हुमणी किडीचे 100% नियंत्रण, हुमणी आळी चे जीवन चक्र, हुमणी आळी चे रासायनिक,जैविक नियंत्रण White grub

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • हुमणीचे जीवन चक्र, फक्त एक वेळ हा उपाय करा 100% कायमस्वरूपी नियंत्रण, जैविक vs रासायनिक पद्धतीने नियंत्रण,हुमणीचे जीवन चक्र हुमणी आळी चे रासायनिक पद्धतीने नियंत्रण हुमणी अळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण आणि पोलीस,हुमणी किडीचे नियंत्रण,हा किडा तुमच्या शेतात आहे का?,शेतातील हुमणी आळी नष्ट करा, खास शेतकऱ्यांसाठी तीन उपाय,हुमणी किडीच्या शंभर टक्के कायमस्वरूपी नियंत्रणासाठी कशाचा वापर करावा,एक वेळ हा उपाय करा तुमच्या शेतात कधीच येणारं नाही हुमनी आळी.
    People also ask
    What is a white grub?
    What does a white grub turn into?
    What are the white grubs in India?
    What is the effect of white grub?
    White grubs are the immature forms of scarab beetles, the well-known May/June beetles, masked chafer, and Japanese beetle. The grubs, 1/4 to over 1 inch (6-25 mm) long, are white with brown heads and have six prominent legs. Their bodies typically are curved into a "C"-shape.
    Search for: What does a white grub turn into?
    What are the white grubs in India?
    What is the effect of white grub?
    Are grub worms harmful?
    Are grubs harmful?
    What causes grubs?
    What is grub worms?
    What are the benefits of white grubs?
    People also ask
    What is this grub?
    How do you identify a white grub?
    What is the common name for the white grub?
    What is grub in pest?
    Feedback
    Related searches
    Image of Huge white grub identification chart
    Huge white grub identification chart
    Image of White grub life cycle in sugarcane
    White grub life cycle in sugarcane
    Image of What do grub eggs look like
    What do grub eggs look like
    Image of Scarab beetle grub
    Scarab beetle grub
    Image of White larvae with brown head
    White larvae with brown head
    Feedback
    are white grubs harmfulखरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे ...दुस-या व तिस-या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात.वेळीच द्या हुमणी नियंत्रणाकडे लक्षज्या ठिकाणी वळवाचा पाऊस होऊन गेला आहे, अशा ठिकाणी हुमणीचे भुंगे मिलनासाठी जमिनीबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. मिलनानंतर हे प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालतात. त्यामुळे येत्या काळामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वेळीच नियंत्रणाचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (उदा. ज्वारी, बाजरी, मका इ.) यांची मुळे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करते. झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येईतो मोठे नुकसान झालेले असते. त्या स्थितीमध्ये हुमणीचे नियंत्रण करणे अवघड असते. हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याअाधीची अवस्था प्रौढ भुंग्यांवर जून महिन्यात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
    जीवन चक्र : यामध्ये अंडी, अळी, कोष व भुंगा अशा चार अवस्था असतात. भुंगेरे : होलोट्रॅकीया प्रजातीचे भुंगे गडद विटकरी रंगाचे असून, त्यांची लांबी २.५ सेंमी व रुंदी १ सेंमी असते. पंख जाड व टणक असतात. पाय तांबूस रंगाचे असून, नर व मादी या दोन्हीमध्ये मिशा असतात. नर भुंग्यात मिशीची गाठ मोठी असते व उडताना ‘घुं s s’ असा आवाज येतो. पहिल्या वळीवाच्या पावसानंतर सायंकाळी भुंगे जमिनीतून बाहेर येतात. नर मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगे कडुनिंब, बाभळी किंवा शेताभोवती असणाऱ्या झाडाझुडपावर जाऊन बसतात. हे निशाचर असल्याने पुन्हा सूर्योदयापूर्वी जमिनीत लपून राहतात. अंडी : जमिनीत ४ इंच खोलीवर मादी अंडी घालते. दररोज एक याप्रमाणे ६० दिवस अंडी घालते. अंडे ज्वारी किंवा मटकीच्या आकाराचे असतात. सुरवातीला पांढरे नंतर तांबूस गोलाकार होतात. त्यांची लांबी ३.६५ मिमी व रुंदी २.१५ मिमी असते. अंड्यातून १० ते १५ दिवसांनी अळी बाहेर पडते. अळी : अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढरट असते. अळीच्या ३ अवस्था असतात. पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी अवस्था ३० ते ४५ दिवस आणि तिसरी अवस्था १४० ते १४५ दिवसाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी ४५ ते ६५ मिमी लांब, १२ मिमी जाडीची असून इंग्रजी C आकाराची असते. रंग पिवळसर पांढरा असतो, जबडा मजबूत असतो, डोळे तांबूस ते गडद तांबूस असतात. ही पिकांसाठी नुकसानकारक अवस्था आहे. कोष : किडीचा कोष पांढरा असतो. ऑगस्ट ते मार्च या महिन्यात जमिनीत भोवती आवरणात राहते. कोषातून बाहेर पडलेले भुंगे ४ ते ५ महिने जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. पहिल्या वळीवाच्या पावसानंतर बाहेर येतात. जीवनकाळ ९० ते ११० दिवसांचा असून, एका वर्षात हुमणीची एक पिढी पूर्ण होते.
    . ते सायंकाळी गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
    हा अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचा उपाय ठरतो.
    जैविक नियंत्रण : ऊस लागवडीवेळी जमिनीत मेटारायझिम ॲनिसोपली किंवा बिव्हेरिया बॅसियाना २० किलो प्रतिहेक्‍टरी मिसळावे.
    रासायनिक उपाययोजना :
    शेणखताच्या प्रतिगाडीमध्ये शिफारशीत दाणेदार किटकनाशक मिसळावे. नंतर खत शेतात टाकावे.
    कडुनिंब अथवा बाभळीच्या झाडांवर क्लोरपायरीफाॅस (२० टक्के इ.सी.) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
    उसाबरोबरच अन्य पिकांत क्लोरपायरीफाॅस (२० टक्के इ.सी.) ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे जमिनीत पिकांच्या मुळापाशी अाळवणी करावी.
    ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) २५ किलो प्रतिहेक्‍टर याप्रमाणात मातीत मिसळावे.
    मोठ्या उसात क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के) ५ लिटर प्रति १ हजार लिटर पाण्यात मिसळून हेक्‍टरी जमिनीत ड्रेंचिंग करावे.

ความคิดเห็น • 19

  • @sudamjadhav2407
    @sudamjadhav2407 9 วันที่ผ่านมา +1

    सर मी गांडूळ खत वापरलेला आहे आणि जमिनीमध्ये गांडूळ तयार झालेले आहेत आणि झाडाला हुमणी लागलेली आहे

  • @varadjagtap8280
    @varadjagtap8280 29 วันที่ผ่านมา +1

    Maha grapes चे मेटा राईझम काही कामाचे नाही त्या पेक्षा vsi चे EPN चे रीझल्ट खूप छान आहे. कायमचा बंदोबस्त होतो सुमती साठी वर्ष भरासाठी

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  19 วันที่ผ่านมา +1

      माहितीपूर्ण कमेंट साठी धन्यवाद

  • @rajumutakule501
    @rajumutakule501 ปีที่แล้ว +5

    मोठाल्या उसाला हुमणी आळी आहे तर काय करावे

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +3

      metarhizium anisopliae चा वापर करू शकता, शेणखत सोबत मिक्स करुन शेतात शिंपडून द्या metarhizium anisopliae.

  • @vishallande9769
    @vishallande9769 ปีที่แล้ว +2

    Sir. ही औषधी तर मावा तुडतुडाद्यासाठी पण spray kartat

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  11 หลายเดือนก่อน +1

      हो, काही कीटकनाशके हे बहु उपयोगी असतात.

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 ปีที่แล้ว +3

    सर हे उपाय गांडूळ साठी अपायकारक आहे का

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +2

      या वर बरेच संशोधन झाले आहेत, काही च अपाय नाहीय.
      पूर्ण पणे लाभ दायक आहे.

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 ปีที่แล้ว +1

    हळदीमध्ये हुमनी लागलीय आणि मूळकूज पण दोन्ही साठी रासायनिक नाहीतर जैविक नियत्रण सांगा बिओमिक्स deun 4,5 दिवस झालेत

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +2

      हुमनी साठी: Metarhizium आणि मूळकूज साठी: trichoderma वापरून जैविक नियंत्रण करू शकतो.
      आपल्या चॅनल वर Metarhizium आणि trichoderma वर details व्हिडिओ टाकलेला आहे 1 वेळ नकी पहा.

  • @sadikkhan7
    @sadikkhan7 ปีที่แล้ว +2

    Jaivik aani rasaynic sobat gheun drenching karta yeto ka

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  ปีที่แล้ว +2

      नाही , सोबत केले तर जैविक जीव नष्ट होतील.
      काही दिवस अंतर ठेवून वापर करा

  • @babasahebbansode3575
    @babasahebbansode3575 2 หลายเดือนก่อน +1

    ऊसाच्या खोडकिडीवर उपाय सांगा

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  2 หลายเดือนก่อน +1

      लवकरच व्हिडिओ घेवुन येतों

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 4 หลายเดือนก่อน +2

    VSI चे EPN आणि BVM एक नंबर आहे...हुमनिसाठी