Shri Ghrushneshwar | १२ वे ज्योतिर्लिंग | पुरुषांना याशिवाय प्रवेश नाही?🤔
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #spiritual #ghrushneshwar #12jyotirling #mahakal #travelvlog #vloggerpuja #vlogwithpuja #femalevlogger #solotrip #shrawansomvar #bhimashankar #mansoon #naturelovers #mahadev #bholenath #mahashivratri #mahashivratri2024 #shankar
नमस्कार मंडळी,
मी आली आहे वेरुळ ला श्री घृष्णेश्वरचे दर्शन घेण्यासाठी. घृष्णेश्वर हे सर्वात लहान आणि १२ वे म्हणजेच शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.छत्रपती संभाजीनगर पासून हे ठिकाण केवळ ३० किमी अंतरावर आहे.बस ने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही याठिकाणी पोहचू शकता.हे मंदिर अतिशय प्राचीन असून आजही खूप मजबूत आणि सुंदर आहे.या ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते.
Facebook-
www.facebook.c...
Facebook page-
www.facebook.c...
Instagram-
...
▪◾◼⬛🔷🔷🔹🌏🔹💜 ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम.उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् 💜🔹🌏🔹🔷🔷⬛◼◾▪
ताई खूप छान प्रस्तुती मन प्रसन्न करून टाकणारे खूप छान . आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏
अभिष्टचिंतन.
श्री व सौ जोशी subcribed 👍🙏
धन्यवाद🙏🏻
छान 🎉
खुप छान
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Khup chhan👍
Chan❤️
हा अन्याय आहे पुरुषावर 🤣🤣
Mam keti kilometres aah 🙏🙏🙏
Sambhajinagar hun 30km