Sachin kale
Sachin kale
  • 45
  • 3 318 590
वाणी,वानु,गोगलगाई कंट्रोल फक्त 2 तासात.. Wani,wanu,gogalgai,control.. #waani #wani #waanu #gogalgai
#wani
#waani
#vani
#gogalgai
#गोगलगाई
#wanu
#melipade
गोगलगाय नियंत्रण : सध्या राज्यातील अनेक भागातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नुकतेच जमिनीतून वर आलेले सोयाबीन पिकाला गोगलगाय फस्त करीत आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
गोगलगाय किटक सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची भीती.
गोगलगाय ही बहुभक्षी किड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे पाने खावून अतोनात नुकसान करते. गेल्या ४ ते ५ वर्षा पासून ही किड कोणत्या ना कोणत्या पिकाचे नुकसान करतांना आढळून येत आहे .
गोगलगाईला पोषक राज्यात पोषक वातावरण थोडक्यात माहीती.
गोगलगाय किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान अर्थात ( २० अंश ते ३२ अंश सें . ) पोषक आहे. तरी शेतकरी बंधूंनी वेळीच सतर्क राहून प्रादुर्भाव ग्रस्त भागात या किडीचे नियमित सर्वेक्षण करावे शंखी ( स्नेल ) तसेच शेंबडी ( स्लग ) हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट कलेले आहेत . शंखीच्या अंगावर टणक कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते , गोगलगाय सरपटत चालते व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते , त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते शेतात हा स्त्राव चाळल्यावर त्या जागेवर पांदुरका चकाकणारा पट्टा दिसतो त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो .
रात्रीच्या वेळी गोगलगाय सक्रीय राहून पिकाचे नुकसान करते , तर दिवसा ती दगड, पालापाचोळ्याचे खाली किंवा झाडाच्या खोडाभोवतालच्या दाट गवतात , जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांदया खाली इ. ठिकाणी लपून बसते.
गोगलगाय नियंत्रण असे करा. ( Snail control )
गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी रासायनिक व जैविक दोन्ही पर्याय आहे.
१ ) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी.
२ ) गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधुन त्या स्वच्छ व सपाट कराव्यात .
३ ) प्रादुर्भावग्रस्त शेतात तूषार सिंचना ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा म्हणजे जमिनीत ओलावा व हवेत आर्द्रता कमी राहील त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल .
४ ) गोगलगायीची अंडी मातीमध्ये खोडाशेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली पुंजक्याने घातलेली असतात , ती शोधून नष्ट करावी .
५ ) गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवुन संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावीत त्यावर गोगलगायी आकर्षित होईल . गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्या ठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत असेही आपण गोगलगाय नियंत्रण करू शकतो.
६ ) १५ % मीठाच्या द्रावणामध्ये गोणपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त भागामधे १० गोणपाट प्रती एकर याप्रमाणे अंथराव्या . म्हणजे गोगलगायी दिवसा
गोणपाटाखाली लपण्यासाठी जमा होऊन मिठाच्या संपर्कात येवून नष्ट होतील किंवा जमा करून नष्ट कराव्यात .
७ ) गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॅम यिस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात ( २०० ग्रॅम गुळ अधिक १० लिटर पाणी ) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डीहाईड ( २.५ टक्के ) ५० ग्रॅम मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे.
มุมมอง: 15 085

