#अंगणवाडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 69

  • @shivranibite1702
    @shivranibite1702 ปีที่แล้ว +3

    🙏

  • @pintaijadhav6773
    @pintaijadhav6773 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर

  • @SumanYadav-fn9kh
    @SumanYadav-fn9kh ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर व्हिडिओ खूप छान माहिती दिली तुमचा मुद्दा बरोबर आहे आमच्या अंगणवाडी भगिनी सुध्दा अजून खुपकाम करतील परंतु वेतन श्रेणी आणि पेन्शन मिळाली पाहिजे

  • @SimaNikam-ks2gx
    @SimaNikam-ks2gx ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @shobhabhandare4748
    @shobhabhandare4748 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती आहे सर व्हिडिओ माध्यमातून माहिती देता खूपच माहिती मिळते धन्यवाद सर 🎉🎉

  • @bhartibamaneyenechavandi1566
    @bhartibamaneyenechavandi1566 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @jaideepbendre7296
    @jaideepbendre7296 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @chhayakudale8358
    @chhayakudale8358 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर. तुम्ही तुमच्या व्हिडिओ व्दारे खूपच छान मार्गदर्शन केले. आपण अंगणवाडी सेविकांच्या कामाबद्दल व त्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल फारच छान सांगितले. खरोखरच अंगणवाडी सेविका कोणत्याच कामाला कधीच नकार देत नाही. परंतु आताच्या महागाईच्या काळात मिळणारे मानधन किती तुटपुंजे आहे.बर्याच सेविका विधवा, परितक्त्या आहेत. त्यांनी या अपुर्या मानधनावर कसे जगावे व आपली मुले बाळे कशी जगवावीत. याचा सरकारने योग्य विचार करावा व योग्य निर्णय घेऊन वेतनश्रेणी लागू करावी. तसेच सर आशा स्वयंसेविकांना मानधन वाढ झाली. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटले नाही. पण आम्हाला एवढेच वाटते जसे त्यांचे मानधन वाढले तसेच आमचे ही वाढावे. वेतनश्रेणी मिळावी. आम्हाला रेष पुसायची नाही तर आमची रेष मोठी मारायची आहे. धन्यवाद सर 🙏🙏

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +1

      निश्चितच!

  • @asamiksha123
    @asamiksha123 ปีที่แล้ว +4

    💯💯💯🚩🚩🚩🚩👌👌👍👍👍

  • @sarikanaik3293
    @sarikanaik3293 ปีที่แล้ว +3

    सर तुमचा मताशी मी सहमत आहे ते बरोबर देखिल आहे सर्वांनी आशाच्या माणधन वाढीचा मुद्दा न काढता आपण आपल्या मागण्या शासनासमोर ठेवल्या पाहीजेत .आशाही आपल्याच भगीणी आहेत त्यामुळे त्यांच्या कुंटुंब निर्वाहासाठी त्याना जाहीर झालेले माणधन त्याच्यासाठी योग्य आहे .त्यात आम्हालाही आनंदच आहे ...सर तुम्ही सर्वांना याची जाणीव करुण दिलीत या बद्दल धन्यवाद. माझही तेच म्हणणे होते

  • @sunitamore1679
    @sunitamore1679 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ प्रत्येक अंगणवाडी खूप मेहनतीने परंतु शासनाला त्याचे आम्हाला जे 10000 मिळतात त्यातूनही आम्हाला रजिस्टर विकत घ्यावी लागतात मोबाईलचे फक्त तीन महिन्याला फक्त 500देतात बाकीचे आम्हाला टाकावे लागते मिंटिग भाडे 20 कि मि. आतले मिळत नाही मोबाईल आमचा वापरावा तो खराब झाला तर दुरुस्तीचे पैसे मिळत नाही इतर विभागाच्या मीटिंगसाठी गेले तर तो पण भत्ता मिळत नाही सर आता हिशोब करा कि दहा हजार पगारतुन खाली किती शिल्लक राहतात शासन आमची खूप पिळवणूक करत आहे

  • @renukashejul4302
    @renukashejul4302 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @TheLernerboy_sk-sz1dy
    @TheLernerboy_sk-sz1dy ปีที่แล้ว +4

    Khoop chhan mahiti sir

  • @poojadhone3407
    @poojadhone3407 ปีที่แล้ว +3

    kup chaan mahiti kup chaan sangitala sir 🙏🙏🙏🙏

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद! आपल्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.

