Makarsankranti Special | मकरसंक्रांत म्हणजे काय?हलव्याचे दागिने आणि काळे कपडे का घालावे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी मी पुजा पवार.
    मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा💐
    मकरसंक्रांत म्हणजे काय?मकरसंक्रांतीला काळे कपडे आणि हलव्याचे दागिने का घालतात? या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडीओच्या मधमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
    सूर्य देव हे आपल्या पुत्राला म्हणजे शनिदेव यांना भेटण्यासाठी मकर राशीमध्ये संक्रमण करतात म्हणजेच प्रवेश करतात.म्हणून या दिवसाला मकरसंक्रांती असे म्हणतात.
    मकरसंक्रांतीपासून दिवसमान वाढत जाते.म्हणून या काळोख्या रात्रीला काळे कपडे घालून निरोप दिला जातो.पण यामागे वैज्ञानिक कारण असे की हा सण हिवाळ्यात असल्याने शरिराला ऊब मिळावी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून काळे कपडे परिधान केले जातात.तिळाचा गुणधर्म सुद्धा उष्ण असतो म्हणूनच शरीर ऊबदार राहावे यासाठी तिळगुळ खातात तसेच एकमेकांना वाटतात.
    नवविवाहित दांपत्याचे कोड कौतुक करण्यासाठी त्यांच्या पहिल्या संक्रांतीला मोठ्यांकडून आशीर्वाद म्हणून नवीन सूनेला कीव जावयाला हलवायचे दागिने दिले जातात.गोड गोड दागिन्यांनी नात्यांमधला गोडवा वाढवा असा यामागे उद्देश असतो.तसेच लहान बाळाचे बोरन्हान असेल तर बाळाला हलव्याचे दागिने घालून सुंदर सजवतात त्याचे लाड पुरवतात.प्रेम आशीर्वाद आणि गोडवा याचे प्रतीक म्हणून हलव्याचे दागिने आवडीने घातले जातात.
    .
    .
    .
    Makeup-Veronica Makeover by Anjusha Gajare
    Shoot and Editing-Sachin Gosavi
    .
    .
    #femalevlogger #jalgaon #vloggerpuja #festival #makarsankranti2024 #halwyachedagine #tilgul #haldikunkuvaan #haldikunku #blacksaree #festiveseason #festivevibes #viral #happiness #love #blessings
    .
    .
    ५० वर्षांपासून हलव्याचे दागिने बनविण्याची परंपरा👇
    • ५० वर्षांपासून हलव्याच...
    .
    .
    Follow on instagram👇
    www.instagram....
    .
    .
    Follow on facebook👇
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 8

  • @pujapawar2023
    @pujapawar2023  ปีที่แล้ว +1

    Makarsankranti Special Video👇
    th-cam.com/video/rr9XuB2JjRw/w-d-xo.htmlsi=O79phDRfvi8RVQsq

  • @SachinPatil-n7k
    @SachinPatil-n7k ปีที่แล้ว +1

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @MBligade-q3q
    @MBligade-q3q ปีที่แล้ว +1

    Happy makar Sankranti pooo❤

  • @meghawadekarwadekar2830
    @meghawadekarwadekar2830 ปีที่แล้ว +1

    Happy Makar Sankranti Dear❤️❤️❤️

  • @pravinnikumbh8755
    @pravinnikumbh8755 ปีที่แล้ว +1

    Nice 👌

  • @vjnewsnewsjarahatke9755
    @vjnewsnewsjarahatke9755 ปีที่แล้ว +1

    मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏

  • @anantdeore6268
    @anantdeore6268 ปีที่แล้ว +1

    मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jyotisardar8156
    @jyotisardar8156 ปีที่แล้ว +1

    Chan