วีดีโอ

ऐकारी 20 कुंटल तूर? संपूर्ण तूर नियोजन ?#tur pik niyojan #tur lagwad #tur pik #tur #तुर
มุมมอง 233K2 ปีที่แล้ว
ऐकारी 20 कुंटल तूर? संपूर्ण तूर नियोजन ?#tur pik niyojan #tur lagwad #tur pik #tur #तुर
कापुस- सोयाबीन भाव काय असतील? / kapus soyabean che bhav? #soyabeanbhav #soyabean #soyabeanbajarbhav
มุมมอง 40K2 ปีที่แล้ว
#soyabin #soyabeanrate #soyabeanbajarbhav #सोयाबीनभाव #सोयाबीन #सोयाबीनरेट #सोयाबीनबाजारभाव जय जवान जय किसन. 12000 वरून सोयाबीन 5000 वर आले कशे? पेट्रोल का 105 वरून 80-90 वर येत नाही का अस? का हे सगळ फक्त शेतकऱ्यांसोबत च होत? का हा अंन्याय शेतकऱ्यांना नेहमी तोंडाशी घ्यावा लागतो. नेहमी शेतकऱ्याचा माल निघाला की त्याला कधी बाजार भाव चांगला मिळाला अस कधी झालाच नाही.. माल मार्केट ला आला की बस भाव घस...
सोयाबीन भाव,विकन्याआधी व्हिडिओ बघा/soyabean bajar bhav #soyabeanbhav #soyabean #soyabeanbajarbhav
มุมมอง 547K2 ปีที่แล้ว
#soyabin #soyabeanrate #soyabeanbajarbhav #सोयाबीनभाव #सोयाबीन #सोयाबीनरेट #सोयाबीनबाजारभाव जय जवान जय किसन. 12000 वरून सोयाबीन 5000 वर आले कशे? पेट्रोल का 105 वरून 80-90 वर येत नाही का अस? का हे सगळ फक्त शेतकऱ्यांसोबत च होत? का हा अंन्याय शेतकऱ्यांना नेहमी तोंडाशी घ्यावा लागतो. नेहमी शेतकऱ्याचा माल निघाला की त्याला कधी बाजार भाव चांगला मिळाला अस कधी झालाच नाही.. माल मार्केट ला आला की बस भाव घस...
ऐकारी 20 क्विंटल तूर!/acare mde 15-20qt tur #tur pik niyojan #tur Shende khudani #tur pik
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
#तूरशेंडेखुडणी, #तूर खत, #turshendekhudani #turvyavsthapan जय जवान जय किसान.. नमस्कार मित्रानो, मी सचिन काळे अन् स्वागत आहे आपल माझ्या मराठी TH-cam channel ला. आजच्या 21 साव्या शतकात शेती करणे म्हणजे खूप मोठा गुन्हा असल्यासारखं लोक बघतात शेतकऱ्यांकडे ,सरकारी नोकरी च हवी अशी विचारसरणी मुळे बरेच युवक शेती च्या दूर पळतात पण मी आज तुमच्या समोर अस उदाहरण घेऊन आलोय की तुम्हाला पण धक्का च बसेल, ही गोष...
खताचे भाव ?/khatache bhav wadh fertilizer rate?\n#khatachebhav #खताचेभाव #fertilizerrate
มุมมอง 8103 ปีที่แล้ว
खताचे भाव ?/khatache bhav wadh fertilizer rate? #khatachebhav #खताचेभाव #fertilizerrate
1. Prem caste baghun kara! जात बाघुनच प्रेम करा .#प्रेम #caste #love #motivation..
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
1. Prem caste baghun kara! जात बाघुनच प्रेम करा .#प्रेम #caste #love #motivation..
Bharat band/भारत बंद. शेतकरी आहात तर नक्की समजेल..#भरतबंद #bharatband
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
Bharat band/भारत बंद. शेतकरी आहात तर नक्की समजेल..#भरतबंद #bharatband
सोयाबीन विकू नका/soyabean viku naka. #soyabeanbajarbhav #soyabeanbhav
มุมมอง 127K3 ปีที่แล้ว
सोयाबीन विकू नका/soyabean viku naka. #soyabeanbajarbhav #soyabeanbhav
ऐकारी 20 कुंटल तूर!/fakt yevdh tur 100piknar #tur pik niyojan #tur Shende khudani #tur pik
มุมมอง 363K3 ปีที่แล้ว
ऐकारी 20 कुंटल तूर!/fakt yevdh tur 100piknar #tur pik niyojan #tur Shende khudani #tur pik
Top 12 Bt kapus biyane/Top 12 bt cotton seeds/टॉप 12 बीटी कापूस बियाणे #कापूस #कपुसबियाने #kapus
มุมมอง 80K4 ปีที่แล้ว
Top 12 Bt kapus biyane/Top 12 bt cotton seeds/टॉप 12 बीटी कापूस बियाणे #कापूस #कपुसबियाने #kapus
कोणती नांगरणी सगळ्यात चांगली/konti nangarni saglyat best #nangarni #ploughingh #नांगरणी #nagarni
มุมมอง 35K4 ปีที่แล้ว
कोणती नांगरणी सगळ्यात चांगली/konti nangarni saglyat best #nangarni #ploughingh #नांगरणी #nagarni
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
มุมมอง 375K4 ปีที่แล้ว
