Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी

  • 354
  • 2 398 106
काकांची सोडली साथ! महायुतीत झालाय घात?। GCD YT
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar
มุมมอง: 92

วีดีโอ

अजित पवार महायुतीत नसणार ? हि आहेत ती कारण!। GCD YT
มุมมอง 923 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
मोदींना जमलं ते फडणवीसांना का जमलं नाही? । मोदींचा माफीनामा। GCD YT
มุมมอง 2333 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
मराठा आरक्षण आंदोलन वर्षपूर्ती , काय कमावलं ? काय गमावलं ?। सविस्तर विश्लेषण । गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 5632 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
राजकीय नेत्यांनी सोडलीये लाज। राजकोट किल्ल्यावर हाणामारी। गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 2992 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
जरांगे पाटलांनी भाजपच्या मागे लागणं योग्य आहे का? । गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
या कारणामुळे मोदींची आहे जगात हवा 🔥 । गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 1114 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो, आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गाजतोय याला खूप मोठी पार्शवभूमी आहे. इतिहासाची किनार आहे. फुले पासून तर आत्तापर्यंत अनेक बदल आहे. अनेक पैलू आहे. अनेक अफवा आहे तर अजूनही पडद्याआड लपलेल्या वास्तविकता आहेत. या सर्वच गोष्टींचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून सखोल ज्ञान आपण घेणार आहोत. फक्त मराठा आरक्षणाचे नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सुप्रसिद्ध प्रा. बाळासाहेब सराटे सर यांच...
फडणवीस आणि शरद पवार, अजित पवारांचा गेम करता आहे का?। GCD YT
มุมมอง 2134 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
मराठा आरक्षणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केलेला घोटाळा | सर्वात मोठा खुलासा 🔥 । GCD YT
มุมมอง 1.4K4 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
राजकोट दुर्गावरील पुतळा कोसळला !। नक्की काय घडलं आहे?। गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 8339 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
संभाजीनगरात भाजप आणि शिवसेना एकमेकांना भिडले 🔥। नक्की काय घडलं आहे?। गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 2679 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
फडणवीसांनी अधिकार नसतांना आरक्षण देतांना "पृथ्वीराज चव्हाण" कुठे होते? - बाळासाहेब सराटे । GCD YT
มุมมอง 6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलेले मराठा आरक्षण - किती खरे किती खोटे - सडेतोड सराटे। GCD YT
มุมมอง 4.7K12 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
कोणते आरक्षण घटनाबाह्य? SEBC की OBC? । याचा निर्णय आधी करा! । सडेतोड सराटे
มุมมอง 3.4K12 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
50% मर्यादेचे"गौडबंगाल"!न्यायालयाचे कायदे मंडळावर अतिक्रमण - वास्तव भूमिका - बाळासाहेब सराटे। GCD YT
มุมมอง 6K12 ชั่วโมงที่ผ่านมา
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? । हि कोणी ठरवायची ? यात कोणते घटक येतात ?। बाळासाहेब सराटे
มุมมอง 67012 ชั่วโมงที่ผ่านมา
विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? । हि कोणी ठरवायची ? यात कोणते घटक येतात ?। बाळासाहेब सराटे
आदर्श घोटाळ्याची पार्श्वभूमी असलेल्या अशोक चव्हाणांची कन्या थेट आमदार होणार - कार्यकर्ते कोमात
มุมมอง 49212 ชั่วโมงที่ผ่านมา
आदर्श घोटाळ्याची पार्श्वभूमी असलेल्या अशोक चव्हाणांची कन्या थेट आमदार होणार - कार्यकर्ते कोमात
पाटलांचे आमदार फुटूच शकत नाही , हे आहे कारण । गोष्ट छोटी डोंगराएवढी
มุมมอง 19K12 ชั่วโมงที่ผ่านมา
पाटलांचे आमदार फुटूच शकत नाही , हे आहे कारण । गोष्ट छोटी डोंगराएवढी
शक्ती कायद्याचं काय झालं ? । देशमुख सर । GCD YT
มุมมอง 13214 ชั่วโมงที่ผ่านมา
शक्ती कायद्याचं काय झालं ? । देशमु सर । GCD YT
महाराष्ट्र बंद करून काय साध्य होणार आहेत ? । देशमुख सर । GCD YT
มุมมอง 45616 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र बंद करून काय साध्य होणार आहेत ? । देशमु सर । GCD YT
मराठा आरक्षणावर न्यायालयाचा पक्षपात । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT
มุมมอง 7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठा आरक्षणावर न्यायालयाचा पक्षपात । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT
SEBC आरक्षणावर न्यायालयाचे प्रश्न । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT
มุมมอง 19K19 ชั่วโมงที่ผ่านมา
SEBC आरक्षणावर न्यायालयाचे प्रश्न । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT
शरद पवार कोणत्या चेहऱ्याला मैदानात उतरवणार ? । GCD YT
มุมมอง 80419 ชั่วโมงที่ผ่านมา
शरद पवार कोणत्या चेहऱ्याला मैदानात उतरवणार ? । GCD YT
बदलापूर प्रकरणात नक्की फाशीची शिक्षा होण्याची शक्यता किती आहे?
มุมมอง 1.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
बदलापूर प्रकरणात नक्की फाशीची शिक्षा होण्याची शक्यता किती आहे?
VAMAN MHATRE : तुझ्यावर बलात्कार झालाय का ? असं म्हणणारा वामन म्हात्रे आहे तरी कोण?। GCD YT
มุมมอง 1.1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
VAMAN MHATRE : तुझ्यावर बलात्कार झालाय का ? असं म्हणणारा वामन म्हात्रे आहे तरी कोण?। GCD YT
SAMBHAJINAGAR SUICIDE CASE : डॉक्टर बनायचे स्वप्न भांगले । मानसकिक छळाला कंटाळून आत्महत्या। GCD YT
มุมมอง 80421 ชั่วโมงที่ผ่านมา
SAMBHAJINAGAR SUICIDE CASE : डॉक्टर बनायचे स्वप्न भांगले । मानसकिक छळाला कंटाळून आत्महत्या। GCD YT
दलितांचा ढाण्या वाघ जरांगेसाठी रिंगणात 🔥 - देशमुख सर। GCD YT
มุมมอง 29Kวันที่ผ่านมา
दलितांचा ढाण्या वाघ जरांगेसाठी रिंगणात 🔥 - देशमु सर। GCD YT
RAPE CASE : मुलींना नेमकं वाचवायचं कस?। GCD YT
มุมมอง 218วันที่ผ่านมา
RAPE CASE : मुलींना नेमकं वाचवायचं कस?। GCD YT
BADLAPUR RAPE CASE : बदलापूर हादरलं आहे! चिमुकल्यांसोबत अत्याचार । GCD YT
มุมมอง 669วันที่ผ่านมา
BADLAPUR RAPE CASE : बदलापूर हादरलं आहे! चिमुकल्यांसोबत अत्याचार । GCD YT
आता लाडक्या बहिणीला विरोध करणार का ? महाविकास आघाडीचा जबरदस्त पलटवार । GCD YT
มุมมอง 970วันที่ผ่านมา
आता लाडक्या बहिणीला विरोध करणार का ? महाविकास आघाडीचा जबरदस्त पलटवार । GCD YT

