ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

10 एकरात 125 कुंटल तूर /10 acres madhe 125 qt. tur, Tur pik niyojan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2019
  • जय जवान जय किसान..
    नमस्कार मित्रानो,
    मी सचिन काळे अन् स्वागत आहे आपल माझ्या मराठी TH-cam channel ला.
    आजच्या 21 साव्या शतकात शेती करणे म्हणजे खूप मोठा गुन्हा असल्यासारखं लोक बघतात शेतकऱ्यांकडे ,सरकारी नोकरी च हवी अशी विचारसरणी मुळे बरेच युवक शेती च्या दूर पळतात पण मी आज तुमच्या समोर अस उदाहरण घेऊन आलोय की तुम्हाला पण धक्का च बसेल,
    ही गोष्ट आहे एका सामान्य कुटुंबातील एक युवक धिरक राठोड ,
    अन् यांना चक्क लोकांनी वेड्यात काढल सरकारी नोकरी सोडून शेती करतात म्हणून पण, पठ्ठ्यान हार नाही मानली अन्....?
    व्हिडिओ पूर्ण बघा
    यांची शेती यांचं नियोजन...
    #turpikniyojan
    #turkidniyantran
    #turfavarni
    #tur
    #तूर
    वनस्पतिजन्य कीटकनाशके :
    फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
    रासायनिक नियंत्रण :
    आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे.
    फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी
    पहिली फवारणी : पीक ५० टक्के फुलोऱ्यावर-
    क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा
    इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मिलि
    दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी -
    इमामेक्टीन बेन्झोइट (५ टक्के एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा
    क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस. सी.) ०.२५ मिलि.
    नैसर्गिक शेतीतील ठळक बाबी
    तीन देशी गायी, त्यावर आधारीत जीवामृत, गोमुत्राचा वापर
    उत्पादनखर्चात सुमारे ५० टक्के झाली बचत.
    नैसर्गिक शेतीपद्धतीत मित्रकिटकांचा वावर वाढावा यासाठी थोड्या प्रमाणावर पूरक पिके मुख्य पिकात घेण्यावर भर. उदा. गव्हाला लागणारा नत्र पुरविण्याचे काम हरभऱ्याच्या माध्यमातून होते. तर मोहरी मित्रकिटकांना आकर्षित करते.
    या शेती पद्धतीत वाफसा महत्त्वाचा ठरतो.
    Quire's, #turpikmahiti,
    #turniyojan,

ความคิดเห็น • 250

  • @Kasal269
    @Kasal269 3 ปีที่แล้ว

    वेस्ट डिकंपोजर वापरले तर खरंच खूप फायदेशीर आहे ,थोडक्यात पण माहिती पूर्ण व्हिडिओ .ठिबक मधून कोणती खते दिली आहेत याची द्यावयास पाहिजे होती.

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 4 ปีที่แล้ว +8

    मी पण 12 किन्व्ट्ल उतपण घेतले आहे

  • @ramkrishanparsutkar8672
    @ramkrishanparsutkar8672 4 ปีที่แล้ว +5

    Chan mahiti mitra and I really proud to this farmer and his inovative ideas

    • @rahul-lz2fc
      @rahul-lz2fc 4 ปีที่แล้ว

      Sir tymach MO no sent me. My MO no 9765994727

  • @vaibhavshrikantkulkarni5317
    @vaibhavshrikantkulkarni5317 4 ปีที่แล้ว +4

    काहिच तन्त्र संगितले नाहिये
    नुसतं भारी आहे, हे लक्षात आले
    पण कोणती जात, पेरणी कधी केली, खतं कोणती? कधी ? दिली,
    रोग व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन , weed व्यवस्थापन
    काहिच नाही रे दादा!
    हिन्दी चित्रपट आहे का, लई भारी लई भारी करायला

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @shitalagham923
    @shitalagham923 4 ปีที่แล้ว +6

    तुरीला भाव काहीच नाही आणि लाखोंचे उत्पादन कसे होईल भाऊ काही सांगता आम्हाला

  • @gorakhshanathramphale6945
    @gorakhshanathramphale6945 4 ปีที่แล้ว +3

    SALAM AND SALUTE TO THE MAN WHO PRESENTED THIS VEDEO FIRST
    AND THEN TO THE CREATIVE FARMER.....

