ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बंद करा हे नाटक! हे सगळे किंग मेकर, गेम चेंजर, मास्टर माईंड, तर मग आम्ही जनता कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ย. 2019
  • बंद करा हे नाटक!
    हे सगळे किंग मेकर, गेम चेंजर, मास्टर माईंड, तर मग आम्ही जनता कोण?
    उत्तर 1 च येत chutiya.
    कुठ पर्यंत अस चालणार?
    कोणालाच जनतेची सेवा करायची इच्छा नाही.
    सगळ्यांना फक्त अन् फक्त सत्ता उपभोगायची आहे, स्वतःचे खिषे भरवायचे आहेत.
    लोकांना येड समजून बसलेत हे.
    राष्ट्रपती राजवट लागायची वेळ आलीय तरी सुद्धा हे लोक आपला स्वार्थी पणा सोडायला तयार नाहीत?
    का?
    का? अशी वेळ आली आज महाराष्ट्रावर अरे जनतेला गरज आहे तुमची.
    सामन्यांना च या राष्ट्रपती राजवटीचा त्रास होणार आहे.
    तुम्हाला नाही.
    पुन्हा इलेक्शन म्हणल की आम्हाला घाम सुटतो हो.
    जरा विचार करा जाणते चा.
    अन् बच्छु कडू सारख्या निस्वार्थ आमदाराला शेतकरी चळवळीतून तुम्ही अटक करतात!
    लाज वाटायला हवी.
    जय जवान जय किसान

ความคิดเห็น • 11

  • @ganeshgiri1837
    @ganeshgiri1837 4 ปีที่แล้ว +2

    छान

  • @devendratajne8955
    @devendratajne8955 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या म्हनातल सांगत आहे .एकच नंबर..

  • @tanajikamle7892
    @tanajikamle7892 4 ปีที่แล้ว +1

    Agadi barobar

  • @Rajesh-nk4nz
    @Rajesh-nk4nz 3 ปีที่แล้ว

    राईट भावा

  • @Organicbalirajafarmindia
    @Organicbalirajafarmindia 4 ปีที่แล้ว +4

    सर्वसामान्य जनतेच्या मनातील मत मांडले आहे....👍👍
    जय जवान जय किसान...👌

  • @mahadeothakre3810
    @mahadeothakre3810 4 ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ काले साहेब जी
    जय जवान जय किसान
    जय हिंद जय भारत
    जय महाराष्ट्र
    🚩🚩🙏

  • @mrnaikproduction
    @mrnaikproduction 4 ปีที่แล้ว +2

    Khupach Sundar Bhau 👌👌

  • @mahadeothakre3810
    @mahadeothakre3810 4 ปีที่แล้ว +1

    जय जवान जय किसान
    जय शिवराय जी
    🚩🚩🚩🚩
    जय प्रहार
    जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩🚩
    🙏

  • @rahulingole6879
    @rahulingole6879 4 ปีที่แล้ว +2

    छान मत मांडलंय सचिन

  • @mahadeothakre3810
    @mahadeothakre3810 4 ปีที่แล้ว +2

    सचिन भाऊ काले साहेब जी आपने बहूत सही बोला भाऊ बच्चू भाऊ कडू साहेब जी एक महाराष्ट्र मै सही में एक मेव विधायक जी हा आपने सही बोला है बच्चू भाऊ कडू साहेब जी है चार बार अचलपुर से चुनाव जीते हैं बच्चू भाऊ कडू साहेब जी है विधायक जी मैं भी कोई पार्टी का नहीं हूं भाऊ बच्चू कडू जी का समर्थक हूं मे भाऊ का दीवाना हूं

  • @mahadeothakre3810
    @mahadeothakre3810 4 ปีที่แล้ว +2

    बच्चू भाऊ कडू साहेब जी आप मुख्यमंत्री रहो♥💯✔ महाराष्ट्र के
    मैं आपका दीवाना हूं
    भाऊ
    महादेव ठाकरे तहसील सौसर जिला छिंदवाड़ा जिले का
    एमपी मध्य प्रदेश
    जय जय श्री राम जी
    🚩🚩♥♥🏹🏹💪💪
    🙏🙏
    ..
    जय जवान जय किसान
    🚩🚩♥♥🚩🚩💪💪
    ♥ ♥ 🙏 🙏
    जय प्रहार जी
    जय श्री छत्रपति शिवराय जी शिवाजी शंभूराजे महाराज जी
    🚩🚩🚩🚩🚩♥♥💪💪
    🙏♥♥🙏
    जय मां भवानी जय मां जिजाऊ
    🚩🚩🚩🚩♥♥💪
    🕉🕉🚩🚩
    ♥♥🙏🙏
    जय महाराष्ट्र .
    भारत माता की जय
    🚩🚩🚩🚩🚩🚩♥♥💪💪🚩🚩♥♥🚩🚩💪💪
    ♥♥🙏🙏