कृषी संवर्धन,महाराष्ट्र (Krushi savardhan,MH )
कृषी संवर्धन,महाराष्ट्र (Krushi savardhan,MH )
  • 60
  • 168 374
भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण
@krushisavardhanmaharashtra sanket pawar agriculture and vegetable crop,okra,bhendi,
भेंडी लागवड Okra,: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण,भेंडीची योग्य बियाणे, भेंडी अंतर मशागत, भेंडी खत, भेंडी पाणी, भेंडी तन नियंत्रण, भेंडी किड नियंत्रण, भेंडी रोग नियंत्रण, भेंडी लागवड, भेंडी बाजार, भेंडीची शेती, भेंडीची जात,
People also ask
Is it bhendi or bhindi?
What is the English name for bhindi?
What is the main disease of bhendi?
भेंडी की भिंडी?
भेंडी बाजार का प्रसिद्ध आहे?
2 लोकांसाठी किती भिंडी पुरेशी आहे?
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,
डी लागवडीविषयी माहिती(information of okra cultivation)
अ)हवामान(climate)भेंडी आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे.भेंडीमध्ये विविध प्रकारची खनिजे, लोह आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण मुबलक आहे. भेंडीचे तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत.या लेखात आपण भेंडीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञान विषयी माहितीघेऊ.
अ)हवामान(climate)-
1-भेंडी पिकाला उष्ण,उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 22 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात भेंडीची वाढ चांगली होते.,,
2-भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.
3- जास्त तापमान आणि कमी आद्रता काळात पिकाची वाढ थांबते.
4- 42 अंश यापेक्षा अधिक तापमानात फुलांची गळ होते व उत्पादन कमी होते.
5- थंडी कमी असल्यास वर्षभर कधीही भेंडीची लागवड करता येते.
आ) जमीन(land)-
भेंडीचे पीक घेण्यासाठी हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत चांगले येते. परंतु जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
इ) हंगाम(season)-
1-भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. जर भेंडीच्या अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.
2- उन्हाळी हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या ते तिसरा आठवडा ते मार्च
3- खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या महिन्यात
4-भेंडीचा सतत पुरवठा करायचा असेल तर भेंडी 15 ते 20 दिवसांचे अंतर ठेवून टप्प्या टप्प्यात लागवड करावी
ई) भेंडीची लागवड(okra cultivation)-
1- भेंडी लागवड करण्याअगोदर मशागत करताना चांगली नांगरणी करावी. नंतर दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी.चांगल्या वाढीसाठी वअधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.
3- खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 75 ते 60 सेंटिमीटर ठेवावे आणि उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर 45 सेंटिमीटर ठेवावे. दोन झाडांमधील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर राहील अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघूनआंतर कमी-जास्त करावे.
4- भेंडी लागवड करताना प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते ओलावा टिकून राहतो.
5-आच्छादन केल्यामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या,उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.
उ) बियाण्याचे प्रमाण(Quantity of seeds)- उन्हाळ्यात हेक्‍टरी 10 किलो, खरीप हंगामात आठ किलो बियाणे पुरेसे होते. यामध्ये लागवडीचे अंतर, अंगावर आणि बियाण्याची उगवण क्षमता यावरून बीयाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.
ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)-
ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)-
1- 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत
2- नत्र,स्फुरद, पालाश 100:50:50 किलो प्रति हेक्‍टरी द्यावा.
3- नत्राचा पुरवठा आवडीच्या वस्तू नुसार विभागून द्यावा.
4- फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
ए) पाणी व्यवस्थापन(water management)- भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते.ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो.सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत अडीच लिटर पाणी प्रति चार चार याप्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर 7.6 लिटर पाणी प्रति चार झाड याप्रमाणे गरज असते. एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे
ऐ)रोग व कीड(Disease and insect)-
1-रोग-भुरी, केवडा, पानांवरील ठिपके,यलो व्हेन मोझॅक, मररोग इत्यादी
2-कीड- फळ पोखरणारी आळी, खोडकीड, मावा,तुडतुडे, लाल कोळी इत्यादी
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन(management of disease and insect)-
जमिनीची खोल नांगरणी करावी.
पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरिता निळ्या तसेच पिवळ्या रंगाचे दहा सापळे प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शताब्दी
भेंडीचे काढणी (okra harvesting)-
bhendi lagvad
Is Bhendi good for health?
What is bhendi fruit called in English?
What is the origin of bhendi?
Does ladyfinger have protein?
Does okra have protein?
Which country name is bhindi?
What is bhindi called in UK?
What is the double meaning of bhendi?
Is okra called lady finger?
What is okra called in India?
What is red bhindi?
What is the real name for ladies fingers?
What is the leaf spot in bhendi?
What is the scientific name of wild Bhendi?
What is white fungus on Bhindi?
भिंडी चिकट का असते?
लेडीज फिंगर हे फळ आहे का?
भिंडी कशी स्वच्छ करावी?
बाजाराचा शोध कोणी लावला?
चोर बाजार असे का म्हणतात?
बाजार इतके महत्त्वाचे का आहे?
जमीन व हवामान
परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते.
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,
มุมมอง: 1 112

วีดีโอ

Micronutrients सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर का ? लोह,(आयर्न),मँगनीज,जस्त,(झिंक),बोरॉन,तांबे,मोलीबंडीनम
มุมมอง 20121 วันที่ผ่านมา
Micronutrients सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर का करावा ? पिकांना लागणाऱ्या १६ आवश्यक अन्नद्रव्यांपैकी १२ अन्नद्रव्ये जमिनीतून मिळतात व ४ अन्नद्रव्ये पाणी व हवेतून मिळतात. या १२ पैकी जास्त प्रमाणात लागणारी ३, मध्यम प्रमाणात लागणारी ३ व कमी प्रमाणात लागणारी ६ अन्नद्रव्ये आहेत. अ) जास्त प्रमाणात लागणारी (मुख्य अन्नद्रव्ये),नत्र, (नायट्रोजन), स्फुरद, (फॉस्फरस), पालाश, (पोटॅश), ज्याबद्दल सविस्तर माहिती ...
जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या व जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याच्या सात पद्धती #savesoil
มุมมอง 19721 วันที่ผ่านมา
जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता म्हणजे पिकांना किंवा वनस्पतींना आवश्यक असणारे अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता म्हणजे जमिनीचे सुपीकता. नापीक जमिनीकडून सुपीक जमिनीकडे जाण्याचा मार्ग,जमिनीची सुपीकता वाढवण्याचा सोपा मार्ग ,जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या सात पद्धती,जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याच्या सात पद्धती,जमिनीची सुपीकता वाढवण्याची योग्य पद्धत,सावधान !!,माती वाचवा,मातीची सुप...
पत्ता गोबी (Cabbage) वाणाची निवड : सर्वोत्तम 5 वाण
มุมมอง 3621 วันที่ผ่านมา
लागवडीपासून कोबी दोन महिन्यात तयार होतो तर पुर्वमशागत आणि लागवडीची तयारी हा कालावधी ग्राह्य धरला तर 100 दिवसांमध्ये कोबी हा बाजारात असतो. कोबी आणि फुलकोबी यांना थंड वातावरण हे पोषक असते. या पिकांमCabbage is widely cultivated in the state of Maharashtra, India. The favorable climatic conditions and suitable soil make it an ideal location for cabbage cultivation. The districts of Pune, Ahmednagar...
गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.
มุมมอง 8321 วันที่ผ่านมา
गोबी पीक लागवड, Cabbage Cultivation, वाण ,खत, तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी, People also ask, What type of crop is a cabbage?, What is the duration of cabbage crop?, What is the season for cabbage?, कोबी कोणत्या हंगामात वाढतात?, कोबी लावण्यासाठी कोणता महिना सर्वोत्तम आहे?, कोबीसाठी सर्वोत्तम हवामान काय आहे?, Is cabbage summer or winter?, What is the time period for cabb...
सोयाबीनचे सर्वोत्तम वाण :फुले दूर्वा,फुले संगम,फुले किमया, MAU 612,करिष्मा, 3344,रुची 1001,9305,9560
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
सोयाबीनचे सर्वोत्तम वाण :फुले दूर्वा,फुले संगम,फुले किमया, MAU 612,करिष्मा, 3344,रुची 1001,9305,9560 Name of Crop/ Variety Developed by Institute Year of Release Seed Rate (Kg/ha) Duration (Days) Varietal Characters Yield (Qtls/ ha). PHULE SANGAM (KDS-726) MPKV, RAHURI 2019 75 110 To 115 Plant growth semi-erect to horizontal, flower colour purple,4 to 5 leaves ,grain size is large. 25 To 30 MAU...
भुईमूग लागवड (Groundnut cultivation): वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन व काढणी.
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
भुईमूग लागवड (Groundnut cultivation): वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन व काढणी. भुईमूग पिकाचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान. लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती उत्पन्नामध्ये वाढ 100% भुईमूग लागवड: वाणाची निवड, खत, तन, कीड, रोग, पाणी यांचे व्यवस्थापन. ask भुईमूग किती दिवसात येते?, भुईमूग ही खरीप पीक आहे का?, भुईमुगाची पेरणी कशी होते?, भुईमुगाच्या बिया पेरण्यासाठी भारतात कोणत...
कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म ): खाद्याचं, पाण्याचं, रोगांचं व लसीकरणाचे व्यवस्थापन,नफा तोट्याचे गणित.
มุมมอง 1614 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रात कुक्कुटपालन कसे सुरू करावे?, भारतात कुक्कुटपालन फायदेशीर आहे का?, पोल्ट्री फार्मसाठी किती पैसे लागतात?, मी कुक्कुटपालनातून किती कमवू शकतो?, कुक्कुटपालनासाठी जीएसटी नोंदणी आवश्यक आहे का?, कोणती पोल्ट्री सर्वात फायदेशीर आहे?, 10000 पक्षी पोल्ट्री फार्म तयार करण्यासाठी किती जमीन लागेल?, कॅनडामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?, तुम्ही पोल्ट्री फार्म कसा यशस्वी कराल?, ...
भरीताचे वांगे लागवड संपूर्ण माहिती : लागवडी पासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती. Brinjal Cultivation
มุมมอง 3K5 หลายเดือนก่อน
Bartok combines strong growth and high fruit production with excellent quality, the fruits are easily visible with harvesting due to the open plant habit. People also ask Which brinjal variety is best?, Which variety of brinjal is seedless?, What is the botanical name of eggplant?, What is the yield of brinjal?, Which is the highest yielding brinjal variety?, How much is 1 kg of brinjal?, What ...
गाजर पिकाची लागवड ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती,लागवड पद्धत,पाणी,खत व्यवस्थापन,तन,किट,रोग नियंत्रण
มุมมอง 9915 หลายเดือนก่อน
गाजर शेतीची संपूर्ण माहिती,जमिनीची मशागत,लागवड पद्धत,पाणी, खत व्यवस्थापन,तन,किट व रोग नियंत्रण गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही. बळीराजा गाजर शेतीतून कमवू शकतो लाखों रुपये, जाणून घ्या ग...
सोयाबीनवरील पिवळा मोझॅक चे नियंत्रण, लक्षणे काय ? प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लागण कधी होते #YVMV
มุมมอง 1.7K9 หลายเดือนก่อน
सोयाबीनवरील पिवळा मोझॅक चे नियंत्रण, लक्षणे काय ? प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लागण कधी होते #YVMV
लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, जीवन चक्र,नुकसान कसे करते, कधी येते, How to control Armyworm? IPM
มุมมอง 34210 หลายเดือนก่อน
लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, जीवन चक्र,नुकसान कसे करते, कधी येते, How to control Armyworm? IPM
फळ/शेंग पोखरणारी अळी चे फवारणी व्यवस्थापन ,टोमॅटो, वांगे,मिरची,तूर, हरभरा,fruit borer and pod borer
มุมมอง 95410 หลายเดือนก่อน
फळ/शेंग पोखरणारी अळी चे फवारणी व्यवस्थापन ,टोमॅटो, वांगे,मिरची,तूर, हरभरा,fruit borer and pod borer
हुमणी किडीचे 100% नियंत्रण, हुमणी आळी चे जीवन चक्र, हुमणी आळी चे रासायनिक,जैविक नियंत्रण White grub
มุมมอง 11K10 หลายเดือนก่อน
हुमणी किडीचे 100% नियंत्रण, हुमणी आळी चे जीवन चक्र, हुमणी आळी चे रासायनिक,जैविक नियंत्रण White grub
Top soybean herbicide : सर्वात चांगले तननाशक कोणते ? तननाशकामुळे जमिनीला व पिकाला होणारा धोका टाळा.
มุมมอง 8Kปีที่แล้ว
Top soybean herbicide : सर्वात चांगले तननाशक कोणते ? तननाशकामुळे जमिनीला व पिकाला होणारा धोका टाळा.
Top Cotton Herbicide : कापूस पिकात कोणते तणनाशक वापरावे ? नवीन तननाशक ,तणाची काडी सुद्धा उरणार नाही.
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
Top Cotton Herbicide : कापूस पिकात कोणते तणनाशक वापरावे ? नवीन तननाशक ,तणाची काडी सुद्धा उरणार नाही.
शेडनेट हाऊस योजना (Shade net house ) : उद्देश, पात्र लाभार्थी, आवश्यक कागदपत्र, आकारमान व अनुदान ?
มุมมอง 6Kปีที่แล้ว
