मराठा आरक्षणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केलेला घोटाळा | सर्वात मोठा खुलासा 🔥 । GCD YT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 15

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 16 วันที่ผ่านมา +3

    सराटे सरांचं मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीचे कार्य फार मोलाचा आहे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 16 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर बोलता सराटे सर 😮😮शरद पवार यांनी सर्वात जास्त वाटोळे केले आहे मराठा समाजाचे

  • @vishwas6015
    @vishwas6015 16 วันที่ผ่านมา +1

    Super information good 👍👍👍👍👌👍💐💐💐

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 16 วันที่ผ่านมา +2

    सराटे साहेब तुमच योगदान सांगा मराठा समाजाबद्दल??!!!! तुम्ही जी ओबीसी आरक्षणाबाबत याचिका केलेली त्याचे काय झाले?????

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤ह्यांची लायकी ह्यांना दाखवणार ❤ सगळ्या समाजाला विनंती लक्षात ठेवा वेळ चुकता कामा नये

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील यांनी एकतर पक्ष काढून उमेदवार द्यावे अन्यथा सरळ तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्या.... मात्र ठराविक जागा सोडता महाविकास आघाडीला फायदा होईल अशी भूमिका अजिबात घेऊ नये.... 🙏🚩

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 16 วันที่ผ่านมา +1

    Mastta Sarate Sir.

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 17 วันที่ผ่านมา +1

    खुप छान सराटे सर

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 16 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 16 วันที่ผ่านมา

    No1, saheb

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3z 16 วันที่ผ่านมา +3

    तरी सुद्धा सरटे साहेब निवडणुकीत मते तुम्ही यांनाच देता की, लाचारी आहे साहेब ही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 16 วันที่ผ่านมา

    Sarate sir and महेश sir.jai शिवराय. मराठा आरक्षणाचा खरा khuni शरद pawar ch आहे. हे सर्व समजाच्या लक्षात आले आहे. अगदी मूळ muddyvar बोट thevle आहे. सर तुम्ही. जय शिवराय.

  • @user-gl2mn9mw8t
    @user-gl2mn9mw8t 17 วันที่ผ่านมา

    You are great sir