Jalgaon : खान्देशाचे प्रतिपंढरपूर श्री. समर्थ गोविंद महाराज, मंदिर | Pimpalgaon Hareshwar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #पंढरपूर #गोविंदमहाराज #पिंपळगावहरेश्र्वर #खान्देश #प्रतिपंढरपूर #जळगांव
#vloggerpuja #traveller #travel #jalgaontourism #vlogwithpuja #spiritual #pimpalgaonhareshwar
#pandharpur #viral #aashadi #aashadiekadashi #vitthal #vitthalrukmini
नमस्कार मंडळी #PujaPawar मी पूजा स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चैनल मध्ये.मी आलेले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील श्री पिंपळगाव हरेश्वर या गावात. पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर आणि श्री हरिहरेश्वर मंदिर अशी दोन प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. आता आपण आलो आहोत श्री समर्थ गोविंद महाराज मंदिरात 200 वर्षांपूर्वीचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. शिवाय आषाढी एकादशीला पांडुरंग स्वतः पंढरपूर सोडून या ठिकाणी गोविंद महाराज यांना दर्शन देण्यासाठी येत असतात अशी आख्यायिका देखील मंदिराबाबत सांगण्यात येते. त्यामागे काय कहाणी आहे किती टक्के आहे तसेच या मंदिराविषयी गोविंद महाराजांविषयी सर्व माहिती आपण मंदिराचे उपाध्ये आहे श्री पाठक महाराज यांच्याकडून जाणून घेत आहोत.
for more video
पिंपळगांव हरेश्र्वर येथील श्री समर्थ गोविंद महाराज यांचे मंदिर
• Jalgaon: श्री क्षेत्र ...
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी संपूर्ण माहिती
th-cam.com/video/l6vdyry7nro/w-d-xo.html
🙏🙏
Maz gav prati pandhapur pimplagaon
खुप छान माहिती सांगितली
❤
माझे माहेर पिंपळगाव
Govind maharaj ki jay 🚩🚩
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
Khup Chan 🙏🙏 mazh Maher aahe tai pimpalgon
🙏
वाद चालू आहे
Jay Hariii Mauliii
Uttam mahiti
🙏🙏
Govind Maharaj Ki Jay
Me pn pimpalgaon hareshwar yethil rahiwasi aahe.
Ty for the information pooja🙏
Pooja mi swataha PIMPALGAON hare swar yete rahto saddhya Mumbai la aahe ..aani tumhi chan ashi mahiti video chya maddhymatun dilya. Baddal dhanywad
My pleasure
Dar varshi Aadhadhi ekadashi che pan taka
Chhan 👍
गोविंद महाराजांच्या वंशज याच्याबद्दल पण जरा माहीति घ्या
गुजर समाजाचे आरद्या
तुम्हाला माहीत आहे का खंडोबारायाला मल्हारी का म्हणतात? th-cam.com/users/shortsR4DC3vA13Ro?feature=share
खुप छान माहिती दिलीत आपण
जय हरी विठू माऊली 🚩
🙏🙏