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @kapilchavan4464
    @kapilchavan4464 4 ปีที่แล้ว +2

    Sar tumi je kahi vapale va tayar kelel savra samajun saga va kiti phavani gheta te pan saga

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 4 ปีที่แล้ว +18

    भाऊ कोनत्या जाती लावल्या ते सांगा आणि शेतकऱ्याचा नंबर द्या

  • @nileshshruti8269
    @nileshshruti8269 2 ปีที่แล้ว

    Mi Dusri spre boron 00+52+34 keli Tisari Konti karavi sanga Dada pilez

  • @rnbanjara7092
    @rnbanjara7092 4 ปีที่แล้ว +2

    Khup khup shubhechcha sachin

  • @mhatardeobade435
    @mhatardeobade435 4 ปีที่แล้ว +4

    Variety konti aahe sir

  • @mhatardeobade435
    @mhatardeobade435 4 ปีที่แล้ว +5

    Nice plot 👌👌👌

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @ravikumarjadhav216
    @ravikumarjadhav216 3 ปีที่แล้ว +1

    आज दि 20/10/2020 आता फवारनी कोनती करावी

  • @ushajogdand4358
    @ushajogdand4358 3 ปีที่แล้ว

    Changli mahiti deta sachin ji

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 4 ปีที่แล้ว +1

    क्रपया सर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पिकांचे व्हिडीओ सह माहिती देताना त्या शेतकर्यांचे नांव व मो.नं.त्या व्हिडीओ चर्या स्क्रिनवर खालील बाजुस द्यावा.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @abhijitkuratkar4237
    @abhijitkuratkar4237 ปีที่แล้ว

    khup changli ahe tur

  • @user-fm9bm2vt6m
    @user-fm9bm2vt6m 4 ปีที่แล้ว +4

    दादा, तुम्ही कोणत्या जाती लावल्या.ते सांगा.तुमचा मो.नं.दया. (खूप छान माहिती दिली.) धन्यवाद.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @sadashivjogdand6404
    @sadashivjogdand6404 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम शेती

  • @rnbanjara7092
    @rnbanjara7092 4 ปีที่แล้ว +5

    Proud to the farmer

  • @pritamhande9025
    @pritamhande9025 4 ปีที่แล้ว +9

    तुरिला उतारा कमी असतो आठ अन दहा लाख रु मीळत आसत्या का .हे वेडे म्हणुन आत्महात्या करता का. पटेल आसे सांगा.

  • @vaibhavkombe3137
    @vaibhavkombe3137 3 ปีที่แล้ว

    Setkryani konti fawarni keli. Kontya veles keli. Yachi jar mahiti mipali asti tr far br zal ast.

  • @omdargude4617
    @omdargude4617 3 ปีที่แล้ว

    Bhau tur malani ani tayar karne. Chi padhat etc var video taka. Karan tur songani malani yasathi majur khup kantala kartat.

  • @aniketdeshpande3410
    @aniketdeshpande3410 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुझा व्हिडिओ चांगला आहे पण माहिती सगळी अर्धवट आहे.. वान कोणत आहे? उत्पन्न कशामुळे वाढल ओळीतल्या अंतराने की अजून कशाने हे काहीच समजल नाही... Plz. पूर्ण माहिती द्या..

