ANAMPREM ORGANISATIONS
ANAMPREM ORGANISATIONS
  • 66
  • 30 936
आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिमय वातावरणात दिव्यांगांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
आषाढी एकादशी निमित्ताने अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात भक्तिमय वातावरणात दिव्यांगांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
अखंड संत संस्कृतीचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीत आषाढी वारी म्हणजे एक आनंदाचा आणि श्री विठुरायाच्या भक्ती भावाचा एक भव्य दिव्य सोहळा असतो, आणि हाच भव्य-दिव्य सोहळा आज अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात पहावयास मिळाला.
अनामप्रेम संचलित गौरांग अभिनव शाळेच्या लहान दिव्यांग बालकांसह प्रकल्पातील सर्व लहान-मोठे दिव्यांग वारकरी दिंडीत सहभागी होऊन पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ गेले होते.
या दिंडीत लिंगतीर्थ मंदिर, निंबळक येथील वारकरी संप्रदायाचे विठ्ठलभक्त देखील सहभागी झाली होते. टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाचा गजर करत प्रकल्पाच्या परिसरात दिंडीची मिरवणूक काढण्यात आली.
श्री विठ्ठलाची वेशभूषा साकारणारा गौरंग अभिनव शाळेचा अंध विद्यार्थी तेजस डोळझाके व रुक्मिणीची वेषभूषा साकारणारी गौरांग शाळेची अंध मुलगी गौरी अरगडे हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.
शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण करून त्यांच्यातील अंध, अस्थिव्यंग व मूकबधिर गटातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलेचे सादरीकरण केले. यावेळी फुगडी, डान्स, गायन व भजन अशा विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी अनामप्रेम संचलित प्रकाशगान संगीत रजनी मंचची टीम देखील उपस्थित होती. त्यांच्या भजनाने सर्व परिसर भक्तीमय झाला होता. तसेच उपस्थित मान्यवर व भक्तगण देखील मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लिंगतीर्थ संस्थान येथून आलेल्या सर्व वारकऱ्यांचा अनामप्रेम संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळा टीम सोबतच ग्राम टीम यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतले.
सर्व उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, वारकरी व विद्यार्थ्यांना यावेळी फळ वाटप व फराळ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
------------------------------------------------------------------------------------------------
#anamprem_organization #Anamprem #snehalaya #Ganeshgund #like
अधिक माहितीसाठी .............👇
संपर्क: , 7350013801, 9226880992, 9011670123
पत्ता:-👉 अनामप्रेम, गांधी मैदान,स्नेहालय भवन मागे,अहमदनगर
--------------------------------------------------------------------
👇आमच्याशी बोला 👇
☑️Website -
www.anamprem.gon
☑️TH-cam-
/ @anampremorganization3541
☑️Iinstagram
pCrWAD1Zok...
☑️Facebook9011020174
profile.php?...
--------------------------------------------------------------------
Like👍share🤝, if you like the video And
subscribe🔴,and hit the bell icon🔔
มุมมอง: 203

