![Puja Pawar](/img/default-banner.jpg)
- 141
- 352 464
Puja Pawar
India
เข้าร่วมเมื่อ 14 ธ.ค. 2019
नमस्कार
मी पुजा पवार. मला भटकंती करायला खूप आवडते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती, खाद्यसंस्कृती, बाजारपेठ त्या ठिकाणचे वैशिष्ट्य तसेच इतिहास जाणून घेण्याची मला आवड आहे आणि तेच सर्व मी या यूट्यूब चॅनल मधून तुम्हा सर्वांना दाखवणार आहे..तुम्हीही तयार व्हा आता माझ्याबरोबर भटकंती ला..शिवाय मला महिला उद्योजिका किंवा व्यवसायिक यांच्या यशोगाथा देखील तुमच्या बरोबर शेअर करायला खूप आवडेल..आणि महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांचा उहापोह देखील करेल..भेटत राहू नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून😊🙏
Stay tuned...
...
#travelwithpuja #vloggerpuja #foodiepuja

तुम्ही या किल्ल्याला भेट दिली आहे का? Vetalwadi Fort🚩#forts #killa #travel #historical #viralvideo
नमस्कार मंडळी मी पुजा पवार🙏🏻
अजिंठा डोंगर रंगामध्ये असलेल्या रुद्रेश्वर लेणी नंतर मी निघाले वेताळवाडी किल्ला बघायला.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यात हळदा गावापासून हळदा घाटातून ३ किमी अंतरावर आहे वेताळवाडी किल्ला.घाटातून जातानाच दूरवरून किल्ल्याची भलीमोठी तटबंदी दिसू लागते.मजबूत तटबंदी,पहरेकर्यांच्या देवळ्या,धण्यसाठविण्याच्या खोल्या,नभाजगिर मज्जिद,भग्न राजवाडा,किल्ल्याच्या मधभागी असलेला तलाव आणि ६ फूट १० इंचाची तोफ इ.अवशेष आजही सुस्थितीत किल्लयावर आहेत.
#travel #nature #forts #killa #vetalwadifort #sambhajinagar #soygaon #historical #viralvideo #shivajimaharaj #sambhajimaharaj #travelling #travelvlog #femaletraveller #solotravel #maharashtra #ghat #trek #ajintha #elora #caves #verul
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रुद्रेश्वर लेणी🙏🏻
th-cam.com/video/9OCV-LWsvN4/w-d-xo.htmlsi=vmp7VyBzIsccEewJ
Facebook-
puja.pawar.5...
Instagram-
pujapawargosavi?igshid=MmIzYWVlNDQ5Yg==

