नवीन वाळू धोरण-२०२३ | मिळवा ७०००/- रुपयांची वाळू फक्त ६००/- रुपयात...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2023
  • #megeltyalawalu, #navinwaludhoran, #walubooking #walu
    मंडळी वाळू माफिया, तस्करी, भ्रष्टाचार, त्यातून होणारे खून अशा वादात अडकलेल्या वाळूसंबंधी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. या वाळू च्या नवीन धोरणानुसार मागेल त्याला वाळू मिळणार आहे. ऑनलाइन नोंदणी आणि मागेल त्याला सरकारतर्फेच घरपोच वाळू पुरवठा करण्याचा या धोरणात समावेश आहे.
    या विडिओ मधून,जाणून घेऊया नवीन वाळू धोरणाची सविस्तर व संपूर्ण माहीती..

ความคิดเห็น • 11

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 ปีที่แล้ว +1

    नियमाने व स्वस्त वाळु मिळाली तर धंदे सुरू होणार व मजुरांच्या हाताला काम मिळेल.सरकार ला धन्यवाद मिळेल.

  • @kss7742
    @kss7742 ปีที่แล้ว +1

    Yogya nirnay fakta continue theva

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 ปีที่แล้ว +2

    चांगला निर्णय म्हणून शिंदे फडणवीस सरकार चांगले आहे.पून्हा निवडून द्या

  • @subhashdolzake6546
    @subhashdolzake6546 ปีที่แล้ว +3

    वाळु लवकर चालु होने गरजेचे आहे

  • @arjuntathe2663
    @arjuntathe2663 ปีที่แล้ว +2

    🌹👌

  • @amitbacchav8837
    @amitbacchav8837 ปีที่แล้ว +1

    वाहतुक खर्च किती कसा

  • @amitbacchav8837
    @amitbacchav8837 ปีที่แล้ว +2

    नदी मधुन वालु बाहेर कशी कढ़ावी

    • @arunafoundation8701
      @arunafoundation8701  ปีที่แล้ว

      वाळू काढण्यासाठी सरकार ठेकेदारांना घाटाची टेंडर देणार आहे आणि त्या ठेकेदारांनाच वाळू काढण्याच्या अधिकार असणार आहे.. ती काढलेली वाळू वाळू डेपो मध्ये देण्यात येणार आहे आणि तिथून ग्राहकांना मिळणार आहे.

    • @amitbacchav8837
      @amitbacchav8837 ปีที่แล้ว

      @@arunafoundation8701 सर कोणत्या यंत्र मशानिरी वापरू शकतो, मग गुजरात पैटर्न काय वाइट आहे

    • @mukundburkule1824
      @mukundburkule1824 ปีที่แล้ว

      स्वस्त वाळू पुरवठा आवश्यक आहेच , पण बेसुमार उपश्यामुळे नदी पर्यावरणवर अत्त्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अत्यावश्यक तेवढाच उपसा कडक निर्बंधातच करावा . नदीचे आरोग्य जपणे हे आपले स्वतःचे आरोग्य जपण्या इतकेच अतिमहत्त्वाचे आहे , आणि ते आपल्यासाठीही जीवनावश्यक आहे.