- 105
- 471 355
Sangopan
India
เข้าร่วมเมื่อ 28 ส.ค. 2020
'मुले म्हणजे देवाघरची फुले' असं आपण ऐकतो-बोलतो, तसंच 'आजची मुले म्हणजे देशाचे भवितव्य' असंही म्हणतात. पण आजच्या मुलांच्या मनात, भावविश्वात काय सुरू आहे हे आपण पाहिले आहे का? मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या प्रश्नांवर आपण त्यांच्या सोबत आहोत का? मुलांवर होणारे संस्कार कसे होत आहेत. या एकुण विविध मुद्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. मुल जन्माला आले की ते तसेही मोठे होतेच पण पुढे जाऊन जेंव्हा समाजात वावरताना त्याच्यावर होणारे संस्कार, सोबत असलेल्या व्यक्तींचे वर्तन, विचार, समवयस्क, त्यांचे विचार त्यांच्या सवयी, मत आणि आपले सर्व प्रौढांची एकुणच मुला मुलींच्या संदर्भामध्ये असणारी भुमिका अशा विविधांगी बाबींचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो.
थोडक्यात काय तर मुला मुलींचे संगोपन ही एक कला आहे आणि आपण प्रौढांनी ती शिकून घेतली पाहिजे. त्यामुळे मुलांच्या वेगळ्या विश्वाची चर्चा घडवून आणण्यासाठी मी आपल्यासोबत येत आहे. माझे संगोपन हे चॅनल आपण पहा आपल्या प्रतिक्रिया मला वेळोवेळी कमेंट बाॅक्समध्ये लिहून पाठवा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना संगोपन चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
थोडक्यात काय तर मुला मुलींचे संगोपन ही एक कला आहे आणि आपण प्रौढांनी ती शिकून घेतली पाहिजे. त्यामुळे मुलांच्या वेगळ्या विश्वाची चर्चा घडवून आणण्यासाठी मी आपल्यासोबत येत आहे. माझे संगोपन हे चॅनल आपण पहा आपल्या प्रतिक्रिया मला वेळोवेळी कमेंट बाॅक्समध्ये लिहून पाठवा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना संगोपन चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
#लाडकी बहीण योजनेत झाले हे मोठे बदल
th-cam.com/video/wuxIslz1H-0/w-d-xo.htmlsi=9qK35I6vj5ZMVQML
มุมมอง: 560
วีดีโอ
#अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खुशखबर
มุมมอง 58K5 หลายเดือนก่อน
th-cam.com/video/wuxIslz1H-0/w-d-xo.html वरील लिंकवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती देणारा व्हिडिओ पहा
#महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देणारी शासनाची योजना #अंगणवाडीत नोंदणी
มุมมอง 5K5 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी शासनाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
#अंगणवाडी सेविकांना 'स्मार्ट' आवाहन
มุมมอง 4.4K9 หลายเดือนก่อน
आपल्या गावातील अंगणवाडीत स्मार्ट अंगणवाडी किट पोहोचले असेल तर त्याची सद्यस्थिती तपासून पहा. जर काही काम योग्य पद्धतीने झाले नसेल तर ते या व्हिडिओ खाली कमेंट बाॅक्समध्ये जरुर लिहा. आपण शासन आणि प्रशासन यांच्या सोबत चर्चा करून सुधारणा करून घेण्यासाठी आग्रही आहोत.
#अंगणवाडी किटचे गौडबंगाल #anganwadi
มุมมอง 9589 หลายเดือนก่อน
th-cam.com/video/eC-43VCgNnQ/w-d-xo.html एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 'स्मार्ट अंगणवाडी किट' या योजनेतील पार्ट ब संदर्भात प्रशासकीय स्तरावर अनिश्चितता स्पष्ट दिसत आहे. त्याच संदर्भातील हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२४
มุมมอง 56K10 หลายเดือนก่อน
केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आणि त्यामध्ये अनपेक्षितपणे अंगणवाडी संदर्भातील भाष्य अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी केले आहे. याच संदर्भात हा विश्लेषण करणारा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा.
#अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना मिळणार 'हा' नवीन स्मार्टफोन
มุมมอง 11K10 หลายเดือนก่อน
२५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहे. या स्मार्टफोनची माहिती आणि संबंधित शासन निर्णय याची माहिती साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका मदतनीस संपकाळात हे घडतंय!
มุมมอง 16K11 หลายเดือนก่อน
४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला आहे परंतु या संपामुळे एकीकडे बालकांचे हक्क डावलले जात आहेत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल असे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न सेविकांसमोर आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्यव्यापी संपाला सर्वदूर पाठिंबा
มุมมอง 17K11 หลายเดือนก่อน
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप ४ डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे, पत्रव्यवहार, निवेदने देऊनही काही शासन आणि प्रशासन हालचाल करण्यास तयार नाही तर दुसरीकडे अंगणवाडी कर्मचारी देखील माघार घेणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. जसजसे दिवसामागून दिवस निघून जात आहेत तसतशी समस्या गुंतागुंतीची बनत आहे. कुपोषण आणि पुर्वप्राथमिक शिक्षण या संदर्भात गुंतागुंत वाढण्य...
#अंगणवाडी सेविकांनी याचाही विचार करावा... #कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा
มุมมอง 3Kปีที่แล้ว
उद्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी मोर्चा धडकणार आहे. त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच तुलनात्मक दृष्ट्या विचार करता कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रियेतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय सोसावं लागतं याचं उदाहरण या व्हिडिओ मध्ये मांडलेले आहे.
#अंगणवाडी सेविकांच्या संपाचा पहिला दिवस - भुमिका महत्त्वाची
มุมมอง 4.2Kปีที่แล้ว
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपात सहभागी झालेल्या आहेत. आज संपाचा पहिला दिवस आहे. पुढे हा संप कसा जाणार आहे. मागण्या मान्य केल्या जाणार का? किती मागण्या मान्य होतील, कधीपर्यंत हा संप सुरू राहणार वगैरे वगैरे विषय आहेतच मात्र काही महत्त्वाचे विचार या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
#अंगणवाडी सेविका/मदतनीस संपानंतर हा उपक्रम नक्की करा #अंगणवाडी सेविकांना विनंती #आयुक्त मॅडमचे आभार
มุมมอง 44Kปีที่แล้ว
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संप पुकारला आहे मात्र त्यानंतरही जेव्हा त्या सेवेत पुन्हा हजर होतील तेव्हा हा उपक्रम प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आणि गावागावात होणे आवश्यक आहे नव्हे तर ती काळाची गरज आहे.
#अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पुन्हा संप
มุมมอง 42Kปีที่แล้ว
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांच्या मागण्या आणि संपाचा होणारा परिणाम या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
#अनाथ प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वाची भुमिका - जबाबदारी निश्चित करायलाच हवी.
มุมมอง 696ปีที่แล้ว
#अनाथ प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वाची भुमिका - जबाबदारी निश्चित करायलाच हवी.
#After a long time, I am back. खुप दिवसांनी पुन्हा एकदा सुरुवात...
มุมมอง 391ปีที่แล้ว
#After a long time, I am back. खुप दिवसांनी पुन्हा एकदा सुरुवात...
#अंगणवाडी सेविकांची #बालसंगोपन योजनेतील भुमिका Role of #Anganwadi sevika in #Balsangopan Yojana
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
#अंगणवाडी सेविकांची #बालसंगोपन योजनेतील भुमिका Role of #Anganwadi sevika in #Balsangopan Yojana
#अनाथ प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या शंकांचे निरसन #orphan - important documents
มุมมอง 9Kปีที่แล้ว
#अनाथ प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या शंकांचे निरसन #orphan - important documents
#Conjuctivitis #eye infection #डोळे येणे म्हणजे काय? #मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
#Conjuctivitis #eye infection #डोळे येणे म्हणजे काय? #मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
#POCSO लहान मुले असलेल्या कुटुंबातील सर्वांना ही माहिती असायलाच हवी
มุมมอง 844ปีที่แล้ว
#POCSO लहान मुले असलेल्या कुटुंबातील सर्वांना ही माहिती असायलाच हवी
#अंगणवाडीतील CBE कार्यक्रमामध्ये रक्कम कमी आणि हिशोबाचे ओझेच जास्त..