शेडनेट हाऊस योजना (Shade net house ) : उद्देश, पात्र लाभार्थी, आवश्यक कागदपत्र, आकारमान व अनुदान ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका Nursery योजना: द्देश ,पात्र लाभार्थी ,आवश्यक कागदपत्र,अनुदान
มุมมอง 896ปีที่แล้ว
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका Nursery योजना: द्देश ,पात्र लाभार्थी ,आवश्यक कागदपत्र,अनुदान
रेशीम उद्योग अनुदान (Sericulture) :अनुदान भेटत नसेल, खूप वेळ लागत असेल,इतर काही समस्या असेल तर पहाच
มุมมอง 26ปีที่แล้ว
रेशीम उद्योग अनुदान (Sericulture) :अनुदान भेटत नसेल, खूप वेळ लागत असेल,इतर काही समस्या असेल तर पहाच
Mulching Paper scheme : मल्चिंग योजना शेतकऱ्यांच्या हिताची , अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!
มุมมอง 45ปีที่แล้ว
Mulching Paper scheme : मल्चिंग योजना शेतकऱ्यांच्या हिताची , अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!
Mulching : मल्चिंग पेपर - एक पाऊल प्रगत शेतीकडे. शेतकऱ्यांनो फळ -भाजीपाला पिकांना मल्चिंग का महत्वाच
มุมมอง 150ปีที่แล้ว
Mulching : मल्चिंग पेपर - एक पाऊल प्रगत शेतीकडे. शेतकऱ्यांनो फळ -भाजीपाला पिकांना मल्चिंग का महत्वाच
कांदाचाळ अनुदान योजना : कांदा चाळीची उभारणी करन्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पहा @krushisavardhanmaharashtra
มุมมอง 325ปีที่แล้ว
कांदाचाळ अनुदान योजना : कांदा चाळीची उभारणी करन्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पहा @krushisavardhanmaharashtra
शेतकरी अपघात विमा योजना : लाभार्थी पात्रता ? कुटुबातील किती सदस्यासाठी ? समाविष्ट असलेले 10 अपघात ?
มุมมอง 47ปีที่แล้ว
शेतकरी अपघात विमा योजना : लाभार्थी पात्रता ? कुटुबातील किती सदस्यासाठी ? समाविष्ट असलेले 10 अपघात ?
कृषी सिंचन योजना : या व्हिडिओ नंतर ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेबद्दल कोणालाही विचारायची गरज नाही .
มุมมอง 491ปีที่แล้ว
कृषी सिंचन योजना : या व्हिडिओ नंतर ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेबद्दल कोणालाही विचारायची गरज नाही .
मिरचीच्या जुन्या सर्व व्हरायटी सोडून द्या ,आता हीच मिरची चालणार मार्केटमध्ये.या समोर सर्व शून्य.
มุมมอง 1Kปีที่แล้ว
मिरचीच्या जुन्या सर्व व्हरायटी सोडून द्या ,आता हीच मिरची चालणार मार्केटमध्ये.या समोर सर्व शून्य.
हळद पिक लागवड (Turmeric crop) खत, तन, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,आंतर मशागत ,आंतरपिके,काढणी.
มุมมอง 22Kปีที่แล้ว
हळद पिक लागवड (Turmeric crop) खत, तन, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,आंतर मशागत ,आंतरपिके,काढणी.
Metarhizium (मेटारायझियम) जैविक कीटकनाशक- कोणत्या पिकासाठी व कीटकांपासून बचाव, ,वापरण्याची पद्धत-IPM
มุมมอง 3.7Kปีที่แล้ว
Metarhizium (मेटारायझियम) जैविक कीटकनाशक- कोणत्या पिकासाठी व कीटकांपासून बचाव, ,वापरण्याची पद्धत-IPM
Biofertilizer: जैविक खते: प्रकार, वापरण्याच्या पद्धती,फायदे(ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, रायझोबियम,VAM)
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
Biofertilizer: जैविक खते: प्रकार, वापरण्याच्या पद्धती,फायदे(ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, रायझोबियम,VAM)
जैविक बुरशीनाशक: ट्रायकोडर्मा - वापरण्याच्या पद्धती, ट्रायकोडर्माचे फायदे ( Trichoderma live sample)
มุมมอง 9Kปีที่แล้ว
जैविक बुरशीनाशक: ट्रायकोडर्मा - वापरण्याच्या पद्धती, ट्रायकोडर्माचे फायदे ( Trichoderma live sample)
हळद, केळी, करटोली ऊती संवर्धन, फायदे आणि नुकसान (Turmeric,Banana, Kantola tissue culture) PDKV,Akola
มุมมอง 282ปีที่แล้ว
हळद, केळी, करटोली ऊती संवर्धन, फायदे आणि नुकसान (Turmeric,Banana, Kantola tissue culture) PDKV,Akola

