#अंगणवाडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा राज्यव्यापी संप ४ डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे, पत्रव्यवहार, निवेदने देऊनही काही शासन आणि प्रशासन हालचाल करण्यास तयार नाही तर दुसरीकडे अंगणवाडी कर्मचारी देखील माघार घेणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. जसजसे दिवसामागून दिवस निघून जात आहेत तसतशी समस्या गुंतागुंतीची बनत आहे. कुपोषण आणि पुर्वप्राथमिक शिक्षण या संदर्भात गुंतागुंत वाढण्याची भिती आहे. बघुयात पुढे काय होणार आहे. याच संदर्भात हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
धन्यवाद देसाई सर🙏🏻 अंगणवाडी सेविका मदतनीस संपाचे विषय या व्हिडीओ च्या माध्यमातून खूप छान एकत्र करून मांडले आहेत 4 Dec ते आज पर्यंत चा संपाचा प्रवास संगोपन मसिकाद्वारे प्रसिद्ध करून तुम्ही सर्व सेविका मदतनीस ना संपाचा हा लढा लढण्याची ऊर्जा देत आहात. सर तुमचे मनस्वी आभार 🙏🏻
धन्यवाद मॅडम
@@sangopan8137🙏🏻
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मागणी एकदम योग्य मागणी आहे.
पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.
ज्या महिलांनी पूर्ण आज सेवा आयुष्य घालवले त्यांचं पगार किमान वेतन करुन आगामी लोकसभा निवडणूक पुर्वीदुवा घ्या. अन्यथा शाप मिळेल. हे लक्षात ठेवा.. आगामी निवडणूक नोटा हा नक्कीपर्याय.
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान संपाला पाठिंबा दिला आहे 🙏🙏
धन्यवाद सर ...खुप छान प्रकारे आमचा विषय सर्वांसमोर मांडला तुम्ही
धन्यवाद
पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद
आम्हाला पाठिंबा दिला सरकारी वर्गाचे मनापासून धन्यवाद
खूप छान सर तुम्ही आम्हाला माहिती दिल्या बद्दल आम्हाला सरवानी च पाटीबा दिला पाहिजे धन्यवाद सर
धन्यवाद सर खुप छान विडियो.तुमचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन असेल किंवा शासनाकडे आमची बाजू मांडणे.तुमचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.हा सुद्धा तुमचा आम्हाला खुप मोठा पाठिंबा मिळाला आहे.संगोपन मुळे आमच्या विचारांना योग्य दिशा मिळाली आहे.एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे.व लढण्यासाठी नवी उर्जा निर्माण झाली आहे 🙏🙏 आतातरी शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या बाबतीत सकारात्मक विचार करावा हीच अपेक्षा आहे
धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
अशीच माहिती वारंवार आमच्या पर्यंत पोचवा व पाठिंबा पत्र चे काय करायचे तीही माहिती द्यावी धन्यवाद सर 👍👍🚩🚩🙏🙏
शासनाकडे आमची बाजू मांडणार्या सर्व माध्यमांना धन्यवाद
वेळोवेळी तुम्ही आमच्य अंगणवाडी संपाचे अपडेट जनतेसमोर मांडले आहेत धन्यवाद सर
धन्यवाद मॅडम
हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद खुपंच छान माहिती दिली सर❤
खूप खूप छान मस्तच भारी माहिती आहे खरं आहे
धन्यवाद
खुप छान माहिती मांडली सर
कामाचा मोबदला योग्य एवढ्या आर्थिक मिळालाच पाहिजे...
पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद 🙏🙏
आम्हाला पाठिंबा दिला त्या बद्दल धन्यवाद
आभारी आहे
खुप छान
Thank you sir
नमस्कार सर व्हिडिओ मधून खूपच छान माहिती दिली आहे आशी माहिती ऐकली की जरा धीर येतो धन्यवाद सर
हम सब एक है मानधन नको वेतन हावे
व्हिडिओ छानच आहे सर आणि याचा शेवट चांगलाच व्हावा हीच इच्छा आहे आम्हा संगल्यांची सर इतके दिवस झाले आम्ही सगळ्या या संपात आहोत रोज एका गावामध्ये जावून मोर्चे काढतो निवेदन देतो हे सगळे शासनाला दिसत च नाही का दुर्लक्ष करीत आहेत सर खूप वाईट वाटत आहे इतक्या सगळ्या जणी रस्त्यावर आलो तरी शासन दरबारी कोणताच निर्णय सकारात्मक दिसत नाहीत इतकं अन्याय का करत आहे हे सरकार थोडा तरी विचार करावा ही खूप तळमळीचा इच्छा आहे अजून काय केले तर शासन आमच्याकडे लक्ष देईल किंवा पुढचे पाऊल काय टाकावे याबद्दल plz plz मार्गदर्शन करा सर plz कमेंट मध्ये काय चूकभूल झाली असेल तर मला माफ करा सर plz
अंगणवाडी बघीनींचा विजय असो✌
🎉🎉
खूपच छान सविस्तर बाजू मांडली आहे सर
धन्यवाद मॅडम
धन्यवाद सर
🙏🙏
खूप छान मतं मांडले आहे सर
धन्यवाद मॅडम
पाठींबा देणाऱ्या सर्व पालकांचे खूप धन्यवाद 🙏
वेळोवेळी तुंम्ही आमच्या अंगणवाडी संपाचे अपडेट जनतेसमोर मांडत आहेत. धन्यवाद सर ...
