Gujarat Tourism:जगातील पहिले बहुविद्याशाखीय मत्सालय | Jagdishchandra Bose Aquarium in Surat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी,मी पुजा पवार.
    सूरत फिरण्यासाठी मी गेले असता सूरतमधील अडाजण पटिया अर्थात पाल याठिकाणी असलेल्या जगदीशचंद्र बोस मत्सालय पाहण्यासाठी मी गेले.१ मार्च २०१४ रोजी माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मत्सालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.आणि हे मत्सालय बंगाली शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या नावावर आहे.
    मोठ्यांसाठी १०० रू,लहानग्यांसाठी ४० रू आणि वयोवृद्धांसाठी ६० रू प्रति व्यक्ती तिकीट दर आहेत.याठिकाणी मांसांमध्ये खूप प्रकार बघायला मिळतात.स्वदेशी तसेच विदेशी मासांच्या अनेक प्रजाती या मत्सलयात आहेत.
    मत्सालयाच्या सुरूवातीला बाहेर महाकाय अश्या ब्राइड व्हेल मासाचा सांगडा दिसतो.या मत्सालयाचे प्रमुख आकर्षण म्हणजे याठिकाणी असलेले शार्क मासे.जवळपास ७० हजार लिटर पाण्यात २-३ शार्क मासे आहेत.
    उन्हाळ्याच्या सुट्टीत सूरत फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर या मत्सलयात नक्की जा.
    #vloggerpuja #viral #surat #femalevlogger #travelvlog #aquarium #aquariumfish #fish #shark #whale #fishing #surattourism #gujarat #gujarattourism #travel #famousplaces #travelling #machali #machalijalkiranihai #museum #india #indian #machalighar
    Address-Veer Vinayak Damodar Savarkar Flyover, opp. STAR BAZAR, Jalaram Society, Adajan Gam, Adajan, Surat, Gujarat 395009
    सुरतमधील मार्केटचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता😊👇
    प्रसिद्ध पुना पटिया मार्केट👇
    • Cheapest Market In Sur...
    सुरतमधील सर्वात मोठे कपडा मार्केट👇
    • Bombay Market Surat | ...

ความคิดเห็น • 1

  • @deepaksolanki3401
    @deepaksolanki3401 10 หลายเดือนก่อน +1

    Nice visiting ❤️❤️