धन्यवाद सर एक भाऊ म्हणुन आमच्या पाठीशी असेच ऊभे राहा सर आमचे मानधन वाडलेतरच आम्ही सुखी झालो तरच आम्हाला पण बालकात आनंदाण प्रगती करता येते आणि ऊचाह वाडतो
धन्यवाद भाऊ आमच्या मानधन वाढ केली तरच आम्ही पण मतदान करण्याचा विचार करू शकतो आमच्या तल्या दोन सेविका मदतनीस चे या संप काळात निधन झाले हे पण सरकारला दिसले नाही
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मतदान बहिष्कार टाकला पाहिजे तेव्हाच वेतन लागू होईल कारण सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीस 52. दिवस संप केला काहीच पदरात काहीच मिळाले नाही मतदान बहिष्कार टाकला पाहिजे
केंद्र सरकार अंगणवाडी सक्षम करण्यासाची घोषणा करतय,तर राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचारी सक्षम करण्यासाठी घोषणा केली पाहिजे तरच लोकसभा विधानसभा निवडणुकीत हे सरकार सक्षम होईल
अंगणवाडी सेविका ,सर मला ३५ वर्ष पूर्ण झाले आहे मी २००रु पासुन काम करत आहे,सरकारी कर्मचारी १लाखा पर्यंत पगार घेतात आणि अंगणवाडी सेविका फक्त १० ह. रु. घेता हि मोठी खेदाची गोष्ट आहे केवळ महिला आहे म्हणून वेतन आयोग लागू करत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे , धिकार आसोअशा शासनाचा 😢
या अर्थसंकल्पातून खूप मोठी आशा होती पण आमची खूप निराशा झाली सरकारने मोबाईल देऊन त्यांचे काम सोपे केले सरकारी कोणताही कार्यक्रम असो तिथे त्यांना अंगणवाडी सेविका पाहिजे आणि मानधन वाढीच्या वेळेस त्यांना आमचा विसर पडतो
सर मी अंगणवाडी सेविका 100रू महिन्यापासुन काम करत आहे काही महिला विधवा आहे त्यांनी स्वाताहाच्या मुलांना कसं शिकवावं घर कसं चालवाव व खावं काय याचा सरकारने विचार करावा
अंगणवाडी सक्षमीकरण बघत आहे तुम्ही पण त्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते व मदतनीस यांना तट पुंजी मानधनावर कसं कसे काम करत आहे हे पाहिलात का तुम्ही सखोल अभ्यास याच्यावर केलात एवढ्या मोठ्या भयंकर महागाई मध्ये 10,000 मानून काय पुरणार तिच्यामध्ये सरकारचे लक्ष वेधले गेले नाही.
पोटात असल्या शिवाय ओठात येत नाही सर सक्षम म्हणजे शासनाला तरी माहिती आहे काय बड घर आणि पोकळ वासा अशी शासनाची भूमिका आहे मानधन भरघोस वाढल्याशिवाय या माय बहिणीचा आशीर्वाद शासनाला मिळणारच नाही
Sir mazh education MA Bed Aahe aani mi aagnwadi karykrti aahe 😔 but sarkar mahnte ki uneducated lok kam kartat aani fakt ek don tasachi duty kartat aani dusr mahnjhe kahi hi kam naste aagnwadi works na sir ek lady pregnant zhalyapasun te tyach bal 6 varshacha hoipriyant ek aagnwadi tai aai mhnun tyala shalypurv shikshn dyeve lagte ya vetirikat hi bhrpur kaam dili jate aamha aagnwadi works na pan.............
Sir balsangopan from April 2023 madhe bharla ahe ani december madhe paise jama hotil ase sangitale ahe pan ajun jama nahi zali ajun sir please sir kadhi melel te kalva
सर खरोखरच जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मतदानावर बहिष्कार टाकु सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस
सविस्तर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर एक भाऊ म्हणुन आमच्या पाठीशी असेच ऊभे राहा सर आमचे मानधन वाडलेतरच आम्ही सुखी झालो तरच आम्हाला पण बालकात आनंदाण प्रगती करता येते आणि ऊचाह वाडतो
धन्यवाद सर🎉🎉
अंगणवाडीचा भौतिक विकास करणार आहे पण अंगणवाडी महिलांचे आर्थिक
शोषणच करतोय हे मात्र नक्की
मोबाईल तर देणारच कारण सरकारी लोकांची कामे सोपी होतात पण त्याचा मानधनात वाढ होणे पण गरजेचे आहे
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आमचा विचार शासन कधी करेल असे वाटत नाही फक्त त्यांना आमचं काम पाहिजे मानधन वाढ नकोय
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा, तसेच संपुर्ण अंगणवाडी सक्षमीकरणाचा आपण मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे... धन्यवाद सर...