  • @rekhapatil2362
    @rekhapatil2362 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 ปีที่แล้ว +3

    सर एकदम बरोबर आहे तुमच ..पण प्रत्येक वेळी शासन अंगणवाडी कर्मचारी यांच्या भावनांशी खेळत , फक्त आश्वासनाने पोट भरत नाही, शासनाची कोणतीही योजना, सर्वेक्षण, बचतगट, आधारकार्ड, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, लसीकरण ,पुर्व शालेय शिक्षण, आहार आरोग्य विषयक संदेश, मुलांचे पोषण , T H R ,आणि इतरही खुप काही काम अंगणवाडी सेविका करत असतात , कोवीड काळात आम्ही पण बरोबरीन काम केलंय , अस कोणतही काम नाही कि त्या कामाला आम्ही नकार दिला आहे.. आम्ही सर्व काम करतो , मग आम्हाला अस दुय्यम स्थान का ? पण शासनाच असं झालंय कि तु मारल्या सारख कर मी रडल्यासारख करतो ...पण आता माघार नाही..संघटनेन पण विचार करून संप मागे घेऊ नये.. किमान वेतन आणि मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +1

      तुमचं मत अगदीच रास्त आहे पण शेवटी प्रत्येक वेळी तुमच्याच संघटनांबरोबर चर्चा करुनच संप मागे घेतला आहे. याचा अर्थ अंगणवाडी सेविका आणि संघटना यांच्यामध्ये चर्चा आणि मतैक्य झाले पाहिजे म्हणजे त्यानूसार शासनासोबत वाटाघाटी होऊ शकतात.

    • @vandanabagilgekar1005
      @vandanabagilgekar1005 ปีที่แล้ว +1

      ऐनवेळी संघटना माघार घेते ..पण याचा अर्थ अंगणवाडी कर्मचारी माघार घ्यायला सहमत असतातच असं नाही.. सेविकांच मत ही विचारात घेतलं पाहिजे... कुंपणच जर शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची

    • @vandanabagilgekar1005
      @vandanabagilgekar1005 ปีที่แล้ว

      ऐनवेळी संघटना माघार घेते ..पण याचा अर्थ अंगणवाडी कर्मचारी माघार घ्यायला सहमत असतातच असं नाही.. सेविकांच मत ही विचारात घेतलं पाहिजे... कुंपणच जर शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      तुमची संघटना म्हणजे लोकशाही मध्ये तुम्ही तुमच्यामधून तुमचे मत मांडण्यासाठी तयार केलेले प्रतिनिधी आहेत त्यामुळे संघटनेने तुमच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. संघटनेचे मत हेच अंगणवाडी सेविकांचे सामुहिक मत आहे असे गृहीत धरले जाते. तुम्ही तुमच्या संघटनेसोबत चर्चा केली पाहिजे.

  • @vandanatodkar6947
    @vandanatodkar6947 ปีที่แล้ว +3

    Sir mahiti khup Chan dilat dhanyavad 🎉🎉

  • @kalinda3445
    @kalinda3445 ปีที่แล้ว +5

    Brobrahe sir

  • @SanjayPatil-ev8ee
    @SanjayPatil-ev8ee ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 ปีที่แล้ว +6

    नमस्कार sir video छान आहे सर तुमचे दोन्हीही मुद्दे अगदी बरोबर आहेत आणि आमचेही हेच म्हणणे आहे सर की आपली रेश ही दुसऱ्याची पुसून लहान न करता अमच्ची रेषा ही अजून मोठी काढू च सर मी आम्ही सगळे हे छान करत ही आहे आमचे काहीही म्हणणे नाही की आशा वर्कर ना जास्त मानधन मिळाले आणि आम्हाला नाही फक्त शासनाला नम्र विनंती आहे की अमचाच्या कामाचा आम्हाला योग्य मोबदला मिळावा आम्ही अगदी प्रामाणिक पणे काम करत आहोत याची दखल घ्यावी आणि आम्हाला मानधन वाढ न देता वेतन द्यावे ही खरंच कळकळीची विनंती आहे सर

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 ปีที่แล้ว +4

    नोव्हेंबरच्या लेखात अंगणवाडी पाया आसणारा पिरॅमिड सोयीनुसार उलटा होतोय संपादकिय लेख वाचला विचार खुप चांगले आहेत

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @varshawaghchaure3482
    @varshawaghchaure3482 ปีที่แล้ว +5

    Khup chhan video aahe.