มุมมอง: 2 525
วีดีโอ
Rudreshwar Mahadev Temple🙏🏻तीन हजार वर्षांपूर्वीच्या लेण्या| अतिप्राचीन शिवलिंग | #spirituality
มุมมอง 9924 หลายเดือนก่อน
संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात रुद्रेश्वर हे महादेवाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ आहे.. अजिंठा लेण्यांप्रमाणे याठिकाणी महादेव गणपती आणि इतर देवीदेवतांचे मंदिर डोंगरामध्ये कोरलेले आहेत..वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहेत ही मंदिरे.. लेण्यांप्रमाणे कोरीव काम या मंदिरांचे असल्यामुळे याठिकाणाला रुद्रेश्वर लेणी सुद्धा म्हणतात.. रुद्रेश्वर याठिकाणचा हा धबधबा जणू महादेवाला सतत अभिषेक करतो आहे की का...
आओ साई खंडोबा महाराज मंदिर,शिर्डी🙏🏻 संपूर्ण माहिती | Khandoba Maharaj Temple | Shirdi
มุมมอง 1758 หลายเดือนก่อน
आओ साई खंडोबा महाराज मंदिर,शिर्डी🙏🏻 संपूर्ण माहिती | Khandoba Maharaj Temple | Shirdi
India’s First Devotional Theme Park | Shirdi🙏🏻 Laser Light Show| साई तीर्थ | शिर्डी🛕🚩
มุมมอง 1578 หลายเดือนก่อน
India’s First Devotional Theme Park | Shirdi🙏🏻 Laser Light Show| साई तीर्थ | शिर्डी🛕🚩
Chauta Bazar | भारतातीतल सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक| चौटा मार्केट #vloggerpuja #surat #shopping
มุมมอง 42410 หลายเดือนก่อน
Chauta Bazar | भारतातीतल सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक| चौटा मार्केट #vloggerpuja #surat #shopping
Gujarat Tourism:जगातील पहिले बहुविद्याशाखीय मत्सालय | Jagdishchandra Bose Aquarium in Surat #surat
มุมมอง 22510 หลายเดือนก่อน
Gujarat Tourism:जगातील पहिले बहुविद्याशाखीय मत्सालय | Jagdishchandra Bose Aquarium in Surat #surat
Bombay Market Surat | सुरतमधील सर्वात मोठे कपड्यांचे मार्केट #vloggerpuja #surat #shopping #fashion
มุมมอง 59210 หลายเดือนก่อน
Bombay Market Surat | सुरतमधील सर्वात मोठे कपड्यांचे मार्केट #vloggerpuja #surat #shopping #fashion
Cheapest Market In Surat | Puna Patiya Market | सूरत मधील सर्वात स्वस्त बाजार #surat #cheapestmarket
มุมมอง 15K10 หลายเดือนก่อน
Cheapest Market In Surat | Puna Patiya Market | सूरत मधील सर्वात स्वस्त बाजार #surat #cheapestmarket
Mahashivratri Special | महाशिवरात्रीची कथा तुम्हाला माहीत आहे का? #vloggerpuja #spirituality #shiv
มุมมอง 22211 หลายเดือนก่อน
Mahashivratri Special | महाशिवरात्रीची कथा तुम्हाला माहीत आहे का? #vloggerpuja #spirituality #shiv
Shegaon | संत श्री गजानन महाराज🙏🏻 #shegaonmandir #gajanana #vloggerpuja #spirituality #temple
มุมมอง 473ปีที่แล้ว
Shegaon | संत श्री गजानन महाराज🙏🏻 #shegaonmandir #gajanana #vloggerpuja #spirituality #temple
महाराष्ट्रातील एकमेव असे श्री राम मंदिर..🙏🏻#femalevlogger #ram #ayodhya #spirituality #ramnavami
มุมมอง 463ปีที่แล้ว
महाराष्ट्रातील एकमेव असे श्री राम मंदिर..🙏🏻#femalevlogger #ram #ayodhya #spirituality #ramnavami
Makarsankranti Special | मकरसंक्रांत म्हणजे काय?हलव्याचे दागिने आणि काळे कपडे का घालावे?#fesival
มุมมอง 435ปีที่แล้ว
Makarsankranti Special | मकरसंक्रांत म्हणजे काय?हलव्याचे दागिने आणि काळे कपडे का घालावे?#fesival
५० वर्षांपासून हलव्याचे दागिने बनविण्याची परंपरा | Makarsankranti | Halvyache Dagine #makarsankranti
มุมมอง 418ปีที่แล้ว
५० वर्षांपासून हलव्याचे दागिने बनविण्याची परंपरा | Makarsankranti | Halvyache Dagine #makarsankranti
पाच तास ए.स.टी च्या बोनेटवर बसून केला ताम्हिणी घाटातून प्रवास🚌#tamhinighat #waterfall #viral
มุมมอง 438ปีที่แล้ว
पाच तास ए.स.टी च्या बोनेटवर बसून केला ताम्हिणी घाटातून प्रवास🚌#tamhinighat #waterfall #viral
इंग्रजांच्या काळातील ऐतिहासिक औट्रॅम घाट | Gautala Abhyaranya | Kannad Ghat #kannadghat
มุมมอง 7Kปีที่แล้ว

८०० वर्षांपूर्वीचे श्री मुधाई देवीचे हेमाडपंथी मंदिर | Historial Temple | #vloggerpuja #spiritual
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
८०० वर्षांपूर्वीचे श्री मुधाई देवीचे हेमाडपंथी मंदिर | Historial Temple | #vloggerpuja #spiritual
भक्तांच्या चिंता दूर करणारा गणपती🙏🏻| Shri Chintamani Ganesh Theur#vloggerpuja #spiritual #ganeshji
มุมมอง 208ปีที่แล้ว
भक्तांच्या चिंता दूर करणारा गणपती🙏🏻| Shri Chintamani Ganesh Theur#vloggerpuja #spiritual #ganeshji
पांडवकालीन शिवमंदिर | Shri Mahakal | श्री पांचळेश्वर महादेव #vloggerpuja #spiritual #mahakal #shivji
มุมมอง 295ปีที่แล้ว
पांडवकालीन शिवमंदिर | Shri Mahakal | श्री पांचळेश्वर महादेव #vloggerpuja #spiritual #mahakal #shivji
एकमेव उजव्या सोंडेचा गणपती | सिध्दटेक |Siddhivinayak | सिद्धेश्वर #vloggerpuja #spiritual #ganeshji
มุมมอง 197ปีที่แล้ว
एकमेव उजव्या सोंडेचा गणपती | सिध्दटेक |Siddhivinayak | सिद्धेश्वर #vloggerpuja #spiritual #ganeshji
पेशव्यांच्या काळातील महिलांसाठीचा बाजार | तुळशीबाग | Tulshibaug | Pune #pune #market #shopping
มุมมอง 12Kปีที่แล้ว
पेशव्यांच्या काळातील महिलांसाठीचा बाजार | तुळशीबाग | Tulshibaug | Pune #pune #market #shopping
गणपती समोर नंदी विराजमान असलेले भारतातील एकमेव गणेश मंदिर😊🙏🏻 #asthvinayak @ChoudharyYatraIndia
มุมมอง 866ปีที่แล้ว
गणपती समोर नंदी विराजमान असलेले भारतातील एकमेव गणेश मंदिर😊🙏🏻 #asthvinayak @ChoudharyYatraIndia
Shri Ghrushneshwar | १२ वे ज्योतिर्लिंग | पुरुषांना याशिवाय प्रवेश नाही?🤔
มุมมอง 5Kปีที่แล้ว
Shri Ghrushneshwar | १२ वे ज्योतिर्लिंग | पुरुषांना याशिवाय प्रवेश नाही?🤔
Jalgaon : भारतीय हस्तकला वस्तु प्रदर्शनाला तुम्ही भेट दिलीत का ? @jalgaon
มุมมอง 482ปีที่แล้ว
Jalgaon : भारतीय हस्तकला वस्तु प्रदर्शनाला तुम्ही भेट दिलीत का ? @jalgaon
श्री क्षेत्र जेजुरी | खंडेरायाला हळदीचा भंडारा का उधळला जातो?@ChoudharyYatraIndia
มุมมอง 880ปีที่แล้ว
श्री क्षेत्र जेजुरी | खंडेरायाला हळदीचा भंडारा का उधळला जातो?@ChoudharyYatraIndia
श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, देहू | Tukaram Maharaj Mandir | #tukarammaharaj #viral #dehu
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว

Dewachi Aalandi | श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर | @ChoudharyYatraIndia

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर | Bhimashankar Forest | #bhimashankar

Jalgaon Phule Market Trending Clothes For Women | Kalpana Garments | @Royaljaatarmy
มุมมอง 7Kปีที่แล้ว
Jalgaon Phule Market Trending Clothes For Women | Kalpana Garments | @Royaljaatarmy
Jalgaon: श्री क्षेत्र हरीहरेश्वर, पिंपळगाव | Pimapalgaon Hareshwar
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
Jalgaon: श्री क्षेत्र हरीहरेश्वर, पिंपळगाव | Pimapalgaon Hareshwar
Jalgaon : खान्देशाचे प्रतिपंढरपूर श्री. समर्थ गोविंद महाराज, मंदिर | Pimpalgaon Hareshwar
มุมมอง 9Kปีที่แล้ว
Jalgaon : खान्देशाचे प्रतिपंढरपूर श्री. समर्थ गोविंद महाराज, मंदिर | Pimpalgaon Hareshwar
Good 👍 beta
चेहरा काळा पडतो
मी स्वतः वापरले आहे..पण तरी प्रतेकाचा अनुभव वेगळा असू शकतो..पॅच टेस्ट करूनच वापर करावा
Maz gav prati pandhapur pimplagaon
छान
Market kadhi chalu aste
Daily
Tiruptila pan ahe
ऑर्डर कशी करायची ते सागा
Barva skin therapie search kra google la tya offical link vrun tumi order kru shkta
ऑर्डर कशी व कोठे करावी ते प्लीज सांगाल का?
Barva skin therapie search kra google la tya offical link vrun tumi order kru shkta
ऑर्डर कशी करायची ते सांगा
Fb la add yete barva chi Ti khri ahe ka means frod vagere Bhiti vate
❤
जय जय श्रीराम जय हनुमान
❤
Sanga pleez
Tai Tumi order kse kele
Barva skin therapie search kra google la tya offical link vrun tumi order kru shkta
1 नंबर
Amazon la ahe ka yanche serv products?
Ho check krun bgha
Great 👍
🎉🎉🎉 सुंदर
❤❤❤❤❤
Ekch number 👌
Beautiful.... गृहिणी नोकरदार, दांडिया Queen
😊🙏🏻
Ek vela mahabal femos misal var try kara
Nkkich👍
Kase magwayche tech nahi samajale kahi link asel tar pathava
Barva skin therapie taka google la aani tithun order kru shktat
Khup chan
Stn pasun kiti antar आहे ?
Timing काय asto?
Morning 10 to 5-6 pm
बीड.... बुलढाणा... धारा शिव
Vetalvadi Fort
Khup mahaag aahet
खूप छान वाटलं
जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
जय शिवराय❤❤
जय शिवराय
जय शिवराय
ऑर्डर कशी आणि कुठून करायची
Barva chi offical website aahe tyavrun order kru shkta
एक वेताळ वाडी किल्ला पाहायला मिळाला कधी नाव सुध्दा ऐकले नव्हते पण किल्ला मजबूत बांधकाम केलेला आहे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
😊🙏🏻
I proud of beta
Vetalwadi Fort,Sambhajinagar🚩 th-cam.com/video/krwyEcP-ZT0/w-d-xo.htmlsi=Bwk4o8IBvW6swFPG
मेन दरवाजा च्या वर खिडक्या आहेत त्यांच्या जवळ पण जाता येते पण तू तिथे गेली नाही पूजा तिथून आजुन छान दृश्य बघायला मिळतात
Me geli hoti dada sarv shoot nahi krta aal😊
❤❤❤❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Bappa. Pudhcha varshi lavkar ya
Nice luck 🤞🤞
बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
विघ्नहर्ता ❤🙏🏻
❤खुप सुंदर ❤
Big amezing waterfall mam.. 🌊👌😊
खूप छान
Outstanding video quality....
❤❤
खूप छान