ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापुस- सोयाबीन भाव काय असतील? / kapus soyabean che bhav?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2021
  • #soyabin
    #soyabeanrate
    #soyabeanbajarbhav
    #सोयाबीनभाव
    #सोयाबीन
    #सोयाबीनरेट
    #सोयाबीनबाजारभाव
    जय जवान जय किसन.
    12000 वरून सोयाबीन 5000 वर आले कशे?
    पेट्रोल का 105 वरून 80-90 वर येत नाही का अस?
    का हे सगळ फक्त शेतकऱ्यांसोबत च होत?
    का हा अंन्याय शेतकऱ्यांना नेहमी तोंडाशी घ्यावा लागतो.
    नेहमी शेतकऱ्याचा माल निघाला की त्याला कधी बाजार भाव चांगला मिळाला अस कधी झालाच नाही..
    माल मार्केट ला आला की बस भाव घसरणार..
    पहिलेच अतिवृष्टी,पूर जन्य परिस्थिती पाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी त्रासाला होता पण .
    हिम्मत नव्हती हारली वाटल होत
    आहे तेवढयात मिळेल तेवढयात पण भगवेल फक्त भाव मिळावा, पण ऐन पीक काढणी ला च अचानक इतक्या मोठ्ठ्या प्रमाणात भावात घसरण होत असेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय BMW ने फिरणार का ?
    शेतकऱ्यांना नेहमी प्रमाणे आत्ता पण चुतीया बनवायचे कारभार लावलेत यांनी..
    मूर्ख समजून ठेवलंय.
    यांनी.
    पण हा. फक्त सोयाबीन च नाही तर कापूस, ऊस, दूध, मुंग, उडीद, तुर, प्रत्येक पिकाला हिच आवस्था.
    मग शेतकऱ्यांनी आक्रोश करणे योग्य नाही का?

ความคิดเห็น • 28

  • @kartarjadhav7440
    @kartarjadhav7440 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 छान माहिती दिली भाऊ

  • @mahindra2293
    @mahindra2293 ปีที่แล้ว +2

    या वर्षी च्या बाजार भावा बद्दल विडिओ बनवा

  • @sandipkharde2691
    @sandipkharde2691 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @djganeshsg143
    @djganeshsg143 2 ปีที่แล้ว +1

    U r right bro......

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 2 ปีที่แล้ว +1

    मस्त भाऊ

  • @deepakdapke1183
    @deepakdapke1183 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर भाउ

  • @abhijitshende4185
    @abhijitshende4185 2 ปีที่แล้ว +3

    होना भाऊ लेकरांना कपडे तर आनावेच लागतील ना

  • @gajanankarhale2581
    @gajanankarhale2581 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @kishanchaganchavan5713
    @kishanchaganchavan5713 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @pravinpawde8139
    @pravinpawde8139 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @yashaher7702
    @yashaher7702 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sangameshwarshivajinarote6230
    @sangameshwarshivajinarote6230 2 ปีที่แล้ว

    Nice Sir

  • @tulshiramholkargmail
    @tulshiramholkargmail 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @prajwalmadkam1878
    @prajwalmadkam1878 2 ปีที่แล้ว

    Thaks

  • @gajananpawar7885
    @gajananpawar7885 2 ปีที่แล้ว

    10 te 12 hajar kadhi hohil December ki nantar

  • @uttamchavan6401
    @uttamchavan6401 2 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 ปีที่แล้ว +2

    सर सोयाबीन चे भाव कधी वाढतील

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  2 ปีที่แล้ว +1

      दिवाळी नानंत्र 15-20 दिवसा नंतर वाढू शकतील. तस पण सध्याच ब्राझील प्रांतात आत्ताच सोयाबीन ची पेरणी झाली त्यामुळे तिथे सुध्दा सोयाबीन च्या निर्याती चे chance आहेत..

    • @anandmudhal4106
      @anandmudhal4106 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सचिन भाऊ

  • @chandrakalayamme2323
    @chandrakalayamme2323 2 ปีที่แล้ว

    सर तुर भाव वाढतो का please सांगा ?

  • @sadsong8557
    @sadsong8557 2 ปีที่แล้ว

    Dada tuza number bhetel ka pliz

  • @anilvinayakpatilkhatik4151
    @anilvinayakpatilkhatik4151 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे

  • @sanjaykhandare1776
    @sanjaykhandare1776 2 ปีที่แล้ว

    तूला काहीं कळत नाहीं गेल्या वर्शी सुद्धां तसच मनत होता। कापूस वाढला च नाही

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  2 ปีที่แล้ว

      Jara bagha ekda magchya warshi wadhale aahet

    • @S7.Sachinkale
      @S7.Sachinkale  2 ปีที่แล้ว +1

      An me swataha 10 hajar ne vikla soyabean

  • @yogirajvlog2845
    @yogirajvlog2845 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @swatithorat5334
    @swatithorat5334 2 ปีที่แล้ว

    Nice sir