सौरऊर्जा चे सौर तशीच पडली आहे बसवले च नाही ईमारत चागंलि होती प्लेट चित्र आत भाहेर काढले होते आचर वचर कलर लावुन दिला चित्र पुसले गेले गरजच नव्हते ता शिरपूर
डायरेक्ट तयारच अंगणवाड्या आहेत...त्यात गिलावा, रंगकाम ही कोणती ही कामं ठेकेदार करत नाहीत... नेमकं चव्वेचाळीस हजार सहाशे.. रुपये ठेकेदारांना मोफतच मिळत असतिल... एकुण काय ठेकेदार तुपाशी आणि खरोखरच अंगणवाडी सेविका उपाशी अशीच अवस्था आहे....
नमस्कार सर, आपण म्हणता तसे जर 44,600 चे बजेट अंगणवाडी रिपेअर किंवा कलर साठी आहेत. तर मग स्मार्ट किटसाठी नविनच अंगणवाडी का निवडली जाते. आता माझी अंगणवाडी जुनी आहे.म्हणून त्या अंगणवाडीला स्मार्ट कीट मिळणारच नाही का? कारण माझ्या अंगणवाडी वरती पत्रा आहे. पण स्वतंत्र इमारत आहे. तर काय करायचे.
शहरी भागाला 2000 घर भाड़े जानेवारी पासून सुरु केले पण... तरीही आमची अग्नवडि हि ग्रामीण भागा सारखि स्मार्ट करून द्यावी हि व्विन्ती
CBE ,घरभाडे, मानधन वेळेवर देयला , सरकारकडे पैसे नाहीत, मात्र smartakit साठी विनाकारण सरकार पैसे वाया घालवत आहे, हे खूपच खेदाची गोष्ट आहे
सरकार नको तिथे पैसा खर्च करते पण अंगणवाडीला सरकारी नोकरीत घेण्याला पैसे नाहीत,
सौरऊर्जा चे सौर तशीच पडली आहे बसवले च नाही ईमारत चागंलि होती प्लेट चित्र आत भाहेर काढले होते आचर वचर कलर लावुन दिला चित्र पुसले गेले गरजच नव्हते ता शिरपूर
अंगणवाडी सेविका 🎉 आमच्या येथे काम व्यवस्थित केले नाही अं माहूली जय.217
सेविकांना ही सर्व माहिती देणं गरजेचं च आहे...तरच जागृती होऊ शकते...
Prosahanbhatta dyala sanga sarkarla swatachya mobile madhe kam kele te paise amche koni khalee det ka nahi
Sir mazi TV band aahe
गाव, तालुका, जिल्हा कोणता?
रांगोळीतील दोन अंगणवाड्यांना बाहेरून गिलावा नाही रंगकाम नाही फरशी नाही अपूर्ण अंगणवाडीचे काम आहे बजेट झालं असं म्हणतात काय करायचं मग
या दोन्ही अंगणवाडीत स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य आले आहे का?
आमच्या इथे पण असेच झाले आहे
आमचे मुलांना बसायला जागा नाही
डायरेक्ट तयारच अंगणवाड्या आहेत...त्यात गिलावा, रंगकाम ही कोणती ही कामं ठेकेदार करत नाहीत... नेमकं चव्वेचाळीस हजार सहाशे.. रुपये ठेकेदारांना मोफतच मिळत असतिल...
एकुण काय ठेकेदार तुपाशी आणि खरोखरच अंगणवाडी सेविका उपाशी अशीच अवस्था आहे....
नमस्कार सर,
आपण म्हणता तसे जर 44,600 चे बजेट अंगणवाडी रिपेअर किंवा कलर साठी आहेत. तर मग स्मार्ट किटसाठी नविनच अंगणवाडी का निवडली जाते. आता माझी अंगणवाडी जुनी आहे.म्हणून त्या अंगणवाडीला स्मार्ट कीट मिळणारच नाही का? कारण माझ्या अंगणवाडी वरती पत्रा आहे. पण स्वतंत्र इमारत आहे. तर काय करायचे.
शहरी की ग्रामीण?