  • @maheshkad1891
    @maheshkad1891 3 ปีที่แล้ว

    आपली तूर कोणती आहे. आणि पेरणी च्या वेळेस तुरी che 2 दाणे पेरले होते का

  • @ashishdixit5990
    @ashishdixit5990 3 ปีที่แล้ว +1

    Sar,konse tur hai,

  • @mukeshkadu9529
    @mukeshkadu9529 4 ปีที่แล้ว

    Sachin Sir your kadhi Aaji kitivel khudaychi toorila kevha konte khat Aaji fawarnya karaychya

  • @vishnukute9637
    @vishnukute9637 4 ปีที่แล้ว +3

    एकरी पाच ते सात क्वी ट ल तुर होती भाऊ

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम तुर राठोड साहेब

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @rajeevkedar4961
    @rajeevkedar4961 3 ปีที่แล้ว +2

    अंतर पिक घेतले का

  • @priyankaspinky4700
    @priyankaspinky4700 3 ปีที่แล้ว

    Mazi ata 1 chatni zali favarni zali ata kay karayche mi Munni tur lavali

  • @sanjaypatil4423
    @sanjaypatil4423 4 ปีที่แล้ว +4

    तुर बियाणे कोणती जात लावली आहे

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 ปีที่แล้ว +1

      Bsmr 736, बूस्टर तारा, चारू,लतिका गुजरात

  • @user-tw8sg5li7z
    @user-tw8sg5li7z 3 ปีที่แล้ว +3

    अरे भाऊ तुरीची वरायटी कोणती आहे मारुती हाय का निर्माण का चारू मुन्नी आहे व्हरायटी कोणती हे पण सुद्धा सांगायला पाहिजे

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद आपले अभिनंदन

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 ปีที่แล้ว

    राठोड साहेब मस्त तूर

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 3 ปีที่แล้ว

    Jast mahiti dya .Variety, khat. Favarni watering.

  • @priyankaspinky4700
    @priyankaspinky4700 3 ปีที่แล้ว

    Tur chatni natar kay kay karayche

  • @dnyaneshwerghuge4250
    @dnyaneshwerghuge4250 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ फो.न बर दया

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 3 หลายเดือนก่อน

    Kavi is back 😂😂😂😂❤❤❤

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 4 ปีที่แล้ว +5

    कोनते बि आहे हे मिळेल का आम्हाला

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @sachinlohe507
    @sachinlohe507 4 ปีที่แล้ว +1

    Apurn mahiti ahe dada

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @indianfarmer374
    @indianfarmer374 4 ปีที่แล้ว +1

    Shende khudni keli ka tyanni

  • @rajankohle439
    @rajankohle439 3 ปีที่แล้ว

    Niyojan kay kele te sanga

  • @rajkimarkhandare2275
    @rajkimarkhandare2275 2 หลายเดือนก่อน

    Jat, Variety kontee aahe,Shivay Contact no. Dyava, Mhanje Aaple Biyane aamhi ghevu shaku.

  • @amolade8809
    @amolade8809 3 ปีที่แล้ว

    सचिन दादा माझा मित्र फक्त शेतकरी पुत्र

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @all-videosl
    @all-videosl 4 ปีที่แล้ว +2

    Nice work

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @former1163
    @former1163 4 ปีที่แล้ว +1

    West Decompuser kawa sprey kela huta zamini war tur kiti huti tawa

  • @piyushmahurkar7301
    @piyushmahurkar7301 4 ปีที่แล้ว +2

    Ky hot he? ky mahiti dili?

  • @paramanandamoratagi4431
    @paramanandamoratagi4431 4 ปีที่แล้ว

    Which tur? name it.