धन्यवाद मॅडम
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
Ghetlyashivay magar nahi ch 👍👍
नमस्कार सर आपण या व्हिडिओद्वारे खूपच चांगले मत मांडले आहे.अंगणवाडी सेविकेला आपण संगोपन मासिकाद्वारे खूपच चांगले मार्गदर्शन करत आहात. त्यांची तळमळ, व्यथा आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संगोपन मासिकाद्वारे खूपच प्रयत्न करत आहात. आपले मार्गदर्शन व आपला सपोर्ट असाच आमच्या पाठीशी राहून दे. आम्ही सर्व सेविका व मदतनीस आपल्या खूप रूणी आहोत. धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद मॅडम
Sir tumhala thodi mahiti vicharaychi hoti mo no milel ka plz....
मानधन नको वेतन हवे
नमस्कार सर, नेहमीच आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना पाठिंबा दिला आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्नशील असता . धन्यवाद
धन्यवाद मॅडम
अंगणवाडी सेविका आणि तुमचे विषय सर्वसामान्य लोकांमध्ये समजावेत यासाठी आपले वेगवेगळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Thanks Sir
Welcome
Sir khuposhan anganwadi mula nahi sakar ni kala aahai work ar cha dosh kahi nihi
सर मला एक माहिती हवी होती आपल्याकडून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस या प्रवर्गातील सध्या भरती चालू आहे याच्यामध्ये राज्यस्तरीय जागा आयोजित करण्यात आले आहेत जवान या प्रवर्गाच्या एकूण 560 हून अधिक जागा आहेत परंतु 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे अनाथ प्रवर्गातील मुलांना त्याच्यामध्ये सहा जागा दाखवण्यात आल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये संस्थात्मक च्या जागा किती व संस्थाभायेच्या जागा किती आहेत याचा एकंदरीत काहीही उल्लेख केला नाही त्याच्या मागील ऍड मध्ये ते राज्यस्तरीय ऍड नसून ती जिल्हास्तरीय होती त्याच्यामध्ये एखाद्याच जिल्ह्यामध्ये अनाथ प्रवर्गाची जागा होतील त्याच्यामध्ये संस्थात्मक हा प्रवर्गासाठी जागा होती तरी सर आपण माहिती काढून मला प्लीज राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणावरून आला त्या प्रवर्गातील मुलांना सहा जागा असून त्या सर्व जागा संस्थात्मक या प्रवर्गासाठी आहेत किंवा संस्थापाई यांना तीन आणि संस्थात्मक ला तीन अशा आहेत याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते त्या जीआरची चौकशी कुठे करायची ती सुद्धा आपल्याला माहिती असेल तर माहिती द्यावी मी चौकशी करेल प्लीज सर
एकुण ५६० हून अधिक जागा आहेत, त्यामुळे साहजिकच सहा जागा अनाथ आरक्षणाच्या आहेत. यापैकी संस्थात्मक प्रवर्गातून किती आणि संस्थाबाह्य प्रवर्गातील उमेदवारांना किती? याची माहिती आपल्या अनाथ आरक्षण संदर्भातील व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. कृपया तो व्हिडिओ पहा.
@@sangopan8137 बर ठीक आहे सर पण त्यांनी जाहिरातीमध्ये तसे नमूद केले नाही ना आणि इतर जाहिरातींमध्ये तसे नमूद असतं
नमस्कार सर आणि sorry सर कारण आज जवळ जवळ 36 दिवस झालेत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही सर आता पालक मुलांना खाजगी शाळेत घालत आहेत त्यांना किती सांगितले तरी ते आता थांबायला तयार नाहीत काय करायचे कळेना झाले आहे कारण मुले खाजगी शाळेत गेलीत तर आम्ही काय करायचं खूप अवघड आहे विचार करुंन करून खूप टेन्शन यायला लागले आहे निर्णय लवकर लागू देत काहीही असू देत आता सर्वांनी विचार करायला हवा plz सर काहीतरी मार्गदर्शन करा plz आणि very sorry karan khup टेन्शन आलं आहे म्हणून तुम्हाला विचारत आहे सर राग मानू नका plz
तुम्ही बोलत आहात हे अगदीच सत्य आहे. संगोपन मासिकाच्या डिसेंबर महिन्यातील अंकामध्ये संपादकीय लेख वाचल्यास त्यामध्ये काही बाबी मी संपाच्या सुरुवातीच्या वेळेतच स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून सद्सद्विवेक बुद्धीने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाला पाहिजे असे मला वाटते.
Thank you sir
खूप छान
धन्यवाद सर
खूप छान
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर