८०० वर्षांपूर्वीचे श्री मुधाई देवीचे हेमाडपंथी मंदिर | Historial Temple |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी,मी पुजा पवार 🙏🏻
    या व्हिडीओ च्या माध्यमातून मी जवळपास ८०० वर्ष जुन्या श्री मुधाई देवीच्या हेमाडपंथी मंदिराविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.हे मंदिर सन ११५० ते १२०० च्या दरम्यान निर्माण केले गेले.हे मंदिर म्हणजे उत्तम वास्तुकलेचे उदाहरण आहे.मंदिर एकूण २४ खांबांवर आधारलेले आहे.इतके पुरातन मंदिर असूनही मंदिराचे नक्षीकाम जसेच्या तसे आहे.मंदिराच्या पुरातत्विक महत्वामुळे भारतीय पुरातत्व विभागाने यास राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहे.काही काळ मंदिर दुर्लक्षित झाल्याने मंदिराचा काही भाग हा नष्ट देखील झाला आहे.परंतु आता पुरातत्व विभाग या वस्तूची काळजी घेत आहे.मंदिराच्या मागील बाजूस तितूर नदी वाहते.देव दर्शनाबरोबर निसर्गाचा आनंद याठिकाणी घेता येतो.अनेक निसर्गप्रमी या ठिकाणाला भेट देतात.तसेच नवरात्री दरम्यान भावकांची गर्दी बघायला मिळते.या मंदिरात कसे पोहचाल याबदल सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये दिली आहे.
    #vloggerpuja #spiritual #femalevlogger #travelvlog #vlogwithpuja #navratri #navratrispecial #navratri2023 #historial #famoustemple #shilpkala #dandiya #mudhaimata #mudhaidevi #jaymataji #jaymatadi #historialtemple #chalisgaon

ความคิดเห็น • 4

  • @pujapawar2023
    @pujapawar2023  ปีที่แล้ว +1

    मुधाई माता मंदिर🙏🏻
    राष्ट्रीय महत्वाचे स्मारक
    th-cam.com/video/wtRH8-erS4Q/w-d-xo.htmlsi=5KnpEHruUpFrkLmH

  • @dramarsinghpardeshi1025
    @dramarsinghpardeshi1025 ปีที่แล้ว +1

    पुजा ताई छान उपयुक्त माहिती दिली आहे

  • @SachinPatil-n7k
    @SachinPatil-n7k ปีที่แล้ว +1

    Ag ya margane aamhi nehami jato pn kadhi janyacga yog nashibat nahi bt aata yevadh Javlun baghitlyaver tr nakki jau❤

  • @rahulbhadanevlog7252
    @rahulbhadanevlog7252 ปีที่แล้ว +1

    Ya rstyane mi khup vela gelo aahe pan मंदिरात janyacha yogch जुळला नाही😔😔. मंदिरातल interiyar दाखवल्याने👌 नंतर ya rastyane jatana mi nakki darshan ghein.. 😍🙏