SEBC आरक्षणावर न्यायालयाचे प्रश्न । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 168

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 23 วันที่ผ่านมา +43

    सराटे सरांचे विश्लेषण नेहमीच रोखठोक आणि अभ्यासपूर्ण असते

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 22 วันที่ผ่านมา +8

    सराटे साहेबांची अभ्यास पूर्ण मांडणी

  • @yeD.k
    @yeD.k 22 วันที่ผ่านมา +20

    फक्त मराठा आरक्षणाचां मुद्दा येतो तेंव्हाच आयोग सर्वे यावर न्यालात चर्चा होते बाकीचे सरळसरळ फक्त JR वर आरकसणात जातात हे सत्य आहे !

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 22 วันที่ผ่านมา +8

    सराटे सरांचं मराठा आरक्षणाबद्दल असणारा अभ्यास खूपच मोलाचा आहे महाराष्ट्र सरकारला विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण देताना सराटे सरांची मदत घ्यावी

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 22 วันที่ผ่านมา

      Sarkar màg te कोणाचेही अस निगेटिव्ह आहेत.मराठा आरक्षणाच्या. सराटे सर आपणही खटला चालू असताना तुमचे म्हणणे मांडू शकत असाल ना.तेवढे अधिकार असू शकतील ना.

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 22 วันที่ผ่านมา +10

    बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही न्यूज चैनल वरती तुमची मुलाखत द्यावी कारण तुमची माहिती सर्व मराठ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे सर्व मराठ्यांना कळालं पाहिजे आपल्यावर किती अन्याय झालाय खूप छान माहिती दिली न्यूज चैनल माहिती द्या

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 22 วันที่ผ่านมา +10

    हे विश्लेषण ऐकल्यावर सर्वांचे डोळे उघडतील

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 22 วันที่ผ่านมา +5

    सराटे साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे मराठा समाजामध्ये आरक्षणाबद्दल जागृती करण्यात यावी मराठा समाजाला आरक्षण देतानाच सर्वे करण्याची डाटा गोळा करण्याची जगण्याची आवश्यकता भासते मग इतर समाजाला जे आरक्षण देण्यात आले त्याबद्दलचा डाटा कोठे आहे इतर समाजाला आरक्षण देताना कोणत्या आयोगाचा डाटा घेण्यात आला आहे आरक्षण देताना जाणून बुजून न्यायालय देखील मराठा समाजावर अन्याय करताना दिसत आहे याबद्दल सर्व मराठा बांधवांनी आवाज उठविला पाहिजे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา +15

    शरद पवारने 30वर्षांपूर्वी obc त गट 2 करायला पाहिजे होतं.

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 22 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासपूर्ण व रोखठोक विश्लेषण..

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา +11

    आरक्षण च्या बाबतीत घटना दुरुस्ती व्हायला पाहिजे

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 22 วันที่ผ่านมา

      Ghatna durusti vhayala.pahije,arakashan ,revadi sanskriti .band karayala pahije Karan ajunhi sarya jatitil vanchitala kahihi fayada zalela nahi.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 22 วันที่ผ่านมา +6

    खरंच साहेब अभिनंदन तुमचे

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi 22 วันที่ผ่านมา +2

    बरोबर भुमिका मांडली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 22 วันที่ผ่านมา +16

    सराटे सर,खूप खूप छान आणि अचूक अभ्यासपूर्ण विश्लेषण, परंतू इतका खोल विचार करणारे सरकारही नाही,आणि वकील,न्यायालय ही नाही,हा फक्त खेळ चालवला आहे,निर्णय देत नाहीत,यांना आरक्षणाला विरोधच करायचा आहे,आपण खूप दाखले देऊन सुद्धा हे विचार करत नाहीत,यांची बौद्धिक कॅपॅसिटी कमी आहे

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 22 วันที่ผ่านมา +2

    खूप अभ्यासपूर्ण माहिती. दोघांचेही आभार.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 22 วันที่ผ่านมา +11

    सर्वच ठिकाणी मराठा समजाची गळचेपी होत असेल तर पर्याय काय .

