लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, जीवन चक्र,नुकसान कसे करते, कधी येते, How to control Armyworm? IPM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2023
  • लष्करी अळीचे नियंत्रण,जीवन चक्र,नुकसान कसे करते,सर्वोत्तम पाच कीटकनाशक How to control Armyworm? IPM.लष्करी अळी आली ?
    असे करा उपाय,लष्करी अळीचे नियंत्रण असे करा,लष्करी आळी
    संपूर्ण बंदोबस्त
    रासायनिक/ जैविक नियंत्रण,लष्करी अळीच्या एकात्मिक व्यवस्थापन,लष्करी अळी साठी आला रामबाण उपाय,लष्करी अळीचे नियंत्रण सोपं आहे,बेस्ट पाच कीटकनाशक,सर्वोत्तम पाच कीटकनाशक,शंभर टक्के आळी मारा,कसे नियंत्रण करावे,नियंत्रण करणे का कठीण आहे?,जीवन चक्र,नुकसान कसे करते,कधी येतो? का येतो?शेतकऱ्यांसाठी मोठा धोका,
    What is lashkari ali in english?
    Army worms, lashkari ali (Cirphis unipuncta):-The caterpillars are found in the central whorl of plants, or may remain made stubbles, around the plants in soil
    मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळं उत्पादनात घट; असा करा अळीचा बंदोबस्त
    बहुतांश दूध उत्पादक शेतकरी दूध देणाऱ्या जनावरांना खाद्य म्हणून मका लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये इतर सारा नसल्यामुळे सर्रास या पिकाचा वापर केला जातोय. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे मका आणि ज्वारी या पिकांचीही सुटका झालेली नाही
    बहुतांश दूध उत्पादक शेतकरी दूध देणाऱ्या जनावरांना खाद्य म्हणून मका लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये इतर सारा नसल्यामुळे सर्रास या पिकाचा वापर केला जातोय. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे मका आणि ज्वारी या पिकांचीही सुटका झालेली नाही. मराठवाड्यासह ईतर विभागात सुद्धा मका या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे किडनाशकाची फवारणी करुनही पुन्हा १० ते १५ दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव दोन महिन्याच्या पिकांमध्ये वाढलेला आहे.'या' लष्करी अळीचा असा करा बंदोबस्त
    मका हे पीक जोमात असतानाच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मका पिकाची पाने कुरतडली जात आहेत. तर वाढीवर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्याच्या पोंग्यामध्ये किडनाशकाचे द्रावण टाकावे किंवा काही शेतकरी हे यामध्ये वाळू देखील टाकतात. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होतो. वाढत्या किडीमुळे पिकाचा अगदी सापळाच होऊ लागला आहे. भविष्यात उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी एकरी ६ ते ७ कामगंध सापळे लावून या किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शिवाय यावर निर्बंध लादण्यासाठी उपयुक्त किटकनाशके आणि निविष्ठा अनुदानावर उपलब्ध करुन देणेही आता गरजेचे झाले आहेकेवळ उत्पादनच नाही तर मका लागवडीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही अंशी मार्गी लागतो. त्यामुळे उन्हाळी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र, वातावरणातील बदलामुळे लागवडीपासूनच पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे. याकरिता एकरी ५०० ते १००० रुपये शेतकऱ्यांना खर्च येत आहे. असे असूनही दर १० दिवासांनी किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण पिकाची वाढ खुंटल्याने भविष्यात चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होण्याची शेतकऱ्यांना भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात चारा व्यवस्थापन कसे करायचे असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
    रष्कयी अऱी - भशमल
     भशायाष्रात भका पऩकालय प्रथभच रष्कयी अऱीचा प्रादब

    ााल ददवून आरा आशेमा अऱीरा
    इॊग्रजीभध्मेअभेरयकन पॉर आभी लाभा(Fall Army Worm) आणण भयाठी भध्मेरष्कयी अऱी अवे
    म्शणतात
     दश कीड वु
    भाये८० पऩकाॊलय आऩरी उऩजीपलका कयतेभात्र भका शेततचेप्रभ

    ख पऩक आशे
     बायतात वलाप्रथभ कनााटक याज्मातीर भका पऩकालय दश कीड आढऱून आरी ममानॊतय वप्टेंफय
    २०१८ भध्मेनाॊदेड भध्मेभका पऩकालय वलाात जास्त प्रादब

