ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ऐकारी 20 क्विंटल तूर!/acare mde 15-20qt tur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2021
  • #तूरशेंडेखुडणी,
    #तूर खत,
    #turshendekhudani
    #turvyavsthapan
    जय जवान जय किसान..
    नमस्कार मित्रानो,
    मी सचिन काळे अन् स्वागत आहे आपल माझ्या मराठी TH-cam channel ला.
    आजच्या 21 साव्या शतकात शेती करणे म्हणजे खूप मोठा गुन्हा असल्यासारखं लोक बघतात शेतकऱ्यांकडे ,सरकारी नोकरी च हवी अशी विचारसरणी मुळे बरेच युवक शेती च्या दूर पळतात पण मी आज तुमच्या समोर अस उदाहरण घेऊन आलोय की तुम्हाला पण धक्का च बसेल,
    ही गोष्ट आहे एका सामान्य कुटुंबातील एक युवक धिरक राठोड ,
    अन् यांना चक्क लोकांनी वेड्यात काढल सरकारी नोकरी सोडून शेती करतात म्हणून पण, पठ्ठ्यान हार नाही मानली अन्....?
    व्हिडिओ पूर्ण बघा
    यांची शेती यांचं नियोजन...
    #turpikniyojan
    #turkidniyantran
    #turfavarni
    #tur
    #तूर
    वनस्पतिजन्य कीटकनाशके :
    फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
    रासायनिक नियंत्रण :
    आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे.
    फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी
    पहिली फवारणी : पीक ५० टक्के फुलोऱ्यावर-
    क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा
    इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मिलि
    दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी -
    इमामेक्टीन बेन्झोइट (५ टक्के एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा
    क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस. सी.) ०.२५ मिलि.
    नैसर्गिक शेतीतील ठळक बाबी
    तीन देशी गायी, त्यावर आधारीत जीवामृत, गोमुत्राचा वापर
    उत्पादनखर्चात सुमारे ५० टक्के झाली बचत.
    नैसर्गिक शेतीपद्धतीत मित्रकिटकांचा वावर वाढावा यासाठी थोड्या प्रमाणावर पूरक पिके मुख्य पिकात घेण्यावर भर. उदा. गव्हाला लागणारा नत्र पुरविण्याचे काम हरभऱ्याच्या माध्यमातून होते. तर मोहरी मित्रकिटकांना आकर्षित करते.
    या शेती पद्धतीत वाफसा महत्त्वाचा ठरतो.
    Quire's, #turpikmahiti,
    #turniyojan,

ความคิดเห็น • 18

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे पाणी,नाहि ,तरी,चालले,का

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 3 ปีที่แล้ว +1

    Me pratek video baghto tuje..
    Me mazhya shetrat tuur lagavad keliy

  • @harimatka5064
    @harimatka5064 2 ปีที่แล้ว

    शेंडे खुड़नी नंतर बुर्शी नाशक केव्हा फवारावे

  • @aayushkhaparepatil
    @aayushkhaparepatil 3 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi kuthale ahe

  • @ravibhojane1322
    @ravibhojane1322 2 ปีที่แล้ว

    तुर खुप वाढली आहे दोन वेळा खुडनी पण झाली फुटवे पण खुप कमी आहे कोणती फवारणी घेऊ साहेब

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 ปีที่แล้ว

    Sefty jal lav bhau

  • @shyamwaghchaure8506
    @shyamwaghchaure8506 3 ปีที่แล้ว

    Burshinashak konat changl aahe..

  • @ankushchamlate6763
    @ankushchamlate6763 3 ปีที่แล้ว

    Sachin dada pan turi la pani kadhi devach

  • @Dharavat_lifestyle
    @Dharavat_lifestyle 3 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 3 ปีที่แล้ว

    Brother please tell in between in hindi also 🙏

  • @shreyashgame5424
    @shreyashgame5424 3 ปีที่แล้ว

    शेंडे खोडणी आवश्यक आहे का

  • @yashagrawal3040
    @yashagrawal3040 2 ปีที่แล้ว

    Sachin bhau tumcha mobile no send kara

  • @dnyaneshwardivate5254
    @dnyaneshwardivate5254 2 ปีที่แล้ว

    Dada tumcha nambr dya

  • @jagdishchavhan2181
    @jagdishchavhan2181 3 ปีที่แล้ว

    Bhau aaj fakt 150 rupyaat banavli katr mashin

    • @dipakkakade460
      @dipakkakade460 3 ปีที่แล้ว

      Kasi banavli

    • @vitthalkute236
      @vitthalkute236 ปีที่แล้ว

      दिडसे र.ची बारा vholt डी सी मोटर घेनी व पी u सी पाईपामध्ये जोडून फवारणी पमपला जोडून पुढे ब्लेड लावणे अंदाजे खरच २५०/३००₹