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
#अंगणवाडीतील CBE कार्यक्रमामध्ये रक्कम कमी आणि हिशोबाचे ओझेच जास्त..
#बालसंगोपन योजनेअंतर्गत मोठे बदल #शासनाची बालसंगोपन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना
มุมมอง 20Kปีที่แล้ว
#बालसंगोपन योजनेअंतर्गत मोठे बदल #शासनाची बालसंगोपन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना
#अंगणवाडी सेविकांसह पुरस्कार निवड प्रक्रिया
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
#अंगणवाडी सेविकांसह पुरस्कार निवड प्रक्रिया
#अंगणवाडी संख्येपेक्षा वेगळा निकष तो कोणता?
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
#अंगणवाडी संख्येपेक्षा वेगळा निकष तो कोणता?
#अंगणवाडी सेविकांना पुरस्कार का नको? अर्ज सादर केला का?
มุมมอง 12Kปีที่แล้ว
#अंगणवाडी सेविकांना पुरस्कार का नको? अर्ज सादर केला का?
#महिलांना ५६ हजार पुरस्कार #गावागावात होणार सन्मान #तुम्ही अर्ज केला का
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
#महिलांना ५६ हजार पुरस्कार #गावागावात होणार सन्मान #तुम्ही अर्ज केला का
नमस्कार सर मी अमिर बनसोड , यवतमाळ वरून 18 year होण्याच्या आधीच माझे आई वडील मरण पावले आहेत.. माज संगोपन नातेवाईकांकडे झाले आहे... सध्या मी 28 च आहों , तर मला certificate काढता येईल का ? २) आणि ते certificate mi college admition aani gov job साठी त्याची मदत होईल का .. Plz रिप्लाय सर...
माझा मुलगा 16वर्षाचा आहे त्याचे वडील 4महिने झाले वारले त्याला मिळेल का या योजनेचा लाभ?
अर्ज सादर करा, असेसमेंट मध्ये ते निश्चित होईल, केवळ वडील नाहीत यासाठी ही योजना नाही
सर माझ्या आईच मृत्यु मी १. वर्षीचा असताना झाला.आणी वडलाचा मृत्यू च्या वेळी माज्या वाई 17 वर्ष होते. तर मला अनाथ सर्टिफिकेट काढता येते का
Online form ny kru shkt ka
सर माझे वय 34 वर्षे आहे. मी 3 वर्षांचा असताना वडील वारले आणि मी 15 वर्षांचा असताना आई वारली. मला आता अनाथ प्रमाणात पत्र मिळेल का ❓कृपया मार्गदर्शन करा.
1098 la call kr dada पूर्ण माहिती देतील
सांग माझे वडील कोरोना काळात वारले आहेत आई सोबत असतो तर मला अनाथ सर्टिफिकेट भेटेल का
मी 1 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांनी माझ्या आईला व मला सोडुन देल आईने मी दिड वर्षाचा होता तेव्हा मला सोडुन दिल व दुसर लग्न केलं माझा सांभाळ एका नातलगांनी केला र्काटा तुन मिळेल का सर अनाथ प्रमाणपत्र सर
सर माझी आई मी 11 वर्षाचा असताना वारली वडील मी 18+ झाला तेव्हा वारले…माझ होईल का प्लीज सांगा 🙏
आम्ही मम्मी पप्पा बनण्यासाठी तयार आहोत तरी आम्हाला दत्तक मूल मिळत नाही आम्ही दहा वर्षे झालं काराला रजिस्ट्रेशन केलेले आहे आमची पूर्ण प्रोसिजर पूर्ण झालेली आहे तरीसुद्धा आम्हाला बाळ देत नाहीयेत कारण आम्हाला मुळापासून बाळच नाही तर आम्ही
सर सख्या भावाचे मुल दत्तक घेण्याची काय प्रकिया आहे
Sir mazhi Aai lahanpanich off zhali aahe Aani tewhapasun papa pan sodun gele aahet tr mi Relatives kade rahto tr mi eligible aahe ka ya certificate sathi please replay👏🏻
Namaskar sir , mi heramb maje (papa) min 2 varshacha astana varla ani( aai )sodun Geli ahe tr mala hai milal ka plz lavkar sanga sir 😢 👍
सर प्रमाणपत्र विभागाकडून दिल्या गेले आहे.... १) सामाजिक न्याय आणि २) महिला व बाल कल्याण विभाग कोणते ग्राह्य आहे?
