#महिलांना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @meerabaisable8046
    @meerabaisable8046 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान माहिती दिली हा पुरस्कार सिनीयरटी प्रमाणे दया याला पाहिजे अस मला वाटत गठीत समिती ने हा विचार करून ठरवावं मी अंगणवाडी सेविका आहे 32 वर्ष सेवा झाली
    तरी मला हा पुरस्कार मिळाला नाही

  • @sanjaykapgate3486
    @sanjaykapgate3486 ปีที่แล้ว +3

    हा तर शासनाचा मुर्खपणा आहे.राजकारणी लोक आपल्या माणसाला पुरस्कार देतात, आणि खऱ्या हक्कदाराचा हक्क हिरावून घेतात.

  • @SonalPatil-v7h
    @SonalPatil-v7h ปีที่แล้ว +1

    Nice Information

  • @मेघाखोत-ल6थ
    @मेघाखोत-ल6थ ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहिती देता प्रत्येक वेळी नवनवीन विषयांची माहिती आम्हाला मिळते.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद, अधिकाधिक महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा महिलांचा सन्मान आहे

  • @ashakatke6406
    @ashakatke6406 ปีที่แล้ว +3

    Very nice information, 👌

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 ปีที่แล้ว +4

    या योजनेमुळे तळागाळातील पवार महिलांचा सन्मान होईल.

  • @adv.sujatamalikudale6557
    @adv.sujatamalikudale6557 ปีที่แล้ว +6

    Important bit of information regarding scheme really inspiring women in rural area

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +1

      Please share this video to women in rural areas

  • @chayadeshmukh3279
    @chayadeshmukh3279 ปีที่แล้ว +3

    मी एक अंगणवाडी सेविका आहे आमाला अर्ज दाखल करण्याची माहीती मिळाली नाही

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      आपले या संदर्भातील सर्व व्हिडिओ पहा त्याचे संदर्भ म्हणून वापर करा कारण आपले हे सर्व व्हिडिओ हे अधिकृत कागदपत्रांच्या आधारावरती शासन निर्णयांच्या आधारावरती तयार करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

  • @kailashshinde3041
    @kailashshinde3041 ปีที่แล้ว +3

    Sar mal at kaliy mag mi bhru sakty ka

  • @shailajaashoktarate480
    @shailajaashoktarate480 ปีที่แล้ว +3

    अर्ज कसा करायचा

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      आपल्या कार्याच्या माहितीसह आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा

  • @vaishaligaikwad2735
    @vaishaligaikwad2735 ปีที่แล้ว +3

    १०० टक्के सहमत आहे आपल्या सोबत. अधिकाऱ्याची मानसिकता अशिंका असते की अंगणवाडी ताई प्रस्ताव सादर करू नये..ह्या वर काही होणार का? खरंतर सगळ्यात जाता गावपातळीवर ताई आणि मदतनीस काम करतात. त्यांना पुरस्कार मिळावा.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @archanateke6537
    @archanateke6537 ปีที่แล้ว +2

    विधवांना द्या ना पुरस्कार?

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      त्यांचं सामाजिक कार्य असेल तर त्यांनी प्रस्ताव सादर करावा.

  • @RatnaprabhaBelhekar
    @RatnaprabhaBelhekar ปีที่แล้ว +3

    कोणत्याही ग्राम पंचायत मध्ये असे पत्र किंवा जी.आर. आलेला नाही.मी एक उद्योजिका आहे गेल्या २२ वर्षात ४००० बायकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले, माझ्या बायका पंचायत मध्ये जाऊन आल्यात पण त्याना काही च माहीत नाही.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      आपला जिल्हा कोणता आहे?

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      आपला जिल्हा कोणता आहे?

    • @abhijeetnegi5516
      @abhijeetnegi5516 ปีที่แล้ว

      ​@@sangopan8137रायगड जिल्हा आहे सर मॅडम यांचा