วีดีโอ

आंतरराष्ट्रीय योगा दिन गौरंग अभिनव शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
มุมมอง 1.2K28 วันที่ผ่านมา
आंतरराष्ट्रीय योगा दिन गौरंग अभिनव शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना दररोज योगा केल्याने होणारे फायदे सांगितले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांना नक्की शेअर करा . आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व आमच्या सोशल मीडिया अकाउंटला नक्की फॉलो करा Facebook : profile.php?id=100091889648709&mibextid=ZbWKwL Instagram : instagr...
अमृतमहोत्सव व अभिष्टचिंतन सोहळा
มุมมอง 184หลายเดือนก่อน
अमृतमहोत्सव व अभिष्टचिंतन सोहळा
गौरांग अभिनव स्कूल " प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत" सन २०२४-२५
มุมมอง 128หลายเดือนก่อน
गौरांग अभिनव स्कूल " प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत" सन २०२४-२५ गौरांग अभिनव शाळा : नगर जिल्हयामध्ये जन्मतः अंध-अस्थिव्यंग बालकांसाठी निवासी शाळेची नितांत गरज आहे. वर्ष 5 ते 12 वयोगटातील बालकांसाठी गौरांगअभिनव शाळा सुरू आहे. या शाळेत सध्या 30 बालके शिकतात. पुढील शैक्षणिक वर्षात येथे चाळीस बालके नियोजित शाळेत असणार आहेत. परदेशातील शिक्षण पध्दतीवर आधारलेल्या या गौरांग शाळेतुन अनेक दिव्यांग बालकां...
अनामप्रेम यशवंत प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेक रुग्ण झाले मुक्त.
มุมมอง 4692 หลายเดือนก่อน
Disclaimer 👇 पाठीचा मणका अपघाताने कमकुवत होता आणि कमरेखालचे शरीर निष्प्राण होते. ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लढतो त्याचे नाव "माणूस". अशा दिव्यांग यांच्या पुनर्वसनासाठी अनामप्रेम ने 2. वर्ष अधिक धाडस केले. सेंटर सुरू केले. फिजिओथेरपी ची मदत डॉ.विखे पाटील फाऊंडेशन ने देऊ केली. आज 10 दिव्यांग-अपंग खरे तर लाईफ फायटर येथे नव जीवन जगू पाहत आहेत. येथील प्रत्येकाच...
जागतिक महिला दिन विशेष मनोगत गौरी इंगळे
มุมมอง 1363 หลายเดือนก่อน
जागतिक महिला दिन विशेष मनोगत गौरी इंगळे
8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रम
มุมมอง 624 หลายเดือนก่อน
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त स्नेहालय प्रेरित अनामप्रेम संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिनींच्या सत्काराचे आयोजन केलेले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सन्माननीय तेजश्री विठ्ठल थोरात. पोलीस निरीक्षक/मुख्य गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर. सन्माननीय सविता काळे यशस्वी उद्योजिका आणि अध्...
प्रकाशगान संगीत मंच
มุมมอง 715 หลายเดือนก่อน
प्रकाशगान संगीत मंच
प्रकाशगान संगीत मंच लग्न सोहळा कार्यक्रम शेवगाव
มุมมอง 3305 หลายเดือนก่อน
प्रकाशगान संगीत मंच लग्न सोहळा कार्यक्रम शेवगाव
अंध गोलबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचा पहिला दिवस संपन्न,
มุมมอง 1915 หลายเดือนก่อน
अंध गोलबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचा पहिला दिवस संपन्न,
एका हाताने टाळी वाजते हे यांने सिध्द करून दाखवले.
มุมมอง 9716 หลายเดือนก่อน
एका हाताने टाळी वाजते हे यांनी सिध्द करून दाखवले. India book of record मध्ये याची नोंद झाली आहे. आपला महाराष्ट्र चा हा कलाकार आहे. शेअर करायला विसरू नका...!
Anamprem
มุมมอง 1617 หลายเดือนก่อน
Anamprem
"अनामप्रेम" स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023
มุมมอง 4348 หลายเดือนก่อน
"अनामप्रेम" स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023
अनामप्रेम स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023
มุมมอง 2878 หลายเดือนก่อน
अनामप्रेम स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023
दिव्यांगांची आनंदी दिवाळी अभियान - किराणा किट वितरण समारंभ. दिवाळी दिव्यांगांची; करू आनंदाची.
มุมมอง 8188 หลายเดือนก่อน
दिव्यांगांची आनंदी दिवाळी अभियान - किराणा किट वितरण समारंभ. दिवाळी दिव्यांगांची; करू आनंदाची.
अनामप्रेम संचलित यशवंत प्रकल्प स्पाईन कॉड इंजुरी पुनर्वसन केंद्र. विखे हॉस्पिटल तर्फे फिजोथेरपी.
มุมมอง 3198 หลายเดือนก่อน
अनामप्रेम संचलित यशवंत प्रकल्प स्पाईन कॉड इंजुरी पुनर्वसन केंद्र. विखे हॉस्पिटल तर्फे फिजोथेरपी.
अनामप्रेम संस्थे द्वारा संचालित स्पाईनल कॉड इंजुरी पुनर्वसन केंद्र, आधार ग्राम
มุมมอง 2119 หลายเดือนก่อน
अनामप्रेम संस्थे द्वारा संचालित स्पाईनल कॉड इंजुरी पुनर्वसन केंद्र, आधार ग्राम
#अनामप्रेम -सत्यमेव जयते ग्राम ,निंबाळक येथे मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन.
มุมมอง 5039 หลายเดือนก่อน
#अनामप्रेम -सत्यमेव जयते ग्राम ,निंबाळक येथे मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन.
ना. बचू कडू (राज्यमंत्री) दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्याकडून कौतुक
มุมมอง 25710 หลายเดือนก่อน
ना. बचू कडू (राज्यमंत्री) दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्याकडून कौतुक
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला..!
มุมมอง 43810 หลายเดือนก่อน
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला..!
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रमाचा अनुभव सांगताना.
มุมมอง 35811 หลายเดือนก่อน
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रमाचा अनुभव सांगताना.
अनामप्रेम संस्थेतील 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी दिव्यांग विद्यार्थी आपले कलागुण सादर करताना.
มุมมอง 85811 หลายเดือนก่อน
अनामप्रेम संस्थेतील 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी दिव्यांग विद्यार्थी आपले कलागुण सादर करताना.
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी देश गीत सादर करताना.
มุมมอง 18811 หลายเดือนก่อน
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी देश गीत सादर करताना.
अनामप्रेम संस्थेतील 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी दिव्यांग विद्यार्थी आपले कलागुण सादर करताना.
มุมมอง 37211 หลายเดือนก่อน
अनामप्रेम संस्थेतील 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा दिवशी दिव्यांग विद्यार्थी आपले कलागुण सादर करताना.
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा.
มุมมอง 15211 หลายเดือนก่อน
अनामप्रेम 15 ऑगस्ट ध्वजारोहण सोहळा.
15 ऑगस्ट "भारतीय स्वातंत्र्य दिन" 2023
มุมมอง 65211 หลายเดือนก่อน
15 ऑगस्ट "भारतीय स्वातंत्र्य दिन" 2023
spinal cord rehabilitation centre l Ahmednagar. anamprem
มุมมอง 37111 หลายเดือนก่อน
spinal cord rehabilitation centre l Ahmednagar. anamprem
वृक्ष रोपणाचा कार्यक्रम | Tree Plantation Programme
มุมมอง 300ปีที่แล้ว
वृक्ष रोपणाचा कार्यक्रम | Tree Plantation Programme
डॉक्टर डे निमित्त आयोजित शिबिर👨‍⚕️
มุมมอง 208ปีที่แล้ว
डॉक्टर डे निमित्त आयोजित शिबिर👨‍⚕️
विठ्ठल विठ्ठल…नाम तुझे ओठी पाऊले चालती वाट हरीची….नाद पंढरीचा साऱ्या जग मधी…..चला जाऊ पंढरी..
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
विठ्ठल विठ्ठल…नाम तुझे ओठी पाऊले चालती वाट हरीची….नाद पंढरीचा साऱ्या जग मधी…..चला जाऊ पंढरी..

ความคิดเห็น