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी न्यूज, shetkarhansathi saglyat mothi batami #कर्जमाफी #सावकार कर्ज माफी #
มุมมอง 1.5K4 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी न्यूज, shetkarhansathi saglyat mothi batami #कर्जमाफी #सावकार कर्ज माफी #
कर्जमाफी झालीच/ karjamafi zalich #karjamafi
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
कर्जमाफी झालीच/ karjamafi zalich #karjamafi
रान डुक्करांमुळे त्रस्त आहात?/ran dukkar mule trast ahat? desi jugad
มุมมอง 162K4 ปีที่แล้ว
रान डुक्करांमुळे त्रस्त आहात?/ran dukkar mule trast ahat? desi jugad
हरभरा चना मर रोग नियोजन/harbhara chana mar Rog niyojan, harbhar pik niyojan
มุมมอง 87K4 ปีที่แล้ว
हरभरा चना मर रोग नियोजन/harbhara chana mar Rog niyojan, harbhar pik niyojan
तुरीची शेवटची फवारणी,100% तूरीचं उत्पन्न वाढेल/turichi shevtchi favarni 100%turich utpann wadhel
มุมมอง 77K4 ปีที่แล้ว
तुरीची शेवटची फवारणी,100% तूरीचं उत्पन्न वाढेल/turichi shevtchi favarni 100%turich utpann wadhel
कांदा महागला? आजचे कांद्याचे भाव/kanda mahagla?aajche kanda bhav, kanda bajarbhav
มุมมอง 6964 ปีที่แล้ว
कांदा महागला? आजचे कांद्याचे भाव/kanda mahagla?aajche kanda bhav, kanda bajarbhav
कर्जमाफी तर झालीच/karjmafi tar zalich ,udhhav thakre mukhyamantri
มุมมอง 26K4 ปีที่แล้ว
कर्जमाफी तर झालीच/karjmafi tar zalich ,udhhav thakre mukhyamantri
सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा| sarsakat karjmafi 7/12 kora udhhav thakre mukhyamantri
มุมมอง 82K4 ปีที่แล้ว
सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा| sarsakat karjmafi 7/12 kora udhhav thakre mukhyamantri
10 एकरात 125 कुंटल तूर /10 acres madhe 125 qt. tur, Tur pik niyojan
มุมมอง 394K4 ปีที่แล้ว
10 एकरात 125 कुंटल तूर /10 acres madhe 125 qt. tur, Tur pik niyojan
शेतकरी बापाला मयतीचा 80 रू चा आहेर/shetkari bapala mayaticha 80रू चा आहेर.
มุมมอง 8594 ปีที่แล้ว
शेतकरी बापाला मयतीचा 80 रू चा आहेर/shetkari bapala mayaticha 80रू चा आहेर.
शेतकऱ्यांना पुन्हा गंडवल/shetkaryana punha gandavl\n8000रु/18000रु सरसकट नाही मिळणार, त्यात नियम अटी
มุมมอง 5K4 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांना पुन्हा गंडवल/shetkaryana punha gandavl 8000रु/18000रु सरसकट नाही मिळणार, त्यात नियम अटी
हे करा नक्की 100% तुरिच उत्पन्न वाढेल/ he kara nakki 100% turich utpann wadhel.
มุมมอง 79K4 ปีที่แล้ว
हे करा नक्की 100% तुरिच उत्पन्न वाढेल/ he kara nakki 100% turich utpann wadhel.
कापूस विकू नका.. कापसाचे भाव वाढणार/ kapus viku naka..kapsache bhav waadhnar
มุมมอง 400K4 ปีที่แล้ว
कापूस विकू नका.. कापसाचे भाव वाढणार/ kapus viku naka..kapsache bhav waadhnar
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर\nMaharashtra Governor Announced Financial Relief To Farmers
มุมมอง 1.9K4 ปีที่แล้ว
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर Maharashtra Governor Announced Financial Relief To Farmers
बंद करा हे नाटक!\nहे सगळे किंग मेकर, गेम चेंजर, मास्टर माईंड, तर मग आम्ही जनता कोण?
มุมมอง 4.1K4 ปีที่แล้ว
बंद करा हे नाटक! हे सगळे किंग मेकर, गेम चेंजर, मास्टर माईंड, तर मग आम्ही जनता कोण?
शेतकऱ्यांच्या मुलींची कमाल!! अस गान अशी कविता तुम्ही कधीच ऐकली नसणार , नक्की पहा
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांच्या मुलींची कमाल!! अस गान अशी कविता तुम्ही कधीच ऐकली नसणार , नक्की पहा
दिवाळी नाही हे तर शेतकऱ्यांचं दिवाळच आहे. इथे तर सगळे सत्ता स्थापन करण्यात व्यस्त.सगळ्यांचं दुर्लक्ष
มุมมอง 8204 ปีที่แล้ว
दिवाळी नाही हे तर शेतकऱ्यांचं दिवाळच आहे. इथे तर सगळे सत्ता स्थापन करण्यात व्यस्त.सगळ्यांचं दुर्लक्ष

