epfo account 5 important benefits | EPFO च्या खात्याबद्दल महत्वाच्या ५ फायद्यांविषयी माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 เม.ย. 2023
  • #epfo, #pfbalancecheck #pfbenefits,
    नमस्कार मंडळी,
    नोकरदार व्यक्तीचे पीएफ खाते असे खाते आहे ज्यात ती व्यक्ती स्वतः आणि तिचा नियोक्ता विशिष्ट रक्कम जमा करतो. हे EPFO खाते नियोक्त्याद्वारे सुरू केले जाते. यामध्ये, तुमचा नियोक्ता तुमच्या पगारातून (सध्या 12 टक्के) ठराविक रक्कम कापून पीएफ खात्यात जमा करतो. शिवाय नियोक्त्याकडूनही काही रक्कम जमा केली जाते. ही रक्कम सरकारद्वारे निश्चित केली जाते. दरम्यान पीएफ अकाउंटच्या अनेक फायद्यांबाबत EPFO सदस्यांना माहितच नाही आहे. तर आजच्या विडिओ मध्ये जाणून घेऊ या EPFO च्या खात्याबद्दल महत्वाच्या ५ फायद्यांविषयी माहिती

ความคิดเห็น • 1