#professional

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
  • मंडळी,
    अनेक पगारदार कर्मचाऱ्यांना व्यावसायिक कर म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स या शब्दाची चांगली माहिती असेल.. कारण त्यांच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 मध्ये याचा उल्लेख असतो.
    परंतु खूप सार्‍या कर्मचाऱ्यांना प्रोफेशनल टॅक्स हा कशासाठी कापला जातो आणि तो पगारदार वर्गांनाच का लावला जातो त्याचे कारण त्यांना माहिती नसते...
    यासाठी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोफेशनल टॅक्स बद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती.
    माहिती जशी की,
    1. व्यावसायिक कर म्हणजे काय आणि तो कोण लावतो?
    2. व्यावसायिक कर गोळा करण्यासाठी कोण जबाबदार आहे?
    3. व्यावसायिक कर भरण्यास कोण जबाबदार आहे?
    4. व्यावसायिक कर कसा भरावा? आणि त्याची रिटर्न्स कसे फाईल करावे?
    5. व्यावसायिक कर कसा कॅल्क्युलेट केला जातो?
    6. प्रोफेशनल टॅक्स रेट.
    7. व्यावसायिक करांमध्ये कोणाला सूट मिळते?
    #professionaltax
    www.arunafoundation.com
    click the below link to download Maharashtra professional slab rate pdf
    drive.google.com/file/d/1pGHz...

ความคิดเห็น • 1