ความคิดเห็น

  • @vishnuphad1532
    @vishnuphad1532 7 วันที่ผ่านมา

    Karisma tokan keli ahe bagu ata kasi ahe

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 6 วันที่ผ่านมา

      तुमची प्रतक्रिया नकी दया जेंव्हा उतपन्न येईल

    • @vishnuphad1532
      @vishnuphad1532 6 วันที่ผ่านมา

      @@krushisavardhanmaharashtra ok

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 7 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिलात सर तुम्ही धन्यवाद

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 7 วันที่ผ่านมา

    सर मी 17 मे रोजी एक एकर लागवड केली आहे अडीच फुटाची सरी अडीच फुटाची सरी तयार करून घेतली आहे एक सरी तूर तीन सऱ्या पत्ता गोबी अशा प्रकारे लागवड केली आहे सध्या एक महिना झाला आहे लागवड करून खूप छान प्लॉट आहे सध्या मूळ पीक म्हणून तूर घेतली आहे मी आंतरपीक म्हणून गोबी लागवड केली आहे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 6 วันที่ผ่านมา

      उतम्म 👌 तुरीला मर रोगाची अडचणी येऊ शकते त्यामुळे पत्ता गोबी ला पण अडचण येईल त्यामुळे तुरीची मर रोगाचा नियोजन व्यवस्थित करा.

