mukhyamantri vayoshri yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना | पहा योजनेची संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2024
  • मंडळी महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र व महाराष्ट्र शासनाने दारिद्र रेषेखालील संबंधित दिव्यांग व दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे पुरवण्यासाठी म्हणूनच मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.. तर मंडळी या योजनेबद्दलच आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती माहिती जशी की
    १.शासन निर्णय
    २. योजनेचे उद्दिष्ट काय आहे
    ३.योजनेचे स्वरूप काय आहे
    ४. निधी वितरण कशाप्रकारे केले जाणार आहे.
    ५. योजनेचे अंमलबजावणी.
    ६. लाभार्थी पात्रता काय आहे. आणि
    ७.योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती
    अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत..
    #mukhymantrivayoshriyojana
    #मुख्यमंत्री वयोश्री योजना

ความคิดเห็น •