५० वर्षांपासून हलव्याचे दागिने बनविण्याची परंपरा | Makarsankranti | Halvyache Dagine
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नमस्कार मंडळी, मी पूजा पवार
दोन दिवसांवर मकर सक्रांतीचा सण आहे. वर्षाचा पहिला सण असल्यामुळे मकर संक्रांतीला महिलांकडून खास तयारी केली जाते. या तयारीत सर्वाधिक आकर्षण असते ते हलव्यांच्या दागिन्यांचे, त्यामुळे हे दागिने तुम्हाला कुठे भेटतील? त्यांची तयार करण्याची पद्धत कशी असते, यासह सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.......
जळगाव जिल्ह्यात माधुरी नाईक आणि त्यांची सून शुभांगी नाईक या गेल्या पन्नास वर्षांपासून हलव्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे पारंपारिक डिझाइन्स हलव्याच्या दागिन्यांमध्ये बनवून मिळतात. केवळ जळगावतच नाही तर महाराष्ट्रात हलव्याचे दागिने बनवून पाठवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
अधिक माहितीसाठी.....
सौ शुभांगी मनोज नाईक,233 बळीराम पेठ ,रमा निवास, तहसील कार्यालय जवळ , जळगाव,
फोन नं-9422771685
#femalevlogger #jalgaon #vloggerpuja #festival #makarsankranti #makarsankranti2024 #halwyachedagine #tilgul #blessings #bornhan #haldikunku #haldikunkuvaan
मकरसंक्रांती साठी हलव्याचे सुंदर दागिने
th-cam.com/video/Fs_JaEBYqps/w-d-xo.htmlsi=OkyvsMRZ_YcfS3HT
👌👌👌
शुभांगी 👌🏻👌🏻keep it उपयोग!!!💐💐💐💐
Khup chan best aahe❤
मस्तच आनंद झाला पाहूंन
👌👌
❤