  • @ramdaspavase3220
    @ramdaspavase3220 8 วันที่ผ่านมา

    सर तुमचा नंबर पाठवा माहिती विचारायची आहे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 8 วันที่ผ่านมา

      तुमचा नंबर टाका मी call करतो तुम्हाला

  • @DigambarGadade-g7f
    @DigambarGadade-g7f 9 วันที่ผ่านมา

    ररत ची

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 14 วันที่ผ่านมา

    दादा.धन्यवाद. असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जा.

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 14 วันที่ผ่านมา

      नकी च, तुमचा प्रतिसाद असाच राहू दया 🙏

  • @nitch1641
    @nitch1641 14 วันที่ผ่านมา

    मी 612 करतोय

  • @user-ji8dy2rk8s
    @user-ji8dy2rk8s 15 วันที่ผ่านมา

    1208 हे वान कसे आहे

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 16 วันที่ผ่านมา

    छान माहीती दिली

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 18 วันที่ผ่านมา

    ईगल बेस्ट ✌🏻🔥

  • @princegaming70662
    @princegaming70662 19 วันที่ผ่านมา

    Jamin bhari v kali ahe Greengold 3344 che akari kiti kilo biyane perani karave

  • @indianculture2459
    @indianculture2459 19 วันที่ผ่านมา

    100% true

  • @indianculture2459
    @indianculture2459 20 วันที่ผ่านมา

    मस्त 👌

  • @kantupatil143
    @kantupatil143 20 วันที่ผ่านมา

    आपला मोबाईल नंबर भेठेल का साहेब ?

  • @kantupatil143
    @kantupatil143 20 วันที่ผ่านมา

    आपल्या मार्गदर्शनाखाली मी 1 एकर भेंडी लागवड करत आहेत ....

  • @kantupatil143
    @kantupatil143 20 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती भेठली साहेब ....

  • @marotipawar782
    @marotipawar782 20 วันที่ผ่านมา

    Good, mahiti samji dada asech new plot mahiti det java bhaiyya

  • @indianculture2459
    @indianculture2459 22 วันที่ผ่านมา

    मस्त महिती ❤

  • @kundlikkaspate7632
    @kundlikkaspate7632 23 วันที่ผ่านมา

    Best 👍👍👍 mhiti sangitali

  • @shortcircuitgamer816
    @shortcircuitgamer816 24 วันที่ผ่านมา

    तुमची माहिती आम्हाला खुप आवडली आम्ही नक्कीच याचा उपयोग करू धन्यवाद

  • @dattakadam142
    @dattakadam142 24 วันที่ผ่านมา

    मस्त आहे

  • @kantupatil143
    @kantupatil143 24 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @rahuljogdand8112
    @rahuljogdand8112 24 วันที่ผ่านมา

    Mst sanketrao 👍

  • @rahuljogdand8112
    @rahuljogdand8112 24 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @RaviJadhav-pc5tf
    @RaviJadhav-pc5tf 24 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @govindpawar2160
    @govindpawar2160 24 วันที่ผ่านมา

    👍👌

  • @madhavpawar3856
    @madhavpawar3856 24 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @madhavpawar3856
    @madhavpawar3856 24 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @vishnupatil6104
    @vishnupatil6104 24 วันที่ผ่านมา

  • @sachinnayak3528
    @sachinnayak3528 27 วันที่ผ่านมา

    Kdm ka kds

  • @indianculture2459
    @indianculture2459 27 วันที่ผ่านมา

    माहिती पूर्वक व्हिडिओ

  • @RajeshIngole-gz5jv
    @RajeshIngole-gz5jv 27 วันที่ผ่านมา

    Amora 1 no

  • @vishnupatil6104
    @vishnupatil6104 27 วันที่ผ่านมา

    माहिती छान सांगितली आहे

  • @pravinchavhan3048
    @pravinchavhan3048 28 วันที่ผ่านมา

    धन्यवाद भाऊ

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr 28 วันที่ผ่านมา

    612 हार्वेस्टिंग करता येत नाही आणि मध्यम फांद्या करणारे वाण आहे.वाढ जास्त होत नाही हेक्टरी 35 क्वि.उत्पादन शमता आहे.