ความคิดเห็น

  • @shilpachavan9178
    @shilpachavan9178 3 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 17 วันที่ผ่านมา

    कमित कमी...अअंदा सांगावा,प्रसीद्धीसाठी लोक अवास्तव ऊत्पन्न,फूगवून सांगतात..

  • @jagdishpatil2781
    @jagdishpatil2781 26 วันที่ผ่านมา

    Kute lagla pathi

  • @user-vt1hf1bh9g
    @user-vt1hf1bh9g 27 วันที่ผ่านมา

    Tur name ky

  • @pramodwarthi2783
    @pramodwarthi2783 28 วันที่ผ่านมา

    Jat conti aahe te saga

  • @rajkimarkhandare2275
    @rajkimarkhandare2275 หลายเดือนก่อน

    Jat, Variety kontee aahe,Shivay Contact no. Dyava, Mhanje Aaple Biyane aamhi ghevu shaku.

  • @pravinnagolkar7804
    @pravinnagolkar7804 หลายเดือนก่อน

    कोणती व्हरायटी आहे

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 หลายเดือนก่อน

    Pl sent me m no please

  • @Ravsaheb_Gogade
    @Ravsaheb_Gogade หลายเดือนก่อน

    धन्यवाद भैय्या

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 หลายเดือนก่อน

    Shrtkaryancha no. Det chala

  • @GaneshHake-ux2ql
    @GaneshHake-ux2ql หลายเดือนก่อน

    Please khoti mahiti dau naka

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt หลายเดือนก่อน

    कितीबी ... प्रयत्न केल्याने तरी तरी दहा किंटल एकरी च्या वर जात नाही . जास्ती पाण्यात म्हणजे फ्लावरीग च्या टायमाला पाणी पडलतर तूर जमत नाही . अन बरेच😢😢😢😢😢 सर्वात मोठ शेंगेत अळी अवस्था अंडी असतांना कव्हर झाली तर बर नाहीतर फक्त पाला येतो .

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 2 หลายเดือนก่อน

    धीरज.भाऊ.तुमचं नंबर द्यायला पाहिजे.

  • @dattatraymore2811
    @dattatraymore2811 2 หลายเดือนก่อน

    कटिंग करायला मॅन पॉवर कुठे उपलब्ध होईल एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर मिळेल का

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 2 หลายเดือนก่อน

    उत्तम माहितीसाठी धन्यवाद. लाड साहेब सोयाबीन साठी मी किमान एक किंवा दोन फवारणी देशी जुगड करतो. त्यामुळे कमी खर्चात उत्पन्न कडतो. 2023 मध्ये एक एकरमध्ये साडेबारा कट्टे उत्पन्न घेतलो आहे.

