"अनामप्रेम" स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • अनामप्रेम स्वर - दिपावली संगीत दिवाळी पहाट, कार्यक्रम 2023
    अनामप्रेमच्या माध्यमातुन बेरोजगार दिव्यांगांना सांगितीक व्यासपीठ मिळावे. म्हणुन मागील 18 वर्षांपासुन प्रकाशगान संगीत मंच हा ऑर्केस्ट्रॉ चालवला जातो. या कार्यक्रमातुन सर्वोत्तम मानधन कलाकारांना दिले जाते...
    प्रकाशगण संगीत स्टेज
    गुरांचे आगळे भावविश्व प्रज्ञाचक्षु-दिव्यांगांचा सांगितिक प्रयोग
    “सामाजिक जाणिवांना अंकुर देणाऱ्या सांगितिक मैफिलीचा मनापासुन केलेला तुमच्या हृदयापर्यंतचा प्रवास'
    दान नको संधी हवी, नूतन प्रेरणेची हमी
    शास्त्रीय गायन, चित्रपट गीते, भावगीते, भक्ती गीते, भजन, कॉमेडी, मिमीक्री, | सामाजिक प्रबोधन, माणूसपणाच्या जाणिवांच्या आर्ततेने भरलेला भरगच्च कार्यक्रम
    या निमित्ताने आयोजित करू शकता.
    • गणेशोत्सव • नवरात्रोत्सव • लग्न समारंभ • वाढदिवस
    • दिवाळी पहाट • स्मृतीवंदना • मंगलमय कार्यक्रम अंध-अपंग कलाकारांसह ढोलक, ढोलकी, तबला, सिनथेंसायजर, ऑक्टोपॅड, हार्मोनियम, खंजीरी, टाळ, गिटार, वाद्य संच द्वारे सादरीकरण
    साऊंडसिस्टीम सह कार्यक्रमाचे सादरीकरण • प्रवास खर्चाची अंतरानुसार आकारणी । • आयोजकांनी स्टेज, बैठक व्यवस्था, लाईट व्यवस्था करणे आवश्यक.
    अनामप्रेम संपर्क
    अजित कुलकर्णी (9011020174), अजित माने (7350013801) अभय रायकवाड (7350013806), डॉ. मेघना मराठे (9422054956) राहुल खिरोडे +9011004576

ความคิดเห็น • 1