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 28 วันที่ผ่านมา

      तुम्ही केलेल्या महत्व पुर्ण कमेंट साठी आभार व्यक्त करतो 👍🙏

  • @kamalamarrane4765
    @kamalamarrane4765 28 วันที่ผ่านมา

    Kimya kase ahe

  • @dk1861
    @dk1861 29 วันที่ผ่านมา

    मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे पेरणी केली होती मात्र सोयाबीन उत्पन्न काही झाले नाही त्यामुळे संपूर्ण खर्च वाया गेला rotavetor चालवावे लागले वर्धा जिल्हा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 29 วันที่ผ่านมา

      काय समस्या आली होती?

    • @dk1861
      @dk1861 28 วันที่ผ่านมา

      @@krushisavardhanmaharashtra फुले संगम सोयाबीन वर व्हायरस आल्यामुळे शेंगात दाने भरते वेळेस सोयाबीन झाडे वाळू लागली, त्यामुळे 90 टक्के सोयाबीन भरले नाही

    • @indianculture2459
      @indianculture2459 23 วันที่ผ่านมา

      @@dk1861हे एकदम खरं आहे, जे वाण उशिरा येत आहेत ते बळी पडत आहेत ,लवकर येणारे वाना ची लागवड करणे हाच एक पर्याय आहे

    • @vijayhdawane7468
      @vijayhdawane7468 22 วันที่ผ่านมา

      टोकन पदधतीप्रमाणे लावा

  • @indianculture2459
    @indianculture2459 29 วันที่ผ่านมา

    FIR - FUNGICIDE, INSECTICIDE,EEGULATOR

  • @malojimagar1945
    @malojimagar1945 29 วันที่ผ่านมา

    Kds 992 ahe kdm nahi

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra 29 วันที่ผ่านมา

      KDS बरोबर आहे, KDM नाहिय, सांगितल्या बदल धन्यवाद, आम्ही सामोरं चालून काळजी घेवु

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 29 วันที่ผ่านมา

    Booster 7777 variety kashi aahe

  • @prashantkhadilkar8059
    @prashantkhadilkar8059 หลายเดือนก่อน

    जास्त पाऊस 😂पडल्यावर पाणी वाहते येथे नीट येईल काय

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra หลายเดือนก่อน

      पाणी एका ठिकाणी जमा राहील नाही पाहिजे बाकी काहीं अडचण येत नाही

  • @dinokalya6373
    @dinokalya6373 หลายเดือนก่อน

    3344 market la Available ahe ka? Rates kiti ahe,?

  • @indianculture2459
    @indianculture2459 หลายเดือนก่อน

    आम्ही ग्रीन गोल्ड 3344 लागवड करतोय आणि चांगल उत्पन घेतोय

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน

    कोणतं तणनाशक चालत

  • @rakeshsapakale1114
    @rakeshsapakale1114 หลายเดือนก่อน

    Ok

  • @shivamstores4093
    @shivamstores4093 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली साहेब 👌

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 หลายเดือนก่อน

    VSI चे EPN आणि BVM एक नंबर आहे...हुमनिसाठी

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 หลายเดือนก่อน

    बेड टाकण्या अगोदर खते कोणती वापरावीत .

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra หลายเดือนก่อน

      निंबोळी पेंड, स्पुरद युक्त खत, हुमिक ॲसिड किंव्हा मायकोरिझा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra หลายเดือนก่อน

      SSP & MOP चे रिझल्ट चांगले आहेत

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 หลายเดือนก่อน

    Sir फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो