विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? । हि कोणी ठरवायची ? यात कोणते घटक येतात ?। बाळासाहेब सराटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 9

  • @उद्धवशींदे
    @उद्धवशींदे 19 วันที่ผ่านมา +1

    आपल्या स्वागीताला आम्ही तयार आहोत आळंदी लायाबाळासाहेब

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 19 วันที่ผ่านมา +1

    सराटे सर आरक्षण विपयी कायदेशीर योग्य माहिती दिल्याबद्दल खुप-खूप अभार . धन्यवाद:

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 19 วันที่ผ่านมา +1

    अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तरी ती निर्माण झाली आहे हे लक्षात येण्यासाठी शासन, न्याय व्यवस्था संवेदनशील असावी लागते, दोन्हीं ठिकाणी स्वार्थी, लोक पदावर असल्यास न्याय मिळणे दुरापास्त आहे. न्याय मिळवणयासाठी क्रांती करावी लागते ती क्रांती जरांगे साहेबांच्या रूपाने उभी राहिली आहे.

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 19 วันที่ผ่านมา +1

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 19 วันที่ผ่านมา +1

    सर आपले सर्व आरक्षण vishai video आम्ही बघतो. खूप सविस्तर माहिती मिळते. मराठय़ांच्या आरक्षण बद्दल किती काळा बाजार अणि कट कारस्थाने झाली. हे eaikun खूप vait वाटते .राजकारणी किती neech अणि नालायक ruttiche आहेत हे समज ते. फक्त मराठा आरक्षण manhje राजकारण हेच होऊन baslya. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 19 วันที่ผ่านมา +2

    कुणालाही आरक्षण प्रणाली समजून
    घ्यायचे असेल तर सराटे सरांचे विडीवो
    बघा.

    • @karunasolav
      @karunasolav 19 วันที่ผ่านมา +1

      💯

  • @kumartippanawar1925
    @kumartippanawar1925 19 วันที่ผ่านมา

    जो पर्यंत जात निहाय जनगणना होत नाही तो पर्यंत वाटणी कशी ठरवणार??

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 19 วันที่ผ่านมา +1

    सर, सरकार ने दिलेले आरक्षण कोर्टात टिकत नाही. आता टिकणारे आरक्षण करीता सरकार ने संवैधानिक काय तरतुद करायला पाहिजे, की ते कोर्टात टिकेल.
    तसा सविस्तर विडिओ करा.