सर माझे वडिल माझ्या वयाच्या 14 वर्षी वारले आहेत , आई मेंटली (भोली) आहे, तर मला सरकारी मला अनाथ satifikit मिलेल का
Sir old gr bhetal ka mhnje tumhi sangata ti pdf milel ka
Mazya mulala 1 dach pishe ale nter ale nahi mg kadhi yeil
Hello sir maje vadil mi 3 varshacha astana varale.. Maj age 9 te 15 mi anath ashramat rahilo ani maji aai 17 age hoto teva varali tr mala santhatmak cirtificate milel ki gair sanstatmak cirtificate milel.
Hello sir maje vadil mi 3 varshacha astana varale.. Maj age 9 te 15 mi anath ashramat rahilo ani maji aai 17 age hoto teva varali tr mala santhatmak cirtificate milel ki gair sanstatmak cirtificate milel.
Hello sir maje vadil mi 3 varshacha astana varale.. Maj age 9 te 15 mi anath ashramat rahilo ani maji aai 17 age hoto teva varali tr mala santhatmak cirtificate milel ki gair sanstatmak cirtificate milel.
Hello sir maje vadil mi 3 varshacha astana varale.. Maj age 9 te 15 mi anath ashramat rahilo ani maji aai 17 age hoto teva varali tr mala santhatmak cirtificate milel ki gair sanstatmak cirtificate milel.
एक डाऊट आहे sir ya प्रमापत्राचा नोकरीत एकच दा वापरता येत की जास्त वेळा वापरता येते plz reply me
खूपच छान माहिती दिली आहे🙏 धन्यवाद. सर बालकल्याण समिती चा पत्ता सांगितला तर बरे झाले असते.
अनाथ असल्याचा दाखला कुठे भेटेल
जेथे नगरपालिका आहे तेथे या समिती बाबत काय?
त्यासाठी वाॅर्ड बाल संरक्षण समिती आहेत
सर संजय गांधी निराधार योजना मध्ये अनाथ विद्यार्थी 18 वर्षापर्यंत लागू आहे ते योजना 25 वर्षापर्यंत लागू करावे ही मागणी मान्य झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा कोणाकडे करावा लागेल सर
Sir माझे mummy varli nater papa ne Dusri Aie keli nater papa warle bhtel ka Anata prmanpatr
Ho bhetel
नमस्कार सर.. नुकतेच शासनाने मुलींसोबत अनाथ मुलांना ही मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत व्हिडिओ बनवा
सर उत्तराखंड राज्यांनी 5% आरक्षणात मुलांना दिला आहे महाराष्ट्र सरकारने एक टक्का आरक्षण दिला आहे त्यामध्ये प्रवर्गात संस्थात्मक आणि संस्था बाह्य महाराष्ट्र सरकारने पाच टक्के आरक्षण करावा ही विनंती सर यासाठी पाठपुरावा कुठे करावे लागेल सर प्लीज रिप्लाय सर
मागणी योग्य आहे मात्र प्रत्येक राज्य वेगळे असते, त्या त्या राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, जातीय समिकरणे वेगवेगळी असतात. साहजिकच महाराष्ट्रात अनाथ आरक्षण वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही मंत्रीमंडळ स्तरावर प्रयत्न करावे लागतील असे मला वाटते.
