#marathwada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2023
  • नमस्कार मंडळी ,
    17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र होऊन अखंड भारतात विलीन झाला. त्यामुळे आपण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो.
    जाणून घ्या मराठवाडा कसा स्वतंत्र झाला ? अशी संपूर्ण माहिती...
    #marathwadamuktisangramdin
    #hyderabadmuktisangram

ความคิดเห็น • 3

  • @KrushiSeva9
    @KrushiSeva9 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती एडिटिंग व बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम जमले आहे सर👍👍

  • @meerasuryawanshi4866
    @meerasuryawanshi4866 10 หลายเดือนก่อน +1

    Nmber 1

  • @stitchwithswati1074
    @stitchwithswati1074 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही छान सविस्तर समजून सांगितल आहे 👍🙏