  • @bachangawali6394
    @bachangawali6394 2 ปีที่แล้ว

    आरे स्वता पुरत पिकवा हे गाडाळी राजे करते आपल्या मालाल भाव देत नाहीत

  • @shaileshsasane1653
    @shaileshsasane1653 3 ปีที่แล้ว

    Turich harvesting ks krtat

  • @amolade8809
    @amolade8809 3 ปีที่แล้ว

    माहिती दिली पण अधुरी तूरीचे वान कोनते
    दवाई कोणती आणि किती वेळ ही पुर्ण माहीती सांगा मला

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @swapnilmahure3550
    @swapnilmahure3550 6 หลายเดือนก่อน

    गाव कोणत आहे

  • @madhukardeore9488
    @madhukardeore9488 3 ปีที่แล้ว +1

    गोरमाटी स धीरज

  • @mahitimedium778
    @mahitimedium778 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब अतिशय छान माहिती दिली
    मी आपले विडिओ नियमित पाहतो व share सुद्धा करतो

  • @kapilnavghade2665
    @kapilnavghade2665 3 ปีที่แล้ว

    Kiti toor nighali hoti

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 4 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @Vanshraj_Casual
    @Vanshraj_Casual 4 ปีที่แล้ว +1

    Bhai 10 kg seed bhej Sakte ho kYa

  • @rameshtech353
    @rameshtech353 4 ปีที่แล้ว

    turichi jat konti aahe ti sangavi, aasha top, aahe ki , vardha tur aahe, ki. charu jatichi tur aahe, ya tin paiki juthali jat aahe plase aamala kalava dilelya mahiti baddal dhanyavad.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @ratnakarjamkar9251
    @ratnakarjamkar9251 3 ปีที่แล้ว

    Right

  • @user-mk6wz1xe8h
    @user-mk6wz1xe8h 3 ปีที่แล้ว

    nice sir

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 3 ปีที่แล้ว

    Kale saheb tumcha channel me subscribe kelay karn tumhi sheti vishayk jagruti navnavin video taktat..

  • @mangalag5010
    @mangalag5010 4 ปีที่แล้ว

    Kahi Ka bhau Sarkar hektri 10kuntl baw dete baki tur dalal 4000 rupye magte mg Kay fayda 125 kuntl cha

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza897 4 ปีที่แล้ว

    Excellent Farming

  • @user-hu8jp9hn5k
    @user-hu8jp9hn5k 4 ปีที่แล้ว +2

    Sachin bhau Rathod sahebacha number deta ka please shetkarya sathi

  • @shankarkshirsagar3550
    @shankarkshirsagar3550 3 ปีที่แล้ว

    Good 👍👍👌👌

  • @gajananbhoyar121
    @gajananbhoyar121 4 ปีที่แล้ว

    मस्त

  • @user-fv2dg4md7p
    @user-fv2dg4md7p 4 ปีที่แล้ว

    डीकंपोजर हवे आहे , मिळवण्याचे ठिकान व मो.नं.द्या .

  • @ravindrakale8971
    @ravindrakale8971 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @PramodKumar-vr7bz
    @PramodKumar-vr7bz 4 ปีที่แล้ว

    Please tell also in hindi or english so non marathi audience can also understand.

  • @murlidharsuradkar7026
    @murlidharsuradkar7026 4 ปีที่แล้ว

    कोणती जात आहे ..तुरीची

  • @shashidharpatil3155
    @shashidharpatil3155 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @vijaytambare8624
    @vijaytambare8624 4 ปีที่แล้ว +1

    अणुबॉम्ब सारखा फुटला...😁😁

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @manojchavhan2360
    @manojchavhan2360 4 ปีที่แล้ว

    Konata van nivadala aahe

  • @dhruvpawar2004
    @dhruvpawar2004 4 ปีที่แล้ว

    तूर बियाणे कोणत्या जातीची आहे

  • @sandipborode9412
    @sandipborode9412 2 ปีที่แล้ว

    बियान कोणता आहे

  • @vitthaladhav7833
    @vitthaladhav7833 4 ปีที่แล้ว +2

    Sir jati. Kontya ahet mazyakade 3acer Yuri ahet

  • @roshanadahat7686
    @roshanadahat7686 4 ปีที่แล้ว

    Dukkr turi khate doblyawr tyar upay sanga

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @pravinkhetrekhetre9991
    @pravinkhetrekhetre9991 4 ปีที่แล้ว +1

    पूर्ण माहिती दिली नाही लागवड कशी करावी फवारणी कशी करावी कटइ करायची का

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @rajudhage663
    @rajudhage663 2 ปีที่แล้ว

    तूरिचा प्लाट चांगला. पण प्रोक्लेम मुळे रेनकोट घालून आंघोळ केल्या सारखी वाटते. शेवटी जहरच

    • @shivajipatil5097
      @shivajipatil5097 2 หลายเดือนก่อน

      Proclaim he jaivik( bio) aahe chemical nahi.jahar nahi.

