गाजर पिकाची लागवड ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती,लागवड पद्धत,पाणी,खत व्यवस्थापन,तन,किट,रोग नियंत्रण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • गाजर शेतीची संपूर्ण माहिती,जमिनीची मशागत,लागवड पद्धत,पाणी, खत व्यवस्थापन,तन,किट व रोग नियंत्रण
    गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही.
    बळीराजा गाजर शेतीतून कमवू शकतो लाखों रुपये, जाणून घ्या गाजर पिकाच्या लागवड
    आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. याच महत्वाचं कारण म्हणजे भारताची उपजीविकाचे प्रमुख साधन हे शेतीच आहे. भारतातील जवळपास अर्ध्याहून जास्त जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीशी निगडित आहे. आणि म्हणूनच आज आम्ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेलं अशी गाजर शेतीची (Carrot farming) माहिती सादर करत आहोत.
    केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई
    शेती हा केवळ सल्ला देण्याचा आणि बांधावरुन करण्याचा व्यवसाय राहिला नसून प्रत्यक्ष जमिनीशी एकरुप होऊनच उत्पादन वाढीचे स्वप्न सत्यात उरणारा व्यवसाय झाला आहे. त्याच बरोबर काळानुरुप पीक पध्दतीमधील बदलही महत्वाचा ठरत आहे. उत्पादनवाढीचे केवळ नियोजनच न करता प्रत्यक्षात काय करावे लागेल याचा अभ्यास करुन केज तालुक्यातील केकाणवाडी येथील बाबासाहेब केकान यांनी गाजराची लागवड केली होती.
    शेती हा केवळ सल्ला देण्याचा आणि बांधावरुन करण्याचा व्यवसाय राहिला नसून प्रत्यक्ष जमिनीशी एकरुप होऊनच (Production) उत्पादन वाढीचे स्वप्न सत्यात उरणारा व्यवसाय झाला आहे. त्याच बरोबर काळानुरुप (crop method) पीक पध्दतीमधील बदलही महत्वाचा ठरत आहे. उत्पादनवाढीचे केवळ नियोजनच न करता प्रत्यक्षात काय करावे लागेल याचा अभ्यास करुन केज तालुक्यातील केकाणवाडी येथील बाबासाहेब केकान यांनी (Carrot Farming) गाजराची लागवड केली होती. लागवड करताना केवळ मकर संक्रातीच्या सणामध्ये विक्री करता यावी असे नियोजन त्यांचे होते. गतवर्षी अवघ्या 5 गुंठ्यातील गाजरांनी 25 हजाराचा निव्वळ नफा मिळवून दिला होता. या दरम्यानच त्यांना या अनोख्या प्रयोगातील गोडवा कळाला आणि त्यांनी गाजराचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला होता. त्यानुसारच त्यांनी संक्राती दरम्यानच्या तीन दिवसात 20 क्विंटल गाजराची विक्री करून 50 हजार रुपये कमावले आहेत. गोड गाजराच्या एकरी उत्पादनातून 2 लाख रुपायांची कमाई केली आहे.
    गुंठाभर शेती असली तरी गाजर करील मालामाल, अकोल्याचा शेतकरी कमावतो लाखो
    अकोले तालुका तसा दुर्गम आणि निसर्गाचे अनेक रूपे लाभलेला तालुका आहे. एका टोकाला तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो तर दुसऱ्या टोकाला 500 मिलिमीटर पाऊस असतो. अशी परिस्थिती असतानाही शेतीचे विविध पॅटर्न या तालुक्यात पहायला भेटतात.
    रघोस उत्पन्न देणार गाजरशेती, असे करा खत व पाणी व्यवस्थापन
    रब्बी हंगामात येणारं महत्वाचं कंदमुळ म्हणजे गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण अधिक असतं. ते अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असते. गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. रोज एक गाजर खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार हे आजार दूर राहतात. त्यामुळे गाजराला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. रब्बी हंगामात गाजर पीकाचे योग्य व्यवस्थापण करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतालागवड पध्‍दती (Cultivation methods)
    गाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी - आडवी नांगरुन घ्‍यावी. जमिन सपाट करुन घ्‍यावी. बी सरीवरंब्‍यावर पेरावी. दोन वरंब्‍यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्‍यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो.खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन (Fertilizer and water management)
    गाजराच्‍या पिकाला दर हेक्‍टरी 80 किलो नत्र 60 किलो स्‍फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्‍फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेर
    #carrot #Carrotcrop #Carrotcultivation
    Carrot Farming Information,
    Pusa Kesar,: Red colored carrot variety
    People also ask
    What is carrot crop?
    What season do carrots grow?
    What is the carrot season in Maharashtra?
    In which state carrot is grown in India?
    People also ask
    What is carrot crop?
    What season do carrots grow?
    What is the carrot season in Maharashtra?
    In which state carrot is grown in India?
    Is carrot a crop plant?
    Is carrot a fruit crop?
    Is carrot a kharif or rabi crop?
    What month do carrots start?
    Is carrot summer or winter?
    What are the 10 benefits of carrot?,
    What are benefits of carrots?,
    Where do carrots grow?,
    Do carrots need fertilizer?,
    Where are carrots in season?
    In which season carrot is grown in India?
    Can I eat 1 carrot a day?
    Can we eat carrot daily?
    Which vitamin is present in carrot?
    Can I eat 10 carrots a day?
    Can I eat carrot at night?
    How many carrots eat daily?
    What is the best climate for carrots?
    How much water do carrots need?
    Are carrots easy to grow?
    People also ask
    What is called carrot?
    What is carrot in definition?
    What is a carrot plant called?
    Is carrot a seed crop?
    Related searches
    Carrot crop price,
    Carrot crop in maharashtra,
    Carrot crop in india,
    carrot crop duration,
    Carrot crop pdf,
    carrot crop season

