गौरांग अभिनव स्कूल " प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत" सन २०२४-२५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • गौरांग अभिनव स्कूल " प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत" सन २०२४-२५
    गौरांग अभिनव शाळा : नगर जिल्हयामध्ये जन्मतः अंध-अस्थिव्यंग बालकांसाठी निवासी शाळेची नितांत गरज आहे. वर्ष 5 ते 12 वयोगटातील बालकांसाठी गौरांगअभिनव शाळा सुरू आहे. या शाळेत सध्या 30 बालके शिकतात. पुढील शैक्षणिक वर्षात येथे चाळीस बालके नियोजित शाळेत असणार आहेत. परदेशातील शिक्षण पध्दतीवर आधारलेल्या या गौरांग शाळेतुन अनेक दिव्यांग बालकांचे भविष्य घडत आहे.
    आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

ความคิดเห็น •