BOCW ACT, 1996 | इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มี.ค. 2024
  • नमस्कार मंडळी,
    1995 पूर्वी, बांधकाम कामगारांच्या कामाच्या परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत भारतामध्ये विशिष्ट कायदे नव्हते. त्यामुळे कामगार कर्मचार्‍यांना अपुऱ्या सामाजिक सुरक्षेपासून असुरक्षित कामाच्या परिस्थितीपर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, केंद्र व राज्ये सरकारने मिळून इमारत आणि इतर बांधकाम कामगार (BOCW) कायदा, 1996, हा कायदा लागू केला.
    असे असताना देखील ..बऱ्याच इमारत व्यवसायिकांना व ठेकेदारांना किंवा कामगारांना, त्यांच्या कामाच्या क्षेत्रातील कायदे, प्रमाणपत्र नोंदणी, आणि योजनाबद्दल माहिती नसते. म्हणून त्यामुळे त्यांना बऱ्याच साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो..
    आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत बी ओ सी डब्ल्यू 1996 या इमारत व बांधकाम कायद्याबद्दल संपुर्ण व महत्वाची माहिती..
    माहिती जशी की,
    1.BOCW कायदा काय आहे?
    2. BOCW कायदा कोठे व कोणाला लागू होतो?
    3.BOCW या प्रमाणपत्र नोंदणीची पात्रता?
    4. BOCW कायदा 1996 चे फायदे काय आहेत?
    5. BOCW act,1996 या कायद्याची नोंदणीची अंमलबाजवणी न करणाऱ्या वेवसायिक आणि त्यांच्या ठेकेदारांना काय शिक्षा होऊ शेकते ?
    6.BOCW act,1996 या कायद्याअंतर्गत ठेकेदारांची सर्टिफ़िक्ट नोंदणी व कामगार नोंदणी कुठे करायची ?
    अशी संपूर्ण माहिती आज आपण या विडिओ मधून पाहणार आहोत…
    #BOCWACT1996

ความคิดเห็น • 1

  • @akshardharaclasses8257
    @akshardharaclasses8257 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर 👌👌