare993 2 หลายเดือนก่อน

    Mala complete karaychi asel ter kay karaycha kuthe karaychi. Helpline number Website Ase kahi available ahe ka

  • @user-it7sh3ql6m
    @user-it7sh3ql6m 2 หลายเดือนก่อน

    आंबेजोगाईच्या दवाखान्याच्या बाहेर खूपच खराब जेवणाची व्यवस्था आहे याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल

  • @ravijadhav6688
    @ravijadhav6688 2 หลายเดือนก่อน

    Nice