    ााल आढऱून आरा. ममाच प्रभाणेइतय
    त्जल्हमाॊभध्मेदेखीर दश कीड आढऱून मेत आशे.
     मा ककडीचा ऩतॊग ताकदलान अवून एका यात्रीत जलऱऩाव १००-१२० ककरोभीटयचा प्रती ताव
    प्रलाव करू ळकतात
     भादी ततच्मा जीलन क्रभाभध्मेजलऱऩाव १ ते२००० अॊडी घारूळकते
    ओऱख -
     ऩतॊगाची ऩ

    ढीर ऩॊखाची जोडी ब
    ुयक्मा तऩककयी यॊगाची अवून ममालय दठऩके अवतात .
     भागीर ऩॊखाची जोडी ऩाॊढ
    ुयक्मा यॊगाची अवून आऱी दशयलट यॊगाची, भजफूत फाॊध्माची अवून
    ळयीयालय पऩलऱवय रार ऩट्टेददवतात.
     ऩतॊग तनळाचय अवून वॊध्माकाऱी मभरनावाठी जास्त वक्रीम अवतात , ऩतॊग जलऩाव १०
    ददलव जगतात .
    जीलनक्रभ -
     अऱीची एक पऩढी ३०-४० ददलवाभध्मेऩूणातमाय शोते,
     एक भादी वभूशाने१००-२०० अॊडी घारते
     अऱी अलस्था १४-३० ददलव अवते
     कोऴालस्था ८-३० ददलव अवतेल ऩतॊग शेजलऱऩाव १० ददलव त्जलॊत अवतात
    नक
    ु वान -
     न

    कममाच अड्ॊ मातून फाशेय ऩडरेल्मा अळ्मा ऩानाचा दशयला ऩाऩ
    ुद्र खातात
    रष्कयी अऱीचेएकात्मभक कीड व्मलस्थाऩन
    भशायाष्रातीर ळेतकयी फाॊधलावाठी दश कीड नलीन अवून वध्माच्मा ऩरयत्स्थतीरा ततचा प्रवाय योखणे
    आलश्मक आशे. भका पऩकाभध्मेनागभोडी आकायाभध्मेचारून तनममभत तनयीषण कयालेल ककडीभ

    ऱे
    शोणायेवॊबाव्म न

    कवान रषात घेऊन एकात्मभक कीड व्मलस्थाऩन ऩ

    ढीर प्रभाणेकयाले
    भळागतीम ऩद्धती -
     रागलडीऩूली ळेतात खोर नाॊगयट कयाली जेणेकरून ककडीच्मा पलपलध वु
    प्त अलस्था प्राभ

    ख्माने
    कोऴालस्था नष्ट शोतीर ल ऩषी लेचून खातीर
     पऩकाची पे यऩारट कयाली
     भाती ऩयीषणाच्मा आधायेखताच्मा मोग्म भात्रा द्माव्मात
     भकानॊतय ब
    ुइभ

    ग , काऩूव ककॊला कडधान्म पऩके घ्मालीत
     पऩक काऩणी नॊतय पऩकाची धवकटेल कचया फाशेय टाकल्माव कोळाचा भोठ्मा प्रभाणात नाळ
    शोतो
     वाठलून ठेलरेरा कडफा शॊगाभाऩूली जनालयाॊना खाऊ घारून वॊऩलाला
    माॊत्रत्रक ऩद्धती -
     ककडग्रस्त झाडेददवताच उऩटून नष्ट कयालीत
     ककडीॊची अडॊ ीऩ
    ुॊज ल भोठ्मा अळ्मा लेचून नष्ट कयाव्मात
     काभगॊध वाऩऱेप्रतत शे. ५ मा प्रभाणात रालाले
     ककडीचेऩतॊग आकपऴात करून भायण्मावाठी एकयी एका प्रकाळ वॊऩल्माचा लाऩय कयाला

    जैपलक ऩद्धती
     भका मा पऩकालय अनेक मभत्र ककडी आढऱून मेतात आणण ममा ककडी भक्मालयीर ज्मा
    शातनकायक ककडी आशेत ममाॊना नष्ट कयण्माचेकाभ कयतात , म्शणून यावामतनक कीडनाळकाचा लाऩय
    कभी करून मभत्र ककडीचेवॊयषण कयणेउमऩन्न लाढीच्मा दृष्टीनेपाय भशमलाचेआशे.
    amrmywor

ความคิดเห็น • 4