ความคิดเห็น

  • @123-v9b
    @123-v9b 11 นาทีที่ผ่านมา

    काल पुढारी चॅनल chya interview madhe माफी मागितली आहे. लोकांची दिशाभूल करू नका

  • @123-v9b
    @123-v9b 17 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार याना माफी मागायला सांगा आधी मराठ्यांचा नुकसान केल्या बद्दल.

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 29 นาทีที่ผ่านมา

    Ajyala jailmadhe pathava

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 33 นาทีที่ผ่านมา

    अनाजीपंत माफी मागू शकत नाही

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 37 นาทีที่ผ่านมา

    दुधाला जास्त भाव नाही....गोमुत्रला जास्त भाव आहे

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरदैला। पतपधान। करनेचा। लाकिचा। आहेका। तेला। शिपंई। सुदा। करू। नका

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 ชั่วโมงที่ผ่านมา

    यालाच। महेता। खरा। मराटा। सराटे। साहेब

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे। साहेब। यालाच। मराठा

  • @examlogic1309
    @examlogic1309 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी शिवसेना यांना अजित पवार नकोसे झालेत...

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरदै। चुक।। केली। नाही। माय। घात़ली

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार आता कायमचं घरी बसून दुधाचा धंदा परत सुरू करणार आहे

  • @KrishnaJagtap-ie6hl
    @KrishnaJagtap-ie6hl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण केलय सर..

  • @ShivnathHarak
    @ShivnathHarak 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    टरबूज या आणि मैद्याचा पोत.हे दोघे महाराष्ट्राचे दुश्मन आहे.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार आता कायमचं घरी बसून दुधाचा धंदा परत सुरू करणार आहे

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    100टके बरोबर आहे

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा बरोबर बोलत आहे

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्तेसाठी माफी काय काहीही करु शकतात

  • @sum1creative49
    @sum1creative49 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aplya saheba la thoda jast overconfidence ani maratha dwesh....

  • @shankarbhosale2823
    @shankarbhosale2823 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर एकदम खरं बोललाय शरद पवारच मेन कीड आहे आरक्षणासाठी

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    टरबूज खरबूज दुतोंडी माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय दीड शहाणा अर्धवट नाटकी रडका मेंदू लेस टग्या पळपुटा डरपोक स्वार्थी वृत्तीचा फुकट्या माणूस आहे

  • @ravihande2735
    @ravihande2735 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा आरक्षणाचे मारेकरी छगन भुजबळ शरद पवार व देवेंद्र फडणवीस आहेत हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला सुद्धा माहित झाले त्यामुळे या तिघांच्या पक्षाला मराठा समाज मतदान करणार नाही होते सत्य ते येणार नाही जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी

  • @ravihande2735
    @ravihande2735 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    संविधाना बद्दल बोलताना महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा आपण नाव घेत नाही हा कृतघ्नपणा नाही का जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोर्टापुढे बाजु नीटपणे मांडणे आणि ती जजेसनी गांभिर्याने लक्षात घेणे यावर खराखुरा न्याय अवलंबून आहे.... पण असे घडत नाही.. परिणामी करोडो भारतीय पिढ्यानपिढ्या पिडले, नाडले जात आहेत😢

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुतीने हैद्राबाद गॅझेट लागू करावे. परत 7 पिढ्या माहविकास आघाडी मराठवाड्यात निवडून येणार नाही. भाजप चे दुर्दैव आहे त्यांना आलेली त्राजकिय संधीचे सोने करता येत नाही. भाजप राजनीती मुळे माहविकास आघाडी लोकसभेला विजयी झाली.

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस प्रामानीक् नेते आहेत

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माहविकास आघाडी विशेषतः शारद पवार गट मराठवाड्याला काही कामाचा नाही. हेच सिद्ध होतंय. आपण ग्रेट मराठा म्हणूनच त्यांच्या मागे पळतोय. यांनी तर जिवंत मराठेच खाल्लेत. नमांतरा सारखेच मराठवाडा पेटवायची काम भुजबळ व हाके यांच्याकडून करून घेत असले पाहिजेत. हा राक्षसी महत्त्वाकांक्षी राजकीय नेता आहे.म्हा नुनच मनोज पाटील शांततेत आंदोलन करण्याचे मराठा समाजाला वारंवार विनंती करतात. मराठ्यांना स्वतः च्य राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करण्याची कसब शारद पवारांनी दाखवली ती माराठासमजाची दैन्यावस्था, गरिबी व मागासलेपणा कमी करण्यासाठी दाखवलेली दिसून येत नाही. अशा नेत्या पासुन मराठ्यांनी सावध राहिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनही यांनी हाच कानमंत्र दिला असेल, नाहीतर शिंदेंनी, शंभू राजे देसाई यांना पाठऊन हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या पण पवार.... शिंदे भेटी नंतर, शाभू राजे शांत झाले . असे हे शारद पवारांचे जीव घेणे राजकारण दिसतेय.

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर भाऊ बोलता तुम्ही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @Warrier5538
    @Warrier5538 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    1000% barobar ahe re

  • @dr.shantilalkabra6757
    @dr.shantilalkabra6757 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendra. Sutradhar. Ahech. Ani. Rahanar. Karan. Arakshan. Denara. Pahila. C. M. Hote. Faktta. Amchya. Mate. Jat. Adawi. Yete. Ase. Rajakaran. Disun. Yeta. Devendra. Ani. Narendra ji. Modiji hi. Awashakta. Abe. Khari. Garaj. Ahe. Sanatan. Dharm. Tikawane. Awashyak. Ahe. Kiti. C. M. Zale Tyana. Ka. Umagala. Nahi. Netyani. Tumdya. Bharnyach. Kam. Kele. Ase. Bhasat. Ahe

  • @CharandasTupe
    @CharandasTupe 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोललात खुपच सुंदर माहीती

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amhi jarange patilasobat ahot 💯💪🔥

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    करा करा खरंच Global क्रांती करा...

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏बाळासाहेब छगनची जागा भुजबळना दाखवलीत,

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे कोंग्रेसचा माणूस आहे

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजतागायत अनाजी पंताच नाव का घेतले जाते.😅😅 तसेच फडणवीस च आहे म्हणून 😊😊😊

  • @karunasolav
    @karunasolav 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जी लोकं jarange पाटलांना अडाणी म्हणून हिनवतात त्यांनी आमच्या सराटे साहेबांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Marathyancha 1 no shatru anaji atyant jatiywadi tarbujya

  • @anilkulkarni5088
    @anilkulkarni5088 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जारंगे ने 288उभे करावे मग

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @niwaspatil4900
    @niwaspatil4900 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे हे राजकारण करतात.त्यांना आमदार व्हायचे आहे.ते तुतारी घेऊन निवडणूक लढतील

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    १००%बरोबर.

  • @sakharamkhandebharad7302
    @sakharamkhandebharad7302 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good. Sir.

  • @Datta21B
    @Datta21B 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे मागास 😂😂😂 तर प्रगत कोण आहे 😢😢

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जारांगे न fadanwis च्या मागे लागण हे chuk तर ahecha पन एकंदर त्यमुळे आंदोलन वादात जाऊन samajachia sahanubhuti ही राहिली नाही कल 29/8/24 ला amubhav ही आला उरलेले काम जनता करेल vidhansabhela.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नीच वृत्ती काय असते... देख रहा हैं महाराष्ट्र

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सराटे सर बरोबर बोलतात या शरद पवारांनी मराठ्यांचे आरक्षण संपविले.......

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jarange ने आरक्षणाचा विषय खूप किचकट करून ठेवला..... जर jarange शरद पवार गटाच्या अमदरांविरुद्ध उभे राहिले तर मराठे jaraange ला मतदान नाही करणार.....