भक्तांच्या चिंता दूर करणारा गणपती🙏🏻| Shri Chintamani Ganesh Theur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नमस्कार मंडळी,मी पुजा पवार.
अष्ठविनायकाच्या यात्रेतील महत्त्वाचा मानला जाणारा पाचवा गणपती म्हणजे थेऊर चा चिंतामणी गणपती.थेऊर हे ठिकाण पुण्यापासून १६ किमी अंतरावर आहे.थेऊर ला जाण्यासाठी खाजगी गाड्या तसेच ए.टी उपलब्ध आहे.बरेचजण स्वतःच्या चारचाकी ने जाणे ही पसंत करतात.
या देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की,एकदा ब्रम्ह देवाच्या मनात चंचलता वाढली आणि त्यामुळे हे सृष्टी निर्मितीचे कार्य थांबले.त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले.त्यावेळी ब्रम्ह देवाने श्री गणेशची आराधना केली.गणेशजी सहाय्य झाले आणि सर्वांना चिंतामुक्त केले.संकटाचे निवारण करणारा सर्वांची चिंता दूर करणारा म्हणून या गणपतीला चिंतामणी असे नाव पडले.
या व्हिडीओ च्या माध्यमातून मी मी थेऊर चे आणि या गणेशाचे महत्त्व सांगण्याच्या प्रयत्न केला आहे.आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनला नक्की सबस्क्राईब करा🙏🏻
#vloggerpuja #spiritual #travelvlog #femalevlogger #vlogwithpuja #asthvinayak #famoustemple #theur #ganeshji #ganpati #ganpatibappamorya #chaudhariyatraindia #solotraveller #gauriganpati
पहिला गणपती मोरगाव चा मोरेश्वर
• गणपती समोर नंदी विराजम...
एकमेव उजव्या सोंडेचा गणपती सिद्धेश्वर
• एकमेव उजव्या सोंडेचा ग...
एकाच व्यासपीठावर विराजमान उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती
• Padmalaya : बाप्पाच्या...
Facebook-
www.facebook.c...
Instagram-
...
खूपच छान वावा......
श्री गणेशय नम
✌️👍