सविस्तर माहिती दिली, , धन्यवाद 🙏
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सरकारने विचार केला नाही तर आम्ही पण मतदान करताना नक्की विचार करू...
अंगणवाडीतील नादुरुस्त साहित्यात बाबत भाऊसाहेब फार छान विवेचन केलेले आहे
सही पोषण देश रोशन अंगणवाडी सेविका का शोषण
सर केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केलेला मुद्दा तुम्ही विश्लेषण करून व्हिडीओ च्या माध्यमातून मंडलात त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर शासन खुप अन्याय करते
अंगणवाडी सेविका हि सर्व कामे करायला संक्षम आहे परंतु सरकार मानधन देत असताना हात आखूड करते
सर तुम्ही अर्थ संकल्पा विषयावर चांगले मार्गदर्शन दिले त्या बद्दल धन्यवाद ❤
एकदम बरोबर आहे भाऊ हा
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
सर आपण खुप चांगला प्रतिसाद दिला वं योग्य मुद्दा सक्षमीकरण करण्यासाठी विश्लेषण केले याबद्दल खूप धन्यवाद
एक नंबर बोले दादा 👏👏👏🙏🙏🙏🙏
अंगणवाडी सक्षम करता अगोदर सेविका सक्षम करा
सेविका सक्षम करण्यासाठी बजेट सादर केला पाहिजे तरच त्या सक्षमीकरण होणार आहे
धन्यवाद सर तूम्ही छान विश्लेषण केले
सही पोषण देश रोषण शासना कडून सेविकांचे शोषण.
धन्यवाद भाऊ आमच्या मानधन वाढ केली तरच आम्ही पण मतदान करण्याचा विचार करू शकतो आमच्या तल्या दोन सेविका मदतनीस चे या संप काळात निधन झाले हे पण सरकारला दिसले नाही
त्यांच्या परिवाराला शासकीय मदत मिळायला हवी
धन्यवाद सर,अर्थसंकल्पा विषयीची माहिती छान समजली
धन्यवाद सर. बौद्ध अच्छा माहीती दिली.
बाईला देशात अंगणवाडी आहे हे माहित झाले वाटते!
वेतन झालेच पाहिजे
जर मानधन वाढ दिली तरचं आम्ही मतदान करणार नाही तर नाही
सर धन्यवाद आमची आशा धुळीत गेली
सर तुम्ही योग्य पद्धतीने व सत्ये सांगितले 👏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मतदान बहिष्कार टाकला पाहिजे तेव्हाच वेतन लागू होईल कारण सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीस 52. दिवस संप केला काहीच पदरात काहीच मिळाले नाही मतदान बहिष्कार टाकला पाहिजे
फार सुंदर विवेचन आपण केले आहे.