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 22 วันที่ผ่านมา +3

    आजचा विडिओ खूप छान वाटला,, पूर्णपणे निष्पक्ष असा विडिओ, आणि सराटे सरांनी पूर्ण निष्पक्ष, सडेतोड, कुणाचीही बाजू न घेता एकदम प्रामाणिक अशी भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे आभार,जे पण ते बोलले सर्व सत्य बोलले,माझी आपणास 1 विनंती आहे कि 1 विडिओ आपण असा बनवा, ज्यामध्ये 1-मराठा समाजाला आरक्षण कस मिळू शकते जे सर्वोच्च न्यायालयात टिकेल.. 2- EWS चे जे आरक्षण होत त्यामध्ये एकटा मराठा समाज आणि इतर ब्राह्मण, मुस्लिम, होते.. तर ते आरक्षण मराठा समाजासाठी फायद्याचं होत कि OBC मध्ये मराठा समाज जर गेला तर ते फायद्याचं राहील? माझं स्पष्ट मत आहे EWS फायद्याचं होत, कारण OBC मध्ये 350 जाती आधीच आहेत, 3- जातनिहाय जणगणना झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय मागास ठरेल का? 4- महायुती सरकार च्या काळात जे आरक्षण मराठा समाजाला मिळत ते महाविकास आघाडी आलेवर कोर्टात का टिकतं नाही? मग कोणतं सरकार हे मराठा हिताच आहे हे सांगाव? सराटे सरांना माझे 4 मुद्दे विचारावे आणि 1 सडेतोड, निष्पक्ष, निर्भीड, निर्वीवाद, आणि वस्तू स्थिती वर आधारित 1 विडिओ नक्की बनवावा हि अपेक्षा 🙏

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 22 วันที่ผ่านมา +14

    सरकार वभुजबळयांनी ओ बी सी मधून आरक्षण देण्याच्या भुमिकेत असायलाच पाहिजे

  • @prakashwakade8590
    @prakashwakade8590 22 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद सराटे साहेब 🙏🙏🙏

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 22 วันที่ผ่านมา +2

    सराटे साहेब सडेतोड विश्लेषण

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา +19

    अतिशय योग्य विश्लेषण सराटे सर 🚩🚩🚩🚩🚩मराठा व कुणबी एकच आहे तर obc त घेऊ... कोर्ट गरजवंत मराठा बाजूने निर्णय घेईल. Scst चे वर्गीकरण योग्य आहे. गरिबांना संधी मिळतील.

    • @obc7523
      @obc7523 22 วันที่ผ่านมา

      नाही,

    • @balajikakade8517
      @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา

      @@obc7523 निघ कडण

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 20 วันที่ผ่านมา +1

    सराटे सर तुम्ही खरे आणि योग्य बोलतात.
    काही वकिलांनी काहीच माहिती नसताना मराठा मागास नाही.म्हणण्याचे काय अधिकार आहे.

  • @vishwanathchavan3912
    @vishwanathchavan3912 20 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सराटे आपण जे मांडत आहात त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते ही खात्री खात्री पटली आहे पुढे जरांगे जरांगे यांना मदत मदत करून आरक्षण मिळवून देणे ही विनंती

  • @dr.balasahebsarate
    @dr.balasahebsarate 22 วันที่ผ่านมา +8

    बांधवांनो कृपया व्हिडिओ ऐकावा, मगच प्रतिक्रिया द्यावी. यातील मुद्दे नेहमीसाठी महत्त्वाचे आहेत

    • @Vig1832
      @Vig1832 22 วันที่ผ่านมา +2

      सराटे सर मी तुमचे सगळे व्हिडिओस बघतो
      मला खूप पॉजिटिव वाटते आता मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळेल तुमच्या सारखे तगडे निडर लढणारी माणसे आहेत तर
      साहेब जरांगे पण साथ दया नेहमी
      खूप कमी लोक असतात जरांगे आणि तुमच्या सारखी जी निस्वार्थ समाजाचे काम करतात
      आपल्याला काय पाऊले उचलावी लागतील भविष्यात हे आरक्षन मिळवण्यासाठी हया साठी नेहमी व्हिडीओस बनवत राहा
      याने समाज जागरुक होत आहे
      जी यापूर्वी लोकानी नरेटिव सेट केले आहेत ते तुम्ही अगदी मुधेसूद पधतीने समजावून सांगून खोडून काढत आहात च
      तुमच्या कष्टाना लवकरच यश मिळो अशी आई भवानी चरणी प्रार्थना करतो

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 22 วันที่ผ่านมา +14

    Sebc लवकरात लवकर रद्द होणारच.... आमच्या मराठवाड्यात ओबीसी त आरक्षण द्यावे

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 22 วันที่ผ่านมา +1

      जरांगे च statement आहे की मराठवाड्याला संपूर्ण obc मधून सरकार द्यायला तयार होत पण मी ते नाकारलं. मराठवाड्याला 10 महिन्यापूर्वी सरकार द्यायला तयार होत त्याला obc नेत्यांचा पण विरोध नव्हता पण नंतर मागणी बदलली संगे सोयरे आणलं.त्यामुळे मराठवाडा पण राहिला.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 22 วันที่ผ่านมา +3

    न्यायालयाला सध्या ओबीसी मध्ये असलेल्या जातीसाठी कोणत्या निकषांवर आरक्षण दिले हे का विचारात
    घेत नाही.केवळ मराठा समाजावर अन्याय करायचा एवढाच विचार न्यायालय करत आहे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 22 วันที่ผ่านมา +1

    Sarate सर. महेश सर. जय शिवराय. आपल्या चॅनेल चा video आला की avrjun eaikavasa vatato . कारण बाळासाहेब sarate सर हे कायदेशीर बाबी अगदी सोप्या bhashet समजून sangtat .त्यामुळे पूर्वीपासून मराठा आरक्षण vishai खूप कट कारस्थाने केली हे मराठ्यांचा लक्षात आता तुमच्या माध्यमातुन येत आहे. त्यामुळे sarate सरां ना विनंती आहे की तुम्ही कायदेशीर लढाई करावी. अणि मराठ्यांना Obc तून आरक्षण मिळू न denyat kharicha vata उचला वा ही विनंती. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 22 วันที่ผ่านมา +1

    सराटे सरांचं अगदी बरोबर आहे.

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 22 วันที่ผ่านมา +3

    सराटे सर मराठा समाजाचे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांच्या मराठा समाजा प्रती तुसडया व सतालोलूप प्रवृत्ती.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 22 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाज असा एक समाज आहे ज्याला कोणतेच आरक्षण नाही, बाकी अल्पसंख्यांक सवलती, आहेत,sc st,obc, DNT,vja.

  • @balukalkuta
    @balukalkuta 22 วันที่ผ่านมา +4

    # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏 सराटे सर तुमच्या सारख्या अभ्यासकांची फार नीतांन्त गरज आहे समाजाला 💐🙏

    • @obc7523
      @obc7523 22 วันที่ผ่านมา

      अडाणी माणसा

  • @dashrathkalane9007
    @dashrathkalane9007 22 วันที่ผ่านมา +1

    कोर्टच मराठ्यांच्या विरोधात आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 21 วันที่ผ่านมา

      सरकार कौन चला रहा है

  • @sambhajisuryawanshi5278
    @sambhajisuryawanshi5278 20 วันที่ผ่านมา

    सराटे साहेब.. महाराष्ट्रात कोणत्याच जातीला ओ बी सि मध्ये घालता.. कुटलेच सर्वेक्षण होत नाही. मागासले पण तपासत नाही.. फक्त मराठा आरक्षण दिले की.. डाटा चा प्रश्न येतो.. महाराष्ट हे सर्व बघत आहे.. धन्यवाद सराटे साहेब...

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา +4

    गरीब मराठा शेतकरी मंजूर वर्गातील शेतकरी, मुले यांना sc st obc च्या सवलती मिळाल्या पाहिजेत. आम्ही लढत राहू.

    • @obc7523
      @obc7523 22 วันที่ผ่านมา

      एससी?
      पळ

    • @balajikakade8517
      @balajikakade8517 22 วันที่ผ่านมา

      @@obc7523 चाट्या

  • @omubale6538
    @omubale6538 22 วันที่ผ่านมา

    सर बरोबरच खूप खूप आभार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र यक.मराठा. कोटी.मराठा 🎉

  • @subhashraohiwale6579
    @subhashraohiwale6579 22 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहेत,,,अभिनंदन,,,साहेब,,,

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c 21 วันที่ผ่านมา

    Shantaram bibave, sangamner dist a nager
    सराटे सर अतिशय उत्तम विसलेशन मनापासून अभिनंदन करतो,आणि आपनस दीर्घ आयुष लाभो ही प्रार्थना

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 22 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे मराठा आरक्षणाबद्दल उच्च न्यायालयाची काय सुनावणी चालू आहे त्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील म्हणून बाळासाहेब सराटे साहेबांची नियुक्ती करावी आरक्षणाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र सरकारला खूप मोलाचे सहकार्य होईल

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 22 วันที่ผ่านมา +1

    Only Sarathe Saheb❤

  • @dfgtykr
    @dfgtykr 22 วันที่ผ่านมา +2

    इथं कितीही पोट तिडकीने बरोबर बोलले तरी काही ही उपयोग नाही. न्यायालयात कसे बोलता येईल ते बघा न्यायालयाला कसे पटवून देता येईल ते बघा.🙏

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 22 วันที่ผ่านมา

    सत्य नरायन पुजा वाचुन मोकळे होते आहे न्यायालय मला वाटते न्यायालय सरकार एक आहेत

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 22 วันที่ผ่านมา +1

    वकिलां माध्यमातून केस लावताना माझे मते ती केस सराटे सरांनी स्वतः लढवली तर मराठा समाजाला ई सी बी सी प्रवर्गातून आरक्षणाचा खत्रीने लाभ मिळेल. तसे करणे शक्य नसेल तर सरकार कडून,सराटे सरांना सरकारी वकिलांना मदत करणेकामी नेमणूक केली तर प्रलंबित आरक्षणाच मुद्दा कोर्टात सिद्ध होईल.

  • @dnyanashirsath9337
    @dnyanashirsath9337 22 วันที่ผ่านมา +1

    कोर्ट जर चुकीचतथ्य घेत किंवा मांडत असेल तर हा अन्याय न्यायात कस बदलेल सराटे साहेब

  • @dnyaneshwarunhale4811
    @dnyaneshwarunhale4811 22 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे की शासनाने आपल्या सारख्या अभ्यासु विधीतज्ञाला सरकारची भूमिका मांडण्यासाठी का नेमु नये...

  • @Atharv546
    @Atharv546 22 วันที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठिशी सर्व समाज उभा राहण्यात जर कमी पडला तर ,महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना गुलामाची वागणूक मिळेल ,याचे भान ठेवून काय करायचे ते सर्वजण एकत्र येऊन ठरवा. जय शिवराय.

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 18 วันที่ผ่านมา

    सराटे सर ! न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू घटनात्मक दृष्टीने मांडली जात नाही हे कटू सत्य आहे.या कायदेशीर लढ्याला सकल मराठा समाज वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे.आपण हा मराठा आरक्षणाचा लढा कायदेशीर चौकटीत लढवावा ही विनंती. धन्यवाद:

  • @eknathjadhav9940
    @eknathjadhav9940 22 วันที่ผ่านมา

    सराटे साहेब एकच नंबर अभ्यास पूर्ण विश्लेषण कृपया समाजा साठी आपण लढत रहावे आम्ही पाठीशी उभे राहु आपला मो नंबर द्यावा

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 22 วันที่ผ่านมา

    राजकारणात उतरू शकतो निवडणुका लढवतो जिंकून येतो सरकार बनवतो येवढे मोठे आंदोलन चालवतो सरकारला समाजाला वेठीस धरु शकतो बैंक ,दुध डेअरी, साखर कारखाने शैक्षणिक संस्था मैडिकल कॉलेज इंजीनियरिंग कॉलेज शेती पोलिस आर्मी शिक्षक अशा अनेक ठिकाणी मराथेच आहेत मराठा समाज मगासलेला अजिबात नाही सामाजिक दृष्ट्या तर अजिबात नाही इतिहास काळा पासुन राज्यकर्ते आहेत शुर विर आहेत लढाऊ आहेत विनाकारण वेळ आणी शक्ती वाया घालवत आहेत

  • @dnyanobamore4402
    @dnyanobamore4402 22 วันที่ผ่านมา +1

    Vehari good
    barobar Ahe mananiy Balasaheb Sarate patil
    Abhinandan Abhinandan Abhinandan Abhinandan Abhinandan

  • @sumitgaikwad3706
    @sumitgaikwad3706 22 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब सराटे खुप छान सडेतोड उत्तर दिले मराठा समाजाच्या अडचणी ण्यायालय लक्षात घेत नाही घटने 29:32 नुसार निकाल येत नाही म्हणून तीथेच कायदा पाळला जात नाही

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 22 วันที่ผ่านมา

    अल्प प्रमाणात अभ्यास

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 22 วันที่ผ่านมา

    सराटे सर आपल्याला एकच विनंती आहे की आपण कृपया जरान्गे साहेबाना वेळोवेळी मार्गदर्शन करावे जेणेकरुन आम्हा मराठ्याना आरक्षण मिळेल.

  • @vinodkove8680
    @vinodkove8680 22 วันที่ผ่านมา +2

    कोर्ट कोलीजियम ने चालते त्यामुळं समजून घ्या 😂

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 22 วันที่ผ่านมา +1

    सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण जातीत मराठाच आहेत सत्तर वर्ष सत्तेवर शासक सोषक मराठ्यांचे घराणे शाहीच सत्तेवर आहेत
    गोरगरीब गरजवंत शेतकरीवर्ग शेतमजूर मराठा समाज यांनाच आरक्षण मिळालेच पाहिजे कुणबी जात ओबीसींमधील आरक्षण मिळतच होत आहे

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 22 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर

  • @भारतकलआजकल
    @भारतकलआजकल 21 วันที่ผ่านมา

    Hats off

  • @Atharv546
    @Atharv546 22 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब s e b c आरक्षणाची बाजू मांडतांना मा.बाळासाहेब सराटे यांचे सहकार्य घ्या. कमी पणा बाळगु नका.

  • @devanandpokale1403
    @devanandpokale1403 20 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-no8rr2rw6q
    @user-no8rr2rw6q 22 วันที่ผ่านมา

    Great sir

  • @karunasolav
    @karunasolav 15 วันที่ผ่านมา

    जी लोकं jarange पाटलांना अडाणी म्हणून हिनवतात त्यांनी आमच्या सराटे साहेबांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

  • @nkdeshmukhvn
    @nkdeshmukhvn 22 วันที่ผ่านมา

    Studied analysis Sir....

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 22 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही सुप्रित कोर्टात उभे राहून present करा आरक्षण नक्की मिळेल जय शिवराय

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 22 วันที่ผ่านมา

    Pl you have discussed frutful point thank you

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 22 วันที่ผ่านมา

    very very good speech

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 22 วันที่ผ่านมา

    डॉ साहेब एकवेळ त्या हाकेला सराटे साहेबासमोर बसवा, हाके फारच फसवं बोलून मराठा समाजाबद्दल अर्वाच्य बोलत आहे, तेथील लोकांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 22 วันที่ผ่านมา +1

    कृषी मंत्री पहले पंजाब राव देशमुख यांनीच कुणबीच मराठाच आहे म्हणून कुणबीच नोंदी झाल्यानंतर त्यांनाच कुणबीच आरक्षण मिळत आहे
    मराठ्यांनीच कुणबीच आरक्षण नाकारल आम्हालाच शंभर शंभर ऐकरात शेती आहे म्हणून आरक्षण नाकारल
    मराठासमाज शैक्षणिक मागास आहे सामाजिक मागास च आहेत

  • @amolsuryavanshi7333
    @amolsuryavanshi7333 20 วันที่ผ่านมา

    Only सराठे साहेब

  • @ankushbedke1689
    @ankushbedke1689 22 วันที่ผ่านมา

    Very nice study Balasaheb

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 22 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @MadhavTadakhe
    @MadhavTadakhe 22 วันที่ผ่านมา

    Thanks sir

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 22 วันที่ผ่านมา

    वेगळ आरक्षण का दिल याच कारण हे आहे की ते मनापासुन दिलेल नाही ते इतर हस्तकांकरवी कोर्टात फेटाळाय लावायच . हे देणारे अती शहाने आहेत

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 22 วันที่ผ่านมา

    Pl congratulations

  • @sum1creative49
    @sum1creative49 22 วันที่ผ่านมา +3

    Sarate saheb ugi tya SEBC chya naadi lagu naka . Sebc 10% bogus ahe....apla hakka ch OBC made ani Hyderbad gazetter laun marathawada purn Maratha OBC jau sakte.....ugi dusre phaate phodu naka....he vinanti...

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 22 วันที่ผ่านมา

      जरांगे साहेब मराठवाड्या पुरतं बोलत नाही त्यांना सरसकट पाहिजे

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 22 วันที่ผ่านมา +2

    सराठे एक नंबर चेक तू म्हणतो तर लढ ना मग

    • @user-iu8ri3cv6c
      @user-iu8ri3cv6c 22 วันที่ผ่านมา

      सराटेंना सरकारने वकील म्हणून नेमणूक करून आधिकार देण्यासाठी सांगा लढतीत......

  • @user-qv3eh4xn5c
    @user-qv3eh4xn5c 22 วันที่ผ่านมา

    खूप छान vislesan आहे

  • @devidaskarale2490
    @devidaskarale2490 22 วันที่ผ่านมา

  • @santoshjagtap4011
    @santoshjagtap4011 12 วันที่ผ่านมา

    सर, तुम्ही स्वतः मा.मुख्यमंत्री साहेब यांना जर सांगितले तर नक्कीच सकारात्मक विचार होऊ शकतो

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 23 วันที่ผ่านมา +1

    राम राम देशमूख सर

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 22 วันที่ผ่านมา

    खुप खुप धन्यवाद

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 22 วันที่ผ่านมา

    Balasaheb sarate is leader of community.we want you should become MLA

  • @pratik5145
    @pratik5145 22 วันที่ผ่านมา

    कोर्ट :- 50% ची मर्यादा ओलांडता येत नाही. विषय संपला. 😅😅😅

  • @kailashlipne1489
    @kailashlipne1489 22 วันที่ผ่านมา

    छान विश्लेषण सर..

  • @SanjaykumarShinde-y8k
    @SanjaykumarShinde-y8k 22 วันที่ผ่านมา

    सर खरच खूप छान

  • @bhausahebanwane
    @bhausahebanwane 22 วันที่ผ่านมา

    अगदी.बरबर.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 22 วันที่ผ่านมา

    Mastta Sarate Sir.

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 19 วันที่ผ่านมา

    ❤😊🎉!.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 22 วันที่ผ่านมา

    रोखठोक सर

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 22 วันที่ผ่านมา +1

    सराटे सरांना अरे तुरे बोलणा राहा चे दात काढू कमेंट करताना जरा विचार केला पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @SanjaykumarShinde-y8k
    @SanjaykumarShinde-y8k 22 วันที่ผ่านมา

    सर खूप छान सर हे तुम्ही पूर्ण इंग्लिश मध्ये ड्राफ्ट करा आणि सुप्रीम कोर्टाला पाठवा

  • @SandeepChauhanSandeep-s2y
    @SandeepChauhanSandeep-s2y 22 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @ddmh3398
    @ddmh3398 20 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏻

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 22 วันที่ผ่านมา

    Sancheti (parsal) should be sent back to Marwad.

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 22 วันที่ผ่านมา

    सराठे सर सर्वत जास्त कारखाने , शिक्षण संस्था कोणाचा आहे ते बघा सर त्याचा अभ्यास करावा

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 22 วันที่ผ่านมา +1

      साखर कारखाना, बेंका डेरी तुमी काडा आहेत हे पण तुमी सांभाळा गरजवंत मराठा तुमाला मदत करेल.😊😊😊

  • @dnyanobamore4402
    @dnyanobamore4402 22 วันที่ผ่านมา

    Barobar Ahe

    • @dnyanobamore4402
      @dnyanobamore4402 22 วันที่ผ่านมา

      Cort dutappi dhoran Ahe cortala konitari vashilyane sangtat te cort mante
      Jaj he vashile baji wagtat
      Ashe jar cort wagat Ahel tar cortawarcha viswas rahila nahi

  • @venkatdhage3119
    @venkatdhage3119 22 วันที่ผ่านมา +1

    Sir court Ani sarkar sudha janunbujun pakshpat karit ahe tyamule tumhi shashnachya virodhat jaun case ladhvali pahije nahiter mag kaydyacha fervichar karava lagel

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 22 วันที่ผ่านมา

    Agde barobar

  • @VinodKadam-w9u
    @VinodKadam-w9u 20 วันที่ผ่านมา

    न्यायाल य समजून घेत नसेल ते न्यायालय काय कामाचं

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 21 วันที่ผ่านมา

    Abhyasu, samajik bhan asanare,hakk maganarepan jatibhed n karanare

  • @rajarampatil1632
    @rajarampatil1632 22 วันที่ผ่านมา

    Sarkaar 😮

  • @vijaypalgaikwad6577
    @vijaypalgaikwad6577 22 วันที่ผ่านมา

    सराटे सर......❤

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 22 วันที่ผ่านมา

    पंजाबराव देशमुख विदर्भाचे तुम्हाला आरक्षण घ्या म्हणत होते तेव्हा तुम्ही आम्ही मागास नाही असे म्हणत होते आता बोलून काय फायदा