अनामप्रेम यशवंत प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेक रुग्ण झाले मुक्त.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Disclaimer***************👇
    पाठीचा मणका अपघाताने कमकुवत होता आणि कमरेखालचे शरीर निष्प्राण होते. ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लढतो त्याचे नाव "माणूस". अशा दिव्यांग यांच्या पुनर्वसनासाठी अनामप्रेम ने 2. वर्ष अधिक धाडस केले. सेंटर सुरू केले. फिजिओथेरपी ची मदत डॉ.विखे पाटील फाऊंडेशन ने देऊ केली. आज 10 दिव्यांग-अपंग खरे तर लाईफ फायटर येथे नव जीवन जगू पाहत आहेत. येथील प्रत्येकाचे आयुष्य हे एका सिनेमाला पुरेल अशी कथा आहे. आपणही या सेंटर ला जरूर भेट द्या. स्वतः मध्ये ऊर्जा भरून घ्या.. शक्य ती मदत या सेंटर ला करा...🙏
    ------------------------------------------------------------------------
    Like👍, share🙏, if you like the video &,
    subscribe🔔, and hit the bell icon

ความคิดเห็น • 3

  • @ganapathirao1131
    @ganapathirao1131 2 หลายเดือนก่อน

    ♥️♥️♥️🙏🙏🙏

  • @ganapathirao1131
    @ganapathirao1131 2 หลายเดือนก่อน

    Adress please

    • @anampremorganization3541
      @anampremorganization3541  20 วันที่ผ่านมา

      RaviNanda Sankul, Satymev Jayate Gram, Nimblak, A.Nagar 414111
      Check descriptimaps.app.goo.gl/BpycxDZutssEArHw8on