गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
  • गोबी पीक लागवड, Cabbage Cultivation, वाण ,खत, तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी,
    People also ask,
    What type of crop is a cabbage?,
    What is the duration of cabbage crop?,
    What is the season for cabbage?,
    कोबी कोणत्या हंगामात वाढतात?,
    कोबी लावण्यासाठी कोणता महिना सर्वोत्तम आहे?,
    कोबीसाठी सर्वोत्तम हवामान काय आहे?,
    Is cabbage summer or winter?,
    What is the time period for cabbage?,
    Is cabbage a kharif or rabi crop?,
    How to grow cabbage faster?,
    What is the life cycle of cabbage plant?,
    What is the maturity of cabbage?,
    What is the fertilizer requirement for cabbage?,
    What is the common name of cabbage?,
    How to plant cabbage?,
    Related searches
    Wild cabbage
    Broccoli
    Savoy cabbage
    Cabbages
    Cauliflower
    Cabbage
    Feedback
    Cabbage crop in india
    cabbage crop duration
    cabbage cultivation pdf
    cabbage harvesting season in india
    cabbage production in india
    cabbage scientific name
    cabbage harvesting time
    cabbage yield
    cabbage crop: कोबी पिक लागवड, कीड व व्यवस्थापन विषयक महत्वपूर्ण माहिती!
    कोबीचा वापर फास्ट फूड, सॅलड आणि भाजी म्हणून केला जातो, त्यामळे भारतात कोबीला प्रचंड मागणी आहे. कोबीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कोबी ही हिरवी आणि जांभळ्या रंगाची वनस्पती आहे, जी वर्षभर उगवता येते. पण भारतात कोबीचे पीक मुख्यत: हिवाळ्यात घेतले जाते.
    कोबीचा वापर फास्ट फूड, सॅलड आणि भाजी म्हणून केला जातो, त्यामळे भारतात कोबीला प्रचंड मागणी आहे. कोबीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. कोबी ही हिरवी आणि जांभळ्या रंगाची वनस्पती आहे, जी वर्षभर उगवता येते. पण भारतात कोबीचे पीक मुख्यत: हिवाळ्यात घेतले जाते. कोबीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते. याशिवाय, त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम आणि लोह सारखी खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात. कोबीची लागवड वर्षभर करता येत असली, तरी कोबी पेरण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान असतो. जातींनुसार कोबी 2.5 ते 3 महिन्‍यात तयार होते, तयार गड्डा हातास टणक लागतो.
    कोबीच्या सुधारित जाती-
    गोल्डन एकर, पुसा मुक्ता, पुसा ड्रमहेड, के-१, प्राइड ऑफ इंडिया, कोपन हेगन, गंगा, पुसा सिंथेटिक, श्रीगणेश गोल, हरियाणा, कावेरी, बजरंग, मिड सीझन मार्केट, सप्टेंबर अर्ली, अर्ली ड्रम हेड, लेट लार्ज ड्रम हेड, K1 इत्यादी कोबीच्या लोकप्रिय जाती आहेत.
    कोबीसाठी जमीन -
    कोबीसाठी सर्वप्रथम शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी. यानंतर शेताची ३ ते ४ वेळा नांगरणी करून माती समतल करुन कुजलेले शेण शेतात टाकावे. यानंतर आणखी एक नांगरणी करावी, जेणेकरून शेण मातीत चांगले मिसळेलकोबी पिकावरील कीड व व्यवस्थापन-
    1. डायमंड बैक मोथ - ही कोबी पिकातील गंभीर कीड आहे. ही कीड पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, ही कीड पिकाचे 80-90% पर्यंत नुकसान करु शकते. या कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किफन 30 मिली , कोराजन - 5 मिली या कीडनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    2. मावा- ही कीड कोबीच्या पानांचा रस शोषून घेते त्यामुळे पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट होते. या कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्फिडोर - 10 मिली , सुपर डी - 30 मिली या कीडनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    3. ब्लॅक रॉट / घाण्या रोग - कोबीवर्गीय पिकांवरील हा एक घातक रोग आहे. कोबीच्या पानांच्या कडांवर V आकाराचे ठिपके आलेले दिसतात. पान पिवळे पडण्यास सुरुवात होते व हळूहळू हे ठिपके झाडांवर सर्वत्र पसरू लागतात. रोपाच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ होते परिणामी रोपाची पाने, खोड व मुळे काळी पडतात व रोगग्रस्त होऊन झाड सडून जाते. या जिवाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी धानुकोप 30 ग्राम + ओमाइसिन 30 मिली या बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
    कोबी पिकावरील कीड व व्यवस्थापन-

    1. डायमंड बैक मोथ - ही कोबी पिकातील गंभीर कीड आहे. ही कीड पृष्ठभागाच्या पानांच्या खाली अंडी घालतात. शरीरावर केस असलेल्या हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि छिद्र करतात. योग्य नियंत्रण उपायांचा अभाव असल्यास, ही कीड पिकाचे 80-90% पर्यंत नुकसान करु शकते. या कीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किफन 30 मिली , कोराजन - 5 मिली या कीडनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी...
    2. मावा- ही कीड कोबीच्या

ความคิดเห็น • 8

  • @indianculture2459
    @indianculture2459 29 วันที่ผ่านมา +2

    माहिती पूर्वक व्हिडिओ

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिलात सर तुम्ही धन्यवाद

  • @vishnupatil6104
    @vishnupatil6104 29 วันที่ผ่านมา +2

    माहिती छान सांगितली आहे

  • @gagadharsalunke9024
    @gagadharsalunke9024 9 วันที่ผ่านมา +1

    सर मी 17 मे रोजी एक एकर लागवड केली आहे अडीच फुटाची सरी अडीच फुटाची सरी तयार करून घेतली आहे एक सरी तूर तीन सऱ्या पत्ता गोबी अशा प्रकारे लागवड केली आहे सध्या एक महिना झाला आहे लागवड करून खूप छान प्लॉट आहे सध्या मूळ पीक म्हणून तूर घेतली आहे मी आंतरपीक म्हणून गोबी लागवड केली आहे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  8 วันที่ผ่านมา +1

      उतम्म 👌 तुरीला मर रोगाची अडचणी येऊ शकते त्यामुळे पत्ता गोबी ला पण अडचण येईल त्यामुळे तुरीची मर रोगाचा नियोजन व्यवस्थित करा.