#अंगणवाडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @vijaygojare9761
    @vijaygojare9761 ปีที่แล้ว +7

    Mahiti dilybadal dhanyawad

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @MangalRadde
    @MangalRadde ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती दिली आहे सर 🙏🙏🙏🎉🎉

  • @deepaligavade928
    @deepaligavade928 ปีที่แล้ว +7

    अंगणवाडी सेवकाची बालसंगोपण योजनेतील भुमीका खुपच सविस्तर , स्पष्ट रित्या समजावुन सांगीतली आहे, धन्यवाद सर्

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम! आपल्या संपर्कातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शेअर करा. जिल्ह्याबाहेरील अंगणवाडी सेविका असल्यास त्यांनाही शेअर करा.

  • @varshawaghchaure3482
    @varshawaghchaure3482 ปีที่แล้ว +4

    Very informative video.
    Thanks sir 🙏

  • @pramodchavan4926
    @pramodchavan4926 ปีที่แล้ว +6

    Useful information for us
    Thanks

  • @maulivitekar7922
    @maulivitekar7922 ปีที่แล้ว +5

    उपयुकत महिती दिलात सर

  • @nikitamankar7580
    @nikitamankar7580 ปีที่แล้ว +3

    Thanks for nice information

  • @madhurilatkar4851
    @madhurilatkar4851 ปีที่แล้ว +4

    उपुक्त माहिती दिलात सर
    धन्यवाद

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @मेघाखोत-ल6थ
    @मेघाखोत-ल6थ ปีที่แล้ว +7

    आज मला पुन्हा एकदा बालसंगोपन विषयी आणखी जास्तीची माहिती मिळाली त्याबद्दल,.🙏🙏

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 ปีที่แล้ว +3

    आंगनवाडी सेविकांना या योजनेची माहिती नाही आमच्या गावात

  • @manikmore7177
    @manikmore7177 ปีที่แล้ว +3

    सर...मृत्यू दाखला नसल्याने अर्ज करू शकत नाही.. काय करावे लागेल...

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      मला कल्पना नाही, पण न्यायालयीन प्रक्रिया असेल असे मला वाटते. खात्री करून घ्यावी लागेल.

  • @kavitapatil9407
    @kavitapatil9407 ปีที่แล้ว +2

    मी बालसंगोपन अर्ज भरुन 4 महिने झाले आहेत सर पण काहीचं लाभ मिळालेला नाही अजुन 🙏🙏

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      फंड उपलब्ध झाला की, पाठवले जातात. मान्यता मिळाल्यापासून पैसे मिळतात. फक्त मान्यता मिळाली आहे का? हे समजून घ्यायला हवे.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      जिल्हा कोणता आहे?

    • @kavitapatil9407
      @kavitapatil9407 ปีที่แล้ว

      @@sangopan8137 कोल्हापूर जिल्हा आहे

  • @shivdhangirnare1182
    @shivdhangirnare1182 7 หลายเดือนก่อน +1

    सर बाल संगोपन केंद्रात ज्या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षक शिक्षिका शिकवतात त्यांना वेतन मिळते का आणि ते सरकारी कर्मचारी असतात का कृपया रिप्लाय करा

    • @sangopan8137
      @sangopan8137  7 หลายเดือนก่อน

      हो, शासकीय, शासन अनुदानित निरीक्षण गृह व बालगृहातील बालकांना शिकविण्यासाठी शिक्षक असतात त्यांना पेमेंट मिळते

  • @MangalRadde
    @MangalRadde ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏🙏🎉🎉