Sir माझे आईवडील 18 vrsh पूर्ण व्हायच्या अगोदर वारलेत मी 24 vrshachi आहे आता तर anth certificate kadl tr chalel ka plz saga sir
हो जेव्हा आईवडील वारले तेव्हा तुमचं वय 18च्या खाली असेल tar निघते सर्टिफिकेट
सर आम्ही एकूण सहा भावंडे आहोत आमचे आई-वडील आमचे अठरा वर्षे पूर्ण व्हायच्या आतच वारलेत आमचा सांभाळ नातेवाईकांकडे झाला .माझ्या काही भावंडांची लग्नही झालेत ,तर त्यांनाही अनाथ सर्टिफिकेट मिळेल का नोकरीसाठी पाहिजे होते सर . अनाथ सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण कोणती डॉक्युमेंट्स लागतात .सर रिप्लाय प्लीज
संस्था बाह्य मिळते.. जिल्हा महिला व बालविकास विभागास (तुमच्या जिल्ह्यात) भेट द्या.
सर तुमचा नंबर मिळेल का प्लीज
विधी संघर्ष बालका कडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कसे त्याच्या वडिलांकडून जप्त करावे की त्याच्याकडून
Sir caste maratha asli tar nahi milnar ka orphan certificate?
👍
Sir majhi aai khup lahan astna epired jali paranto papa ata december madhe 2023 la jale ani mala 20 age ahe tar nigel anat cirtificate
Same problem ahe yr 😢
Sir mala maza papa n mazi Aie varli thave dusri keli nater papa varle yeg 18 nvat thava
Sir maze papa Aie 18 yer kami.Astana varlet bhetl ka maz yeg 23.ahe
सर मी अनाथ प्रमाणपत्र ला आपल्या केला आहे 30/03/2024 ला माझ अनाथ प्रमाणपत्र नाही आल सर
5 महिने झाले सर
सर अनाथ प्रमाणपत्र ला किती दिवस लागतात
सर, जर सन 2005 नंतरचे तीन हयात अपत्य आहेत.त्यापैकी एक अपत्य दत्तक दिले तर तो उमेदवार शासकीय किंवा निमशासकीय सेवेकरिता पात्र ठरतो का
5 year zale form bharun ajun paise nhi aalet
भारता बाहेरील मुलगी भेटू शकेल का मला हवी आहे
हो निश्चितच पण त्यासाठी ज्या देशातील हवी त्या देशातील कायद्यांचा आधार घेऊन तिथे प्रक्रिया कराव्यात. आपल्या देशातील कायदे आपल्या देशातील बालकांसाठी आहेत
@@sangopan8137 hlo sir .. Mla aaply भारतामधील पण चालेल पण मला खुप सुंदर आणि गोंडस हवी आहे Ex..Jamukashmir or bangal वैगरे असे.. आपण मला हेल्प केली तर हे सगळ शक्य होईल आपण मला मदत करू शकता का ? आपला No milel ka
Sir mazi aii me 10 varshacha astani nidhan pavli ani vadil tevva pasun sodun gele ahe ani tyanni dusr lagn kel me relatives kade rahto mla milel ka pramanpatr
Sir mazi aii chi death me 10 year cha astani zali ahe ani tya ntr vadil dusr lagn krun nighun gele ahe atta me relatives kade rahto mla milel ka pramanpatr
अतिशय छान माहिती व मार्गदर्शन आहे
Singal parent असलेले या certificate साठी अर्ज करू शकतात काय
Sir mazyakde birth certificate nahi, education documents and domicile aahe,
Reply please sir
दहावी बोर्ड सर्टिफिकेट जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भरघोस पगार सरकार देणार आणि दिलाच पाहिजे तळागाळातील महत्वाची व किती ही कामे कुठलेही काम दिले तरी ती जास्त. वेळ गेला तरी ती करते सरकार त्याचा. विचार करणार आणि हक्काच मानधन देणार किती मोर्चे काढले किती महीला नी जीव गमावला वाढ नाही केली पण आता मात्र वाढ होईल आशी अपेक्षा. कधी होईल माहीत नाही पण एवढी वाढ होईल कि महीला खूप. समाधानी होतील मुलाची शिक्षण होतील लग्न होतील बाई ना म्हतारपणाला. पैशाचा आधार होईल. कधी येणार सरकार ला जाग.
Very helpful sir
सर माझी आई 2021 मध्ये मरण पावली त्यावेळी मी 17 वर्षा 8 महिन्या चा होतो माझ्या सर्टिफिकेटवर 18 वर्षे दिले आहे तर मला आरक्षण लागू आहे का सर रिप्लाय सर प्लीज