  • @sunilbadgujar7999
    @sunilbadgujar7999 2 ปีที่แล้ว

    कृपया धीरज मोहन राठोड यांची तुर पिकाबदल चागली माहिती आहे तरी त्याचा मोबाईल नंबर द्या ही विनंती

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr 4 ปีที่แล้ว

    Rathour Sahab namskar turi cha chamtkar

  • @bhushankadu406
    @bhushankadu406 4 ปีที่แล้ว +1

    Air jati kontya nivadlya

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @user-wx6hn5nu8w
    @user-wx6hn5nu8w 3 ปีที่แล้ว

    Are bhau 4 zade ahet kay yar kiti khota

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 4 ปีที่แล้ว

    एकरी किती झाली तुर

  • @ganpatraoambhurenxm1075
    @ganpatraoambhurenxm1075 3 ปีที่แล้ว +1

    Turicha wan konta aahe

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 3 ปีที่แล้ว +2

    सलाम च्या जागी प्रनाम शब्द वापरा,

  • @vishvnathkashte5612
    @vishvnathkashte5612 3 ปีที่แล้ว +1

    Van konte ahe

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 4 ปีที่แล้ว +1

    कोरडवाहूची माहिती सांगा

  • @bhausahebdhoble880
    @bhausahebdhoble880 4 ปีที่แล้ว +1

    कोराजन सोबत गुळ फवारता येईल का

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  4 ปีที่แล้ว

      भाऊ आपण कोराजन चरपट अवस्थेत वापरतो पण गुळ फ्लॉवर स्टेज मदे चांगला रिझल्ट येतो...

    • @santoshharal8267
      @santoshharal8267 4 ปีที่แล้ว

      Plote kothe ahe,
      Bgayla milel ka?

    • @kunalbobade485
      @kunalbobade485 4 ปีที่แล้ว

      Bhau gul mule honey bees yetat ani pollination changal hote ani tyamule fulach sengat lawkar convert hote ...

  • @adityasvlogs3207
    @adityasvlogs3207 3 ปีที่แล้ว

    Ok

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 3 ปีที่แล้ว

    खत.कोणते.टाकतात.फवारा.कोणता.बी.कोणत.

  • @bhushankadu406
    @bhushankadu406 4 ปีที่แล้ว +1

    Gulani ky hote sir

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @myrangolihelper
    @myrangolihelper ปีที่แล้ว

    sarkari nokri sodnara... ani Sheti karnara... 😂😂

  • @shyamhase3472
    @shyamhase3472 4 ปีที่แล้ว +1

    मला पण 76 गुंठे मध्ये तूर करायची आहे

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @shashidharhongalmath8854
    @shashidharhongalmath8854 3 ปีที่แล้ว

    Please make it in hindi language.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 ปีที่แล้ว +1

    कुंटल ? म्हणजे क्विंटल का ?

  • @akshaygavali1572
    @akshaygavali1572 4 ปีที่แล้ว

    कुठला प्लॉट आहे आणि कोणती जात आहे तुरीची

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर सुधारित वाण 🌾 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾 अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      th-cam.com/video/5kaJnh5y4sQ/w-d-xo.html

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 3 ปีที่แล้ว

    Video अजून मोठा झाला असता।

  • @ganeshaagebari6862
    @ganeshaagebari6862 4 ปีที่แล้ว +1

    Tik tok King bhau