धन्यवाद सर
सर वेतनश्रेणी गॅजूटी पेशंन मिळवून दीले पाहीजे
सर आपली सर्व माहिती अगदी बरोबर आहे
सर खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
तुम्ही आमचं दुख जाणता खूप समाधान वाटत सर सरकार आमच्यावर खूप अन्याय करत आहेत
Dhanyawad sir 🙏 tumhi amchya bhavna samjun ghtlya ahat
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर😊
खुप छान माहिती दिली
अंगणवाडी सेविका उपाशी पोटी ठेवून काय होणार
सर खुप छान तुमच अभिनंदन 🎉🎉🎉
मानधन वाढ झाली पाहिजे होती
केंद्र सरकार अंगणवाडी सक्षम करण्यासाची घोषणा करतय,तर राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचारी सक्षम करण्यासाठी घोषणा केली पाहिजे तरच लोकसभा विधानसभा निवडणुकीत हे सरकार सक्षम होईल
अंगणवाडी महिला चा पोटभरणे व 9:30 काम जबाबदारी यांचा संरकआणए विचार करावा
धन्यवाद
धन्यवाद सर आमचा विचार मांडलात
अपेक्षाभंग अर्थ संकल्प 🎉🎉🎉🎉
राजकीय भाष्य करणं योग्य नाही
वेतन द्या.अगोदर
बरोबर 👍
नमस्कार सर मी 1991पासुन बालवाडी केली व 2009ला अंगणवाडी झाली मला काही लाभ मिळेल का.पेन्शनचा व ग्रॅज्युएटी चा
अंगणवाडी सेविका ,सर मला ३५ वर्ष पूर्ण झाले आहे मी २००रु पासुन काम करत आहे,सरकारी कर्मचारी १लाखा पर्यंत पगार घेतात आणि अंगणवाडी सेविका फक्त १० ह. रु. घेता हि मोठी खेदाची गोष्ट आहे केवळ महिला आहे म्हणून वेतन आयोग लागू करत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे , धिकार आसोअशा शासनाचा 😢
जेवढं काम तेवढं दाम पाहिजे
अंगणवाडी सेविकांचा रक्त पीत आहे शासन खूप तडतडत लागणार आहे संघटनेला पण आणि शासनाला पण अंगणवाडी ताईंचे मानधन वाढवायचं म्हणलं तर शासनाच्या जीवावर आले
Sir mandhan vadhvale aahe ka
Nicely Explained Sir 😊
Keep watching
Sundar vishleshan sir
खुप छान सर
या अर्थसंकल्पातून खूप मोठी आशा होती पण आमची खूप निराशा झाली सरकारने मोबाईल देऊन त्यांचे काम सोपे केले सरकारी कोणताही कार्यक्रम असो तिथे त्यांना अंगणवाडी सेविका पाहिजे आणि मानधन वाढीच्या वेळेस त्यांना आमचा विसर पडतो
अंगणवाडी हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषय आहे आजचा अर्थसंकल्प हा केंद्र शासनाचा होता
सर महिला सक्षमीकरण करण्यासाठी निघाले आगोदर अंगणवाडी चे मानधन वाढवा
सर मी अंगणवाडी सेविका 100रू महिन्यापासुन काम करत आहे काही महिला विधवा आहे त्यांनी स्वाताहाच्या मुलांना कसं शिकवावं घर कसं चालवाव व खावं काय याचा सरकारने विचार करावा
सर खुप छान धन्यवाद तुम्ही तरी agnvadi सेविका मदतनीस च्या अडचणी समजल्या. पण युनियन व हे सरकार कधी समजू शकणार हे महिला सक्षमीकरण करणार 😮
Sir sangopan mule baryach vishay anchi mahiti milat aahe ,Aabhari aahe
धन्यवाद
अंगणवाडी सक्षमीकरण बघत आहे तुम्ही पण त्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते व मदतनीस यांना तट पुंजी मानधनावर कसं कसे काम करत आहे हे पाहिलात का तुम्ही सखोल अभ्यास याच्यावर केलात एवढ्या मोठ्या भयंकर महागाई मध्ये 10,000 मानून काय पुरणार तिच्यामध्ये सरकारचे लक्ष वेधले गेले नाही.
मस्त.... 👌
धन्यवाद सरकार आमचा विचार करणारं असेल तर ठिक आहे नाही तर आम्ही शांतपणे काम करणारच
खुप खूप धन्यवाद सर पण अंगणवाडी सेविका वर मात्र खूप अन्याय झाला आहे
एकदम बरोबर मत मांडले सर तुम्ही 🎉
धन्यवाद सर छान माहिती दिली पण सेविकेला सक्षम करा म्हणांव
छान माहीती सर
Chanach
पोटात असल्या शिवाय ओठात येत नाही सर सक्षम म्हणजे शासनाला तरी माहिती आहे काय बड घर आणि पोकळ वासा अशी शासनाची भूमिका आहे मानधन भरघोस वाढल्याशिवाय या माय बहिणीचा आशीर्वाद शासनाला मिळणारच नाही
सरकार आमचं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही सक्षम होईल पण आधी मानधन वाढवा ना मग सगळे ऐकून आम्ही
खूप छान विचार आहेत आपले.पण आपल्याच शासनाला आमचा विचार करायला पैसाच नाही.🙏
आजच्या पंतप्रधान पोषण निर्माण योजना अंतर्गत शालेय पोषण आहार कर्मचारी स्वायंपाकी तथा मदतनिस यांच्या सरकारकडून काय मिळणार का?