ความคิดเห็น • 35

  • @krushisavardhanmaharashtra
    @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +4

    (5% इसी क्वीझोलफोप-इथिल)टारगा सुपर या तणनाशकाचा वापर करून गाजर पिकामध्ये तन नियंत्रण करु शकतो.

    • @swapnillandge3405
      @swapnillandge3405 หลายเดือนก่อน

      प्रमाण काय आहे 20 ली ला

  • @hanmantjadhav3524
    @hanmantjadhav3524 ปีที่แล้ว +3

    एक नंबर शेती विषयी माहिती सांगितल्याबद्दल पाटील अशी समाधान नवनवीन माहिती सांगत रहा व शेतीला उत्तम मार्गदर्शन करत रहा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, शेतकऱ्या साठी नेहमी तत्पर

  • @indianculture2459
    @indianculture2459 ปีที่แล้ว +1

    Thank you for your valuable information

  • @shriramdeshmukh4743
    @shriramdeshmukh4743 ปีที่แล้ว +3

    दर्जा

  • @VinodPatil-g6e
    @VinodPatil-g6e หลายเดือนก่อน +1

    सर आपण खुप छान मायति दिली सर

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहीती...

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 10 หลายเดือนก่อน +1

    अमन इंजिनिअरिंग वर्कशॉप हिसार त्यांनी गांजर पेरणी यंत्र फार चांगलं बनवलं आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी

  • @vishalthakare3126
    @vishalthakare3126 3 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @DattaBhoj
    @DattaBhoj 5 หลายเดือนก่อน +1

    सर पेरणी केली तर चालेल का

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 หลายเดือนก่อน +1

    जमीन खूप भुसभुशीत आहे मऊ पण हलकी आहे पीटी मुरूम चालेल का आणि एकरी किती उत्पन्न निघते

    • @vishalpawane2059
      @vishalpawane2059 หลายเดือนก่อน +1

      तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमेल का

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  หลายเดือนก่อน +1

      चालेल, उत्पन्नात कोणत्या नियोजनावर आहे, 10 ते 12 टन पर्यंत उत्पन्न येत

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  หลายเดือนก่อน +1

      वान निवडते वेळेस कालजी घ्या

  • @ramdaspavase3220
    @ramdaspavase3220 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा नंबर पाठवा माहिती विचारायची आहे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  7 หลายเดือนก่อน +1

      तुमचा नंबर टाका मी call करतो तुम्हाला

  • @prashantkhadilkar8059
    @prashantkhadilkar8059 8 หลายเดือนก่อน +1

    जास्त पाऊस 😂पडल्यावर पाणी वाहते येथे नीट येईल काय

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  8 หลายเดือนก่อน +1

      पाणी एका ठिकाणी जमा राहील नाही पाहिजे बाकी काहीं अडचण येत नाही

  • @ashokalhat7837
    @ashokalhat7837 4 หลายเดือนก่อน +1

    तन नाशक चालते का

  • @DigambarGadade-g7f
    @DigambarGadade-g7f 7 หลายเดือนก่อน +1

    ररत ची

  • @GaneshJadhav-kl7zu
    @GaneshJadhav-kl7zu 2 หลายเดือนก่อน +1

    बियाण्याच प्रमाण चुकीचं सांगू नका

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 หลายเดือนก่อน +1

      Op/Desi बियाणे सात ते आठ किलो आणि संकरित अडीच ते तीन किलो लागते

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही कीती वापार करता?

  • @rahulkorade3124
    @rahulkorade3124 3 หลายเดือนก่อน +1

    सर contact नंबर द्या