mahila samman bachat patra | महिला सम्मान बचत पत्र योजना 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नमस्कार मंडळी,
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या नवीन योजनेची घोषणा केली. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची आणखी एक नवीन बचत योजना आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र दोन वर्षांच्या कालावधीसाठी मार्च 2025 पर्यंत महिलांना दिले जाईल.
    चला तर मग जाणून घेऊ या महिला सन्मान बचतपत्र योजनेबद्दल संपूर्ण माहिती
    जशी की,
    पात्रता,फायदे, ठेवीचे नियम ,पैसे काढण्याचे नियम व लागणारी कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार या विडिओमधून आहोत.

ความคิดเห็น • 11

  • @CompetitivePharma
    @CompetitivePharma ปีที่แล้ว +1

    Khup chan information

  • @pragatimote52
    @pragatimote52 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @chhayalondhe4500
    @chhayalondhe4500 ปีที่แล้ว +1

    Congrats, खूप उपयुक्त माहिती

  • @Arijit_9322
    @Arijit_9322 ปีที่แล้ว +1

    Very helpful video mam..

    • @Arijit_9322
      @Arijit_9322 ปีที่แล้ว

      Mam aap TH-cam se kitna paisa karate he..

  • @laxmishinde4467
    @laxmishinde4467 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @stitchwithswati1074
    @stitchwithswati1074 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍

  • @KrushiSeva9
    @KrushiSeva9 ปีที่แล้ว +1

    खुप छान वहिनी 👍

  • @NamrataLonkar
    @NamrataLonkar ปีที่แล้ว

    Ekas Vedi rakam 200000 rs jama karvi lagnar ka

  • @pranali_pg_O4
    @pranali_pg_O4 ปีที่แล้ว

    इथे किती पैसे टाकावे लागतात.... मंजे 2लाख टाकायचे आहे की हजार टाकून त्यावर 7.5 टक्के व्याज असून त्यावर आपल्याला 2लाक भेटतील..