#अंगणवाडीतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 42

  • @ahamdikochargi693
    @ahamdikochargi693 11 หลายเดือนก่อน +2

    Dhanyavaad sr🙏🙏

  • @madhavichougale7050
    @madhavichougale7050 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर छान मुद्दा घेतला आहे .

  • @bhartibamaneyenechavandi1566
    @bhartibamaneyenechavandi1566 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे सर

  • @riyaa383
    @riyaa383 ปีที่แล้ว +2

    Video khup chhan vatala 👍

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम, आपल्या संपर्कातील सर्वांना जरूर शेअर करा

  • @samirnadaf2504
    @samirnadaf2504 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती सर
    योग्य मुद्दा घेतला आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @मेघाखोत-ल6थ
    @मेघाखोत-ल6थ ปีที่แล้ว +5

    सर व्हिडिओ खूप छान वाटला आणि तो जो तुम्ही मुद्दा आहे.तो अगदी बरोबर आहे.सर धन्यवाद.

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम! जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून या मुद्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न करा.

  • @minakshipowarbhadole5708
    @minakshipowarbhadole5708 ปีที่แล้ว +4

    सर तुमचे मुलाखत ऐकून खूप खूप छान धन्यवाद सर

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम! आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

  • @ddtx1931
    @ddtx1931 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली सर आणि या सर्व रजिस्टर च ऑडिट ही असते त्यामुळे खुप जबाबदारी आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद! हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे विषय सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

  • @deepalikhot2425
    @deepalikhot2425 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सर मी तुम्हाला पाठविलेले सर्व मुद्दे मांडले आहेत 🙏🏻🙏🏻आभारी आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कडूनं आणि वर नमूद केल्याप्रमाणे महिन्यात दोन कार्यकम घेण्यास सांगितले आहे पण पैसे एका वर्षाने मिळतात सुरूवातीला आम्हालाच पैसे खर्च करावे लागतात

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम! आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी मदत करा.

  • @nandamelkunde3949
    @nandamelkunde3949 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @vidyasutar8168
    @vidyasutar8168 ปีที่แล้ว +5

    सर खूप छान माहिती आहे आमची व्याथ मांडल्या मुले आम्ही खूप आभारी आहे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम! पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ज्यामुळे या मुद्याचे महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

  • @ashabarskar4478
    @ashabarskar4478 ปีที่แล้ว +2

    सर आपण अंगणवाडी सेविका विषयावर खूप छान माहिती देता.मी खूप आभारी आहे.

  • @latashinde3697
    @latashinde3697 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @priyankapatil7372
    @priyankapatil7372 11 หลายเดือนก่อน +2

    खुप महत्वाचा मुद्दा मांडला आहे सर, पदरचे पैसे खर्च करून 6 महिने 1 वर्षानी सरकार पैसे देते ,CBE नकोच,

  • @vaishalinirmale901
    @vaishalinirmale901 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुद्दा मांडला आहे सर.आमचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद🙏

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद मॅडम! आता आपण सर्वजण मिळून असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून या विषयावर जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

    • @vaishalinirmale901
      @vaishalinirmale901 ปีที่แล้ว

      @@sangopan8137 नक्कीच 👍

  • @sadanandpatil5532
    @sadanandpatil5532 ปีที่แล้ว +5

    सरजीआपण वास्तव सांगितलं.... सगळं बरं बरं बोलण्यापेक्षा खरं कोणीतरी बोललंच पाहिजे....धन्यवाद..

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      नक्कीच! त्यामुळे बरं पेक्षा खरं हे समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण तो सर्वदूर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

  • @ranidhanawate5894
    @ranidhanawate5894 4 หลายเดือนก่อน

    👍

  • @dayanandkalunke2228
    @dayanandkalunke2228 ปีที่แล้ว +2

    सर, खुप महत्वाची माहिती आपण दिलात, शासकीय यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आपण वारंवार दिलेली माहिती आणि केलेले भाष्य हे दिशादर्शक आहेत, निश्चितच आपल्या वक्तव्याची नोंद शासन दरबारी होऊन अंगणवाडी सेविकांवर लादलेल्या कामाचा बोजा कमी होईल असं वाटतंय सर

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर!

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +1

      आपल्या जिल्ह्यातील बहुतेक सर्व अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ शेअर करा.

  • @adv.sujatamalikudale6557
    @adv.sujatamalikudale6557 ปีที่แล้ว +2

    जिथे खरेच गरज आहे तिथेच प्रयत्न झाले तर प्रभावी बदल होऊन विकास साधता येईल हे सांगणारी संगोपन मासिकाची भूमिका अगदी योग्यच.

  • @sharadhamardane17
    @sharadhamardane17 11 หลายเดือนก่อน +1

    ,🙏🏻

  • @Subhash988
    @Subhash988 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सर आमची बाजू मांडली कोण तरी समजुन घेत आहे त्याबद्दल आभार

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद! हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

  • @bhushansonavane5608
    @bhushansonavane5608 ปีที่แล้ว +3

    सर मला अनाथ प्रमाणपत्र काढायचे आहे
    त्यासाठी मला कोणत्या कागदपत्राची गरज आहे ...
    व त्यासाठी कोणता फॉर्म भरून द्यावा लागतो
    याची चौकशी करायची आहे

  • @poojapadalkar1396
    @poojapadalkar1396 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर बोललात सर जेथे गरज जास्त अशाच भागात सी बी ई घेणेत यावी कारण आमचा हा देखील अनुभव आहे की काही लोकांना माहिती नको असते पण भेटवस्तू आणि नाष्टा यासाठी येतात व काही लोक देखील नको म्हणतात काहीच्या नोकरीच्या किंवा बेडरेस्ट इत्यादी अडचणी असतात म्हणून येऊ शकत नाहीत आम्ही त्यांना घरी जाऊन ही सर्व माहिती देतोच

  • @जनमित्र-म1द
    @जनमित्र-म1द ปีที่แล้ว +2

    मृत पावलेल्या पालकांच्या मुलांना या याेजनेचा लाभ मिळेल का?

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      हा मुद्दा वेगळा आहे, कृपया व्हिडिओ पहा

  • @savitriadake3576
    @savitriadake3576 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे हे सर्व . मला अनुभव आलेला सांगते ,6 महीने बाळाचा कार्यक्रम होता.(अन्नप्राशन)त्यावेळी स्वतः बाळाची आई सांगितलं मॅडम मला कुठल्या ही कार्यक्रमाला‌ बोलावू नका, कारण तेवढे वेळ मला नाही आहे. अंगणवाडी. क्रमांक 56 खोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर..

  • @pushpaudagave566
    @pushpaudagave566 ปีที่แล้ว +2

    Barobr ahe pn varshik 500 rs n milta mashik 500 rs milto...eka mahinyat don karyekram ghyave lagate ..pn 250 rs pexya jyast kharch hoto te amhi swath kharch karav lagate ..ani record tayar karnyasathi rajy shasah v kendr shasah nche pripatr ahe te hi zodav lagate ani eka fail la 12 pane zodav lagate tya 12 panache paise pn amhi swatha ghalave lagate 🙏