8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त स्नेहालय प्रेरित अनामप्रेम संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिनींच्या सत्काराचे आयोजन केलेले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
    सन्माननीय तेजश्री विठ्ठल थोरात.
    पोलीस निरीक्षक/मुख्य गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर.
    सन्माननीय सविता काळे
    यशस्वी उद्योजिका आणि अध्यक्षा-आकांक्षा रिहॅबिलिटेशन सेंटर, अहमदनगर.
    सन्माननीय प्रियांका अजय लामखेडे.
    सरपंच, निंबळक ग्रामपंचायत.
    सन्माननीय पूजा राम लोखंडे. आरोग्य सेविका, निंबळक आरोग्य उपकेंद्र.
    स्थळ- अनामप्रेम, रवीनंदा संकुल, सत्यमेव जयते ग्राम, निंबळक, अहमदनगर.
    वेळ- दुपारी 4.00 वाजता

ความคิดเห็น •