  • @NandaPawar-ii8iv
    @NandaPawar-ii8iv ปีที่แล้ว +3

    आशा वर्कर ही आठवड्यातुन 3वेळा‌काम करत असते आम्ही रोज ‌काम करतो‌ ते बघुन शासन निर्णय ‌झाला पाहिजे ‌आमचे आशाताईंना मानधन दिले त्यामध्ये आमचे दूमत नाही

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती देता सर

  • @hemanaik2082
    @hemanaik2082 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर मार्गदर्शन करत आहेत सर मी प्रत्येक उपक्रम घेते सर दिवाळी उपक्रम, मातीचा किल्ला बनविणे इतर काही उपक्रम राबविते सर मुले व पालकांकडून उत्तम सहकार्य मिळते प्रत्येक उपक्रमाचा व्हिडिओ तयार करते यामुळे तुमचे मार्गदर्शनाचे मला नक्कीच फायदेशीर ठरेल 🙏🙏धन्यवाद सर

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว +2

      तुमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी शुभेच्छा!

  • @manojnalwade5891
    @manojnalwade5891 ปีที่แล้ว +5

    🎉🎉

  • @sangitasurve-h6b
    @sangitasurve-h6b ปีที่แล้ว +5

    खूप छान सर माहीती दिलीत

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 ปีที่แล้ว +4

    Khupchan sar tumi mandleli bhumika agdi barobar aahe pan nanded distik sagatnecha sanmp di04/12/2023pasun aahe

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      मी उत्तर महाराष्ट्र संदर्भात बोललो आहे

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 ปีที่แล้ว +3

    खरंच सर आमचा कामाचा मोबदला चांगला मिळावा हिच आमची अपेक्षा आहे 😂😂

  • @kanchankulkarni2368
    @kanchankulkarni2368 ปีที่แล้ว +6

    तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत

  • @pradnyakothawale8101
    @pradnyakothawale8101 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती मिळाली sir

  • @MangalRadde
    @MangalRadde ปีที่แล้ว +5

    सर असेच तुमचे मार्गदर्शन कायम आमच्यासोबत राहूदे 🎉🎉🎉🎉

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      निश्चितच! नवनवीन विषय घेऊन आपल्यासोबत संवाद साधत राहू. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

    • @sangitajagtap717
      @sangitajagtap717 ปีที่แล้ว

      सर खुप छान माहीती मिळाली

  • @ranitandale1985
    @ranitandale1985 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली सर

  • @vijayapandit1553
    @vijayapandit1553 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगत आहे

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p ปีที่แล้ว +5

    अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही कामे करावी लागतात.

  • @LataJadhav-w9j
    @LataJadhav-w9j ปีที่แล้ว +4

    Lata Jadhav Awc 9.Solapur
    सर छान माहिती देण्यात आहे.

  • @ashabarskar4478
    @ashabarskar4478 ปีที่แล้ว +4

    सर खुप छान माहिती दिली.धन्यवाद

  • @jayshreekhandare
    @jayshreekhandare ปีที่แล้ว +4

    तुम्ही दिलेली माहिती अचूक दिली धन्यवाद सर

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 ปีที่แล้ว +4

    सेविका या एक कामगार आहेत पण त्यांना बोनस का मिळाला नाही
    कामगारांना एक पगार भेट वस्तू देतात

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      अंगणवाडी सेविका म्हणून स्वतः स्वतःला कमी न समजता तुमच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवावा

  • @Subhash988
    @Subhash988 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे सर खूप छान

  • @LataJadhav-w9j
    @LataJadhav-w9j ปีที่แล้ว +4

  • @anuradhashaikh1238
    @anuradhashaikh1238 ปีที่แล้ว +4

    सर 🙏 बरोबर आहे आपण च आपली रेषा लांब मारली पाहिजे दुसऱ्या ची रेषा खोडून लहान करण्यापेक्षा

  • @SunandaShinde-wb9bm
    @SunandaShinde-wb9bm ปีที่แล้ว +4

    खुपच छान सर

  • @yogitahadap9196
    @yogitahadap9196 ปีที่แล้ว +3

    Sir sevika bharti kadi suru honar ahe

    • @sangopan8137
      @sangopan8137  ปีที่แล้ว

      सध्या स्टे आहे

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 ปีที่แล้ว +4

    सेविकांना फक्त 2000 भाऊबीज ?

  • @मेघाखोत-ल6थ
    @मेघाखोत-ल6थ ปีที่แล้ว +4

    सर नमस्कार, तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे आशा सेविका चा विचार करण्यापेक्षा आपला विचार करणे आवश्यक आहे.आपण किती काम करतो हे समोरच्या व्यक्तीला पटवून देणे गरजेचे आहे

  • @LataJadhav-w9j
    @LataJadhav-w9j ปีที่แล้ว +3

    Lata Jadhav Awc.Solapur

  • @aniket_salunke5322
    @aniket_salunke5322 ปีที่แล้ว +3

    🙏🏼

  • @IndiraChipade
    @IndiraChipade ปีที่แล้ว +3

    खुपच छान सर

  • @masaybihakim9098
    @masaybihakim9098 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद