पाटलांचे आमदार फुटूच शकत नाही , हे आहे कारण । गोष्ट छोटी डोंगराएवढी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 87

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 19 วันที่ผ่านมา +30

    निवडून आल्यावर फुटले तर कायमचे फोडू आम्ही मराठे त्याला.❤MJP❤

    • @bhagwanikkar2945
      @bhagwanikkar2945 18 วันที่ผ่านมา

      *जोरात संडास आल्यावर जितका गु संडासच्या भांड्यावर पडतो ना तितकी हाके ची कुवत आहे 😂*

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 19 วันที่ผ่านมา +17

    पाटील बोलते,है..🔥🔥🚩
    फुटून गेला,तर डायरेक्ट कडेलोट होईल त्याचा..💯💪⚔️🚩

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 19 วันที่ผ่านมา +7

    अतिशय हुशार आहेत जरांगे पाटील साहेब जे भल्या भल्यांना जमलं नाही ते ह्या अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सामान्य पोट्यानं करून दाखवलं आहे.
    सलाम आहे दादा.😊😊

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 20 วันที่ผ่านมา +29

    ❤ महाराष्ट्रात सर्वात मोठ्या समाजाचे नेतृत्व करणारे फुटले तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी 100% वेळा विचार करावा लागे ❤अज मराठा समाज जगा झाला तर प्रस्थापित शेपूट धरून पळत आहेत ❤फुटणारांचे काय होईल ते तर सोडून द्या

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 19 วันที่ผ่านมา +4

    खूप छान

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 20 วันที่ผ่านมา +15

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 19 วันที่ผ่านมา +6

    आता आमदार खासदाराना जनता जाब विचारण्यासाठी धाडस करत आहेत जर तर फुटल्यावर चोप दीला जाईल किंवा बीडची पुनरावृत्ती होऊ शकते

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 19 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @shital5405
    @shital5405 19 วันที่ผ่านมา +2

    खुप हुशार आहेत जरांगे पाटील

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 20 วันที่ผ่านมา +21

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @SahebrChatte
    @SahebrChatte 19 วันที่ผ่านมา +3

    नंबर एक विश्लेषण

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 19 วันที่ผ่านมา +3

    बरोबर फुटले तर त्यांना मराठे ठेवणार नाहीत.

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 19 วันที่ผ่านมา +6

    आमदार जर फुटले तर चोप भेटेल

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 19 วันที่ผ่านมา +1

    मी मराठा आहे . पक्ष काढायलाच हवा असे वाटते . जरांगे पाटलांचे विचार महान आहेतच पण आचरणात आणणारांचा भरवसा वाटेना . सत्ता पक्षाचा आधाराने काहीही होऊ शकते .

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 19 วันที่ผ่านมา +4

    Well done 👍

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 17 วันที่ผ่านมา +2

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 19 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला राजकारणाची गरजच नाही हो .! आरक्षण लागू व्हावे बसं..! जो आरक्षण देइल त्यालाच कायम मुख्यमंत्री करू आणि त्या देव व्यक्तिस कायम डोक्यावर घेऊन फिरू...!! जय शिवराय🚩

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @bapunalage853
    @bapunalage853 20 วันที่ผ่านมา +4

    अपक्ष उमेदवार उभे करणं हे निश्चितपणे भाजपच्या पथ्यावर पडेल यात बिलकुल शंका नाही.

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r 19 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 19 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 16 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 20 วันที่ผ่านมา +5

    संभाजीराजे यांचा पक्ष किंवा बचूभाऊ यांचा पक्ष आहे राजरत्नआंबेडकर यांचाही पक्ष असेल

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 19 วันที่ผ่านมา +3

    100% निवडून येणार

  • @examlogic1309
    @examlogic1309 19 วันที่ผ่านมา +1

    अपक्ष उमेदवार देणे म्हणजे सगळा पोरखेळ...सरकार आणण्यासाठी कोट्यावधी रुपये ओतले जातील आणि नंतर सगळी फोडाफोडी होणार... सगळं हसू होणार...

  • @sominathkapse1884
    @sominathkapse1884 20 วันที่ผ่านมา +3

    Right 👍

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 20 วันที่ผ่านมา +8

    अरे राजा महाराजाचे लोक फुटले तर याचे काय फुटायला माघे पाहणारत 😂😂😂😂 तुमचे टायटल फक्त पाहण्यात अन वाचन्यात आनंदय बाकी सगळा स्वप्नांचा खेळ आहे 😂😂😂😂😂

    • @Kkamb8253
      @Kkamb8253 19 วันที่ผ่านมา +1

      फुटू दे, पण विधानसभा झाल्यावर कोण किती लेव्हलचा आहे ते समजेल

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 19 วันที่ผ่านมา

      @@Kkamb8253 अरे झाकण झुल्या लोकसभेच्या आधी बी तुम्ही असेच बोंबलत होतात ..आणि ३१ तुमचे निवडून पण आणले तुम्ही दोघांच्या व्यतिरिकदोघांच्या व्यतिरिक्त तुमच्या कोण बोलायला कुत्राच काय लांडग सुद्धा नाही रे,,,, तुमचं सध्या काय झाले माहिती आहे का तोंडात बळ आणि नुसतं सीताफळ,,, विधानसभेच्या नंतर तर तुम्हाला निस्त गाजर दुसरं काहीच नाही 🤪😂🤪😂

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 20 วันที่ผ่านมา +2

    Only Jarange patil ❤

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 19 วันที่ผ่านมา

    इथून पुढे एकच करायचं जर का कोणी इकडे तिकडे केला आलेला आमदार तर त्याला जाग्यावर संपवून टाकणे दुसरा पर्यायच ठेवायचा नाही

  • @shivajijawale8802
    @shivajijawale8802 20 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @subhashvideomalunjkar2013
    @subhashvideomalunjkar2013 20 วันที่ผ่านมา +2

    Yes

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 19 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 20 วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha ❤

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 19 วันที่ผ่านมา

    very good inforrmation sir 👌

  • @manikhake1132
    @manikhake1132 18 วันที่ผ่านมา +1

    जरांगे नावाला आहे, तो शरद पवारचा हुकमी प्यादा आहे. वैयक्तिक जरांगे शून्य आहे. संपूर्ण ताकद शरद पवारची आहे. म्हणून चर्चा करणे व्यर्थ आहे. जरांगे288 जागा कधीच लढू शकत नाही. त्याचा बाप शरद पवार आहे.

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 16 วันที่ผ่านมา

    पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करायचे अपक्ष उमेदवार नकोच कारण धोका आहे

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 19 วันที่ผ่านมา +1

    नक्की गददारी करतील. अपक्ष आमदार बाहेरून पाठिंबा देतील. पैसा बोलता है यार!

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 19 วันที่ผ่านมา

    Very nice 👍 sir

  • @BhagvatSonawane-n1i
    @BhagvatSonawane-n1i 20 วันที่ผ่านมา +2

    काही पण सांगू नका, त्यांना गट नोंदणी करता येते...सहयोगी सदस्य होता येते...

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 19 วันที่ผ่านมา +1

    निवडून आल्यावर ते गरीब राहणार नाहीत

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 19 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @BhagvatSonawane-n1i
    @BhagvatSonawane-n1i 20 วันที่ผ่านมา +2

    अपक्ष म्हणजे विषयावर गंभीर नसणे

    • @sanjaytaware6814
      @sanjaytaware6814 19 วันที่ผ่านมา +1

      कट्टर आरक्षण समर्थक उभा करणार आहेत .

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 17 วันที่ผ่านมา

    अपक्ष उमेदवार उभे करण्यात शरद पवार साहेबांची खेळी असू शकते ..कारण अपक्ष आमदार फोडण्यासाठी शरद पवार साहेबांना सोपे जातील आणि पाटील यांच्यावर पवार यांना पाठिंबा देण्याचा आरोप पण होणार नाही 🙏🙏🙏

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 19 วันที่ผ่านมา

    100%

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 16 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 19 วันที่ผ่านมา

    ठाण्याला नगरसेवक फुटल्यावर गायब केले होते

  • @IndianW3V
    @IndianW3V 19 วันที่ผ่านมา

    जरांगे उमेदवार उभे करणार नाही . तर फुटायचा काय सम्बंध आहे .

  • @Harmony989
    @Harmony989 20 วันที่ผ่านมา +6

    अहो डॉक्टर लोक निवडून आले म्हणजे काहीही बेकायदेशीर कायदे करता येते का ? आजपर्यंत 60 वर्षात का नाही केले ? 150 ते 200 मराठा आमदार नेहमी विधानसभेत असतात..कोर्ट नावाची संस्था काहीही बेकायदेशीर, संख्येच्या जोरावर चुकीचं खपवून घेत नाही..

    • @Kkamb8253
      @Kkamb8253 19 วันที่ผ่านมา +2

      आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण जे लोक विरोध केले त्यांना मात्र सुख लागू देणार नाही समाज

    • @Harmony989
      @Harmony989 19 วันที่ผ่านมา

      @@Kkamb8253 मागणी कायदेशीर असेल तर अख्खा देश जरी आडवा आला तरी कोर्ट सर्वाचा कार्यक्रम करून न्याय देतच.. हे म्हणजे असं झालं कुणी बोललं तर कोर्ट देत नाही आणि नाही बोललं तर काहीही बेकायदेशीर मागणी पूर्ण करतं, असं होत नाही..10 टक्के टिकवणार फक्त युती, हे वाक्य लिहून ठेवा,आघाडीला द्यायचं असतं तर 1982 लाच मिळालं असतं,तेंव्हा काँग्रेसने नाकारले..

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 20 วันที่ผ่านมา +1

    Pl it is quetion of leagal position include assembly

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 18 วันที่ผ่านมา

    आधी निवडून तर येऊ द्या😅😅

  • @manikshinde9193
    @manikshinde9193 19 วันที่ผ่านมา

    👍🧑‍🤝‍🧑

  • @user-gp3uo9jr4c
    @user-gp3uo9jr4c 19 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 19 วันที่ผ่านมา

    Ekmaratha koti maratha jarange patil

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi 20 วันที่ผ่านมา

    E D Chya Bhitine Nahi Futla TARI Khoke Milalyawar Futnar Nahi Hyachi Kay Hami?????

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 20 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा BJP ला च फायदा होईल

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 20 วันที่ผ่านมา

    🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke 20 วันที่ผ่านมา +1

    1994 cha gr

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 19 วันที่ผ่านมา

      1994 चा जीआर तुझ्या मागच्या बाजूला घालून घे

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 19 วันที่ผ่านมา

    Nivdun ka denar loka

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 20 วันที่ผ่านมา

    Ek maratha lakh m,is no challenge..?aratha

  • @obc7523
    @obc7523 20 วันที่ผ่านมา +2

    जातीवादी माणुस मुख्यमंत्री नको

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 20 วันที่ผ่านมา

      मग जातीवादी छग्याला मुख्यमंत्री कर म्हणजे अक्खा महाराश्त्र् विकून खाईल...
      एक वर्षात रेशन घोटाळा केला थेरड्याने...😅😅

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 19 วันที่ผ่านมา

      म्हणून भाजपा गाडण्याचे ठरले आहे.

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 20 วันที่ผ่านมา +2

    Shiv Sene चे आमदार बाळासाहेब ठाकरे असताना फुटयू शकतात तर जारंगे पाटील कोण आहे

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 19 วันที่ผ่านมา +1

      Jarange patil,,,nam hi kafi hai

  • @annasahebshinde412
    @annasahebshinde412 20 วันที่ผ่านมา

    Ek maratha kot maratha

  • @VaishaliMarathe-e2q
    @VaishaliMarathe-e2q 20 วันที่ผ่านมา +1

    Jarange patilvery good

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 20 วันที่ผ่านมา +1

    100%