सर आपले विचार खूप चांगले आहेत पण शासन कितपत विचार करते काय माहित
Nice information 👍
Thanks
Chan sangitl sir pn amchya chshtach aamahala dil pahije na
सर अंगणवाडी भौगोलिक दृष्ट्या सक्षम करणार पण अंगणवाडी सेविका आर्थिक दुस्टया दुर्लभ आहेत याच काय
तोच मुद्दा मांडला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
खुब, खुब धन्यवाद सर आमचे, सहमत,समजुन, विचार,मांडला, धन्यवाद सर
अंगणवाडीला जागाचबसायला नाही .सुपरवायझर आमच्याकडून C. B .E साठी आलेले पैशे घेतात वआम्हाला पदर खर्च करावा लागतो .
👍🙏
सेविकांनी उपाशी पोटी काम करत आहेत.
आज काही अंगणवाडी चां कार्य कल समपत आहे. ह्यावर सखोल अभ्यास करायला पाहिजे.
मानधन नको वेतन हवे वेतन पण मिळणार कधी
तुमचा व्हिडिओ खूप छान होता खूप छान माहिती
अंगणवाडी सेविकाच शासनाने विचार केला पाहिजे सर
Nice information sir
Thanks and welcome
Nicely explained 😊
Thanks a lot 😊
मानधनात वाढ होने गरजेचे आहे
खुपच छान माहिती दिली सर पण आम्हाला खुप आशा होती बजेट मध्ये आमचा विचार नक्की होईल आम्हाला वेतनश्रेणी व्हावी,भरघोस मानधन मिळावी ही अपेक्षा आहे
या अपेक्षा केंद्रीय बजेटमध्ये नसतात, तुम्ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहात, त्यामुळे राज्यातील बजेटमध्ये अपेक्षा ठेवा
अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिल्या पेक्षा जो पर्यंत वेतन श्रेणी लागू होई पर्यंत भरघोष मानधन दिले असते तर खुप चांगले झाले असते
अंगणवाड्या निवडणूक होईपर्यंतच सक्षम करायच्या आहे.
मासीक संगोपन वेळोवेळी आमची व्यथा मांडली त्याबद्दल धन्यवाद
सर तुमचे विचार खुप छान आहे त .मंत्रिमंडलळात असे विचार मांडायला कोणताच मंत्री नाही का?लाजा वाटायला पाहिजेत मंत्रियांना!
मला संधी मिळाली तर मी नक्कीच या खात्याचा मंत्री होईल.
माहितीपूर्ण व्हिडिओ
Sir mazh education MA Bed
Aahe aani mi aagnwadi karykrti aahe 😔 but sarkar mahnte ki uneducated lok kam kartat aani fakt ek don tasachi duty kartat aani dusr mahnjhe kahi hi kam naste aagnwadi works na sir ek lady pregnant zhalyapasun te tyach bal 6 varshacha hoipriyant ek aagnwadi tai aai mhnun tyala shalypurv shikshn dyeve lagte ya vetirikat hi bhrpur kaam dili jate aamha aagnwadi works na pan.............
अंगणवाडी सेविकांना काय मिळाला यामधून
Sir balsangopan from April 2023 madhe bharla ahe ani december madhe paise jama hotil ase sangitale ahe pan ajun jama nahi zali ajun sir please sir kadhi melel te kalva
जिल्हा, गाव कळवा
सर आमचे मानधन वाडलेतरच आमीसुखी झालोतरच आमहालापण बालकात अंनदाण सामिलहोणयस आनंदहोतो
उपास मार अंगणवाडी महिला चे विचार करावा
सर छान विश्लेषण केले आहे
धन्यवाद सर
Sundar vivechan ke liye lahe per maandhan Wadala pahije