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 2 หลายเดือนก่อน

    Kavi is back 😂😂😂😂❤❤❤

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 2 หลายเดือนก่อน

    Kharra t thook bawa

  • @user-yu7fq2rf3n
    @user-yu7fq2rf3n 3 หลายเดือนก่อน

    फेल आहे विडियो

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 3 หลายเดือนก่อน

    Sachin❤❤❤❤

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 3 หลายเดือนก่อน

    Lai divas zale bhau

  • @user-ex6jm4fc5m
    @user-ex6jm4fc5m 3 หลายเดือนก่อน

    असे य फालतू चॅनेल शेतकऱ्यांना मूर्ख बनवत असतात एकरी 20 क्विंटल म्हणजे हस्यास्पद 😂😂

  • @SurendraKhadke
    @SurendraKhadke 3 หลายเดือนก่อน

    Bindok aha ahami

  • @SurendraKhadke
    @SurendraKhadke 3 หลายเดือนก่อน

    Pagal aha ka

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 3 หลายเดือนก่อน

    माझी बागायती शेती तुला देतो मला एकरी 6 क्विंटल तूर दे इतर बाकीची तूच घे तुझा नंबर दे तुला खुप शेती तूर करायला देतो

  • @user-mc2ji7uo9s
    @user-mc2ji7uo9s 4 หลายเดือนก่อน

    लय 100% खोटे शेतकऱ्यांना फसवणूक करु नका लय पाप लागेल दादा

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale 3 หลายเดือนก่อน

      Dada ekda yeun bagha

  • @dnyanedhwarbele5959
    @dnyanedhwarbele5959 4 หลายเดือนก่อน

    भाव नाही

  • @user-df5wg8mb2d
    @user-df5wg8mb2d 4 หลายเดือนก่อน

    विकचि.न्ई.मग.काय.पासि.घाचिका.दादा.लाकड.घालच.बद.करा

  • @anillode141
    @anillode141 4 หลายเดือนก่อน

    Akri 20 kivntl shky nahi Dada

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 5 หลายเดือนก่อน

    गलन खूप झाली 20 पोते नाही😅😅😅😅

  • @nandkishornimkande5728
    @nandkishornimkande5728 5 หลายเดือนก่อน

    Mobile no.?

  • @nandkishornimkande5728
    @nandkishornimkande5728 5 หลายเดือนก่อน

    Toor average kasa lagala actually

  • @swapnilmahure3550
    @swapnilmahure3550 5 หลายเดือนก่อน

    गाव कोणत आहे

  • @swapnilmahure3550
    @swapnilmahure3550 5 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा

  • @swapnilmahure3550
    @swapnilmahure3550 5 หลายเดือนก่อน

    Sachin kale sir apla contact number send kara plz

  • @user-wk4fw9wv3w
    @user-wk4fw9wv3w 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @user-wk4fw9wv3w
    @user-wk4fw9wv3w 5 หลายเดือนก่อน

    Dusr yeel

  • @user-wk4fw9wv3w
    @user-wk4fw9wv3w 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @user-wk4fw9wv3w
    @user-wk4fw9wv3w 5 หลายเดือนก่อน

    तरीही सुदर प्लॉट आहे ❤❤

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 5 หลายเดือนก่อน

    congratulations information

  • @vilassalunke992
    @vilassalunke992 5 หลายเดือนก่อน

    साड्या फाडून येतात

  • @girdhardevakr5045
    @girdhardevakr5045 6 หลายเดือนก่อน

    bhau sarv shetkari chidhun aahet sarya shetkaryani 6000te7000 yavdhich magni karavi ya varti kahich Karu naye😡😡😡

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 6 หลายเดือนก่อน

    Pactrabutazol परत घेण्याच कारण काय....!!!!

  • @user-ei4wg9te2v
    @user-ei4wg9te2v 7 หลายเดือนก่อน

    Kuthun.boltay bhau

  • @twoIndianfarmers
    @twoIndianfarmers 7 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/OTuBfLnAHuA/w-d-xo.htmlsi=fICjjr9mn-4rJYW6

  • @sachinsonone9983
    @sachinsonone9983 8 หลายเดือนก่อน

    Sir tumacha no dya

  • @rajusawate7242
    @rajusawate7242 8 หลายเดือนก่อน

    🙏👌👌

  • @akshayveer5989
    @akshayveer5989 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane 9 หลายเดือนก่อน

    नाही मरत याने

    • @sagaruparwat3632
      @sagaruparwat3632 7 วันที่ผ่านมา

      तुम्ही वापरले का

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 10 หลายเดือนก่อน

    तन नाहि.... बैल पाळी घालायची ना राव...नको ते काम करायचं

  • @user-qh2uq8jo2w
    @user-qh2uq8jo2w 10 หลายเดือนก่อน

    अरे सगळे फेल आहे भाऊ शेतकऱ्या समोर