विठ्ठल विठ्ठल…नाम तुझे ओठी पाऊले चालती वाट हरीची….नाद पंढरीचा साऱ्या जग मधी…..चला जाऊ पंढरी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2023
  • विठ्ठल विठ्ठल…नाम तुझे ओठी पाऊले चालती वाट हरीची….नाद पंढरीचा साऱ्या जग मधी…..चला जाऊ पंढरी..
    रंगी रंगला श्रीरंग...!!
    आज आषाढी एकादशी. अनामप्रेम च्या दिव्यांग यांनी आज एकादशी निमित्त दिंडी काढली. सर्व अंध-अपंग-मूकबधिर-अस्थिव्यंग मुले-मुली यांनी विठ्ठलाला आर्ततेने आळवले. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश्वर विठ्ठल झाला तर सर्वांची लाडकी भागू अर्थात भाग्यश्री रुक्मिणी झाली होती.बालगोपाळ यांचा मेळा संस्थेत जमला. सर्व मूकबधिर गटाने दिंडी सजवली. यावेळी भजने,पताका,रिंगण,भजन,कीर्तन झाले. संस्था परिसर अत्यानंदाने न्हाला.
    दिव्यांग यांनी एकत्र येऊन आज आळवलेला विठ्ठल राग अनंतात दुमदुमला.
    आज आषाढी एकादशी निमित्त अनामप्रेम सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पामध्ये सर्व दिव्यांगाच्या वतीने दिंडीचे आयोजन केले होते मोठ्या उत्साहाने यात सर्वांनी सहभाग घेतला..
    या निमित्ताने गौरंग शाळेतील बालकांनी व इतर अंध मुलीनी अतिशय सुंदर प्रकारे भजन गाईले लिंग तीर्थ येथून रामेश्वर महाराज यांनी मृदंग ची साथ दिली अतिशय सुंदर हा आजचा छोट्या खाणी कार्यक्रम झाला..
    ------------------------------------------------------------------------------------------------
    #anamprem_organization #ashadhiekadashi2023 #ashadhiekaadashi #_share #snehalaya #Ganeshgund #like
    अधिक माहितीसाठी .............👇
    संपर्क: 9011020174, 9011004576,
    9011670123
    पत्ता:-👉 अनामप्रेम, गांधी मैदान,स्नेहालय भवन मागे,अहमदनगर
    --------------------------------------------------------------------
    👇आमच्याशी बोला 👇
    ☑️Website -
    www.anamprem.gon
    ☑️TH-cam-
    / @anampremorganization3541
    ☑️Iinstagram
    pCrWAD1Zok...
    ☑️Facebook
    profile.php?...
    --------------------------------------------------------------------
    Like👍share🤝, if you like the video And
    subscribe🔴,and hit the bell icon🔔
  • ยานยนต์